काशी फळाची भाजी (Kashi Falachi Bhaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#KGR
काशीफळ किंवा डांगर किंवा पमकिन किंवा लाल भोपळा याची तेलावर परतून केलेली भाजी अतिशय टेस्टी लागते

काशी फळाची भाजी (Kashi Falachi Bhaji Recipe In Marathi)

#KGR
काशीफळ किंवा डांगर किंवा पमकिन किंवा लाल भोपळा याची तेलावर परतून केलेली भाजी अतिशय टेस्टी लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोकाशीफळ
  2. 6हिरव्या मिरच्या
  3. 20कढीपत्त्याची पाने
  4. 1/2 चमचामोहरी, अर्धा चमचा जीरे , पाव चमचा मेथी,चिमूटभर हिंग
  5. 1/4 चमचाहळद
  6. चवीनुसारमीठ
  7. मोठा चमचादाण्याचा कूट
  8. 1 चमचातेल

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम त्याच्या बिया काढून टाकायच्या व सालासकट बारीक फोडी कराव्या त्या स्वच्छ धुऊन ठेवाव्यात

  2. 2

    कढई गॅसवर ठेवून ती गरम झाली की त्यामध्ये तेल घालावे मग हिंग मोहरी जिरं मेथी मिरची कापलेली व कढीपत्त्याची खमंग फोडणी करून त्यात हळद घालावी व या दोन ठेवलेल्या फोडी घालून छान परतावे व वाफेवर शिजू द्यावे नंतर त्यावर मीठ व दाण्याचा कूट घालून अजून दोन मिनिटांसाठी परतावे

  3. 3

    दोन मिनिटांनी गॅस बंद करावा भाजी अगदी पटकन वाफेवर शिजते व तेलावर परतल्यामुळे चवीला अतिशय सुंदर लागते अतिशय पौष्टिक व टेस्टी भाजी तयार होते ती चपाती बरोबर खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes