गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

पटकन होणारी गावठी गवारीची परतून भाजी अतिशय चांगली लागते

गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)

पटकन होणारी गावठी गवारीची परतून भाजी अतिशय चांगली लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोगवार शिरा काढून बारीक तोडलेली
  2. 2कांदे बारीक कापलेले
  3. दीड चमचा तिखट
  4. 1/2 चमचागोडा मसाला
  5. तुमचा हळद
  6. 2 टीस्पूनदाण्याचा कूट
  7. चवीनुसारमीठ
  8. दीड टेबलस्पून तेल
  9. 1/2चमचा, मोहरी अर्धा चमचा जीरे
  10. चिमुटभरहिंग

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    स्वच्छ धुऊन घ्यावी. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल ओतावे

  2. 2

    तेल गरम झालं की त्यात हिंग, जीरे,मोहरी,कांदा परतावा. कांदा परतला की त्यात हळद,तिखट,मीठ,गोडा मसाला घालून धुतलेली गवार घालावी व परतावी.

  3. 3

    कढईवर झाकण ठेवून परतत परतt दहा मिनिटात गवारची भाजी शिजते मग त्यामध्ये गूळ व दाण्याचा कूट घालून परत परतावे चार मिनिटांनी गॅस बंद करावा व चपाती बरोबर ही भाजी खावी अतिशय सुंदर व टेस्टी भाजी होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes