भेंडीची खट्टी -मीठी भाजी (Bhendichi Khati Mithi Bhaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
ही भाजी फ्राय केली की खूप सुंदर लागते मुलं मोठी सगळेच आवडीने खातात
भेंडीची खट्टी -मीठी भाजी (Bhendichi Khati Mithi Bhaji Recipe In Marathi)
ही भाजी फ्राय केली की खूप सुंदर लागते मुलं मोठी सगळेच आवडीने खातात
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी आदल्याच दिवशी धून निथळत ठेवावी दुसऱ्या दिवशी त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्याव्या कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे
- 2
तेल तापलं की हिंग मोहरी जिर व लसणाची फोडणी द्यावी त्यामध्ये कापलेली भेंडी घालून हळद तिखट आमचूर पावडर मीठ साखरघालून छान परतावे
- 3
व मध्यम गॅसवर भेंडी छान फ्राय करत शिजू द्यावी शिजल्यावर त्यामध्ये दाण्याचा कूट घालावा व गॅस बंद करा ही भाजी टेस्टला आंबट गोड तिखट अतिशय टेस्टी लागते सगळ्यांनाच खूप आवडते
Similar Recipes
-
भेंडीची भाजी (Bhendichi BhajI Recipe In Marathi)
#PRRभेंडीची दाण्याचा कूट कोकम टाकून केलेली ही फ्राय भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
फरसबी ची भाजी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
पावसाळा सुरूझाला की फरसबी अगदी ताजी व कोवळी मिळते त्याची शेंगदाण्याचा कूट घालून साधी फ्राय भाजी केली तरी खूप चविष्ट लागते Charusheela Prabhu -
भरली भेंडी (Bharli Bhendi Recipe In Marathi)
कोवळी भेंडी भरून केली की अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
कच्च्या टोमॅटोची भाजी (Kaccha Tomato Bhaji Recipe In Marathi)
हिरव्यागार कच्च्या टोमॅटोची कांद्यामध्ये दाण्याचा कूट गूळ घालून तिखट घालून केलेली ही आंबट गोड तिखट भाजी खूप चविष्ट लागते Charusheela Prabhu -
आंबट बटाटा भाजी (Aambat Batata Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय चविष्ट व पटकन कोणी आलं की करू शकतो कांदा लसूण नसलेली ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
चाकवतची भाजी(Chakvatachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2ही भाजी खूप सुंदर होते गरम गरम भातावर भाकरीबरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#PRRपितृपक्षामध्ये नैवद्याच्या ताटामध्ये चार प्रकारच्या भाज्या असतात यामध्ये भेंडीची भाजी सुद्धा असते. Smita Kiran Patil -
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजअश्विनी रणदिवे ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. भाजी छान झाली.धन्यवाद. Sumedha Joshi -
भरली भेंडी भाजी (bharli bendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडीत मसाला भरून अलगद फ्राय करून ही भाजी मस्त होते. Charusheela Prabhu -
भोगीची मिक्स भाजी किंवा लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#TGRभोगीला केली जाणारी खास मिक्स भाजी किंवा यालाच लेकुरवाळी भाजी म्हणतात ही चवीला खूप सुंदर लागते त्याबरोबर आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाऊ शकतो भाताबरोबर पण ती छान लागते Charusheela Prabhu -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#भेंडीची भाजीसर्वांची आवडती भेंडी जरा वेगळी करून बघितली.वेगळेपणा खूप आवडला सर्वांना. Rohini Deshkar -
बटाटा फ्राय भाजी (Batata fry bhaji recipe in marathi)
पटकनहोणारी व अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे तेलावर नुसती फ्राय केली आणि वाफेवर शिजवली की पटकन होते व टेस्ट खूप छान असते Charusheela Prabhu -
दोडक्याची परतून भाजी (Dodkyachi Partun Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी लागणारी दोडक्याची सुकी परतून भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
चंदन बटवा भाजी (Chandan Batwa Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळ्याच्या दिवसात मिळणारी चंदन बटव्याची भाजी दह्यामध्ये अतिशय सुंदर व टेस्टी लागते ही औषधी असते त्यामुळे आपण हिवाळ्यात दोन तीन वेळा जरूर खावी Charusheela Prabhu -
फणसाची भाजी (Fanasachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2कोवळ्या फणसाची भाजी खूप सुंदर होते व खूप टेस्टी लागते Charusheela Prabhu -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
पटकन होणारी गावठी गवारीची परतून भाजी अतिशय चांगली लागते Charusheela Prabhu -
तुरीचे हिरवे दाणे व बटाटा भाजी (Turiche Dane Batata Bhaji Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसात मिळणारे हिरवे तुरीचे दाणे व बटाटा ही भाजी खूप सुंदर लागते गरम गरम भाकरी, चपाती भाताबरोबर कशाबरोबरही आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
शेवग्याच्या पाल्याची भाजी (Shevgyachya Palayachi Bhaji Recipe In Marathi)
पावसाळ्याच्या सीझनमध्ये कोवळा शेवग्याचा पाला हा प्रकृतीसाठी अतिशय चांगला आहे त्याची भाजी खूप सुंदर लागते Charusheela Prabhu -
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#BKRछोट्या मुलांना भेंडीची भाजी खूप आवडते. पण जास्त मसाले घालून केली की खायला बघत नाही. त्यामुळे साधी आणि कमी मसाल्याची भेंडीची भाजीची रेसीपी बघूया. Priya Lekurwale -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
दुधीची फ्राय भाजी (Dudhichi Fry Bhaji Recipe In Marathi)
पटकन होणारी दुधीची फ्राय भाजी अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
काशी फळाची भाजी (Kashi Falachi Bhaji Recipe In Marathi)
#KGRकाशीफळ किंवा डांगर किंवा पमकिन किंवा लाल भोपळा याची तेलावर परतून केलेली भाजी अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
गवार फ्राय भाजी (Gavar Fry Bhaji Recipe In Marathi)
#BKRकांद्यामध्ये गवारीची फ्राय भाजी खूप छान लागते Charusheela Prabhu -
गिलक्याची किंवा घोसाळ्याची भाजी (Gilkyachi Bhaji Recipe In Marathi)
पाच मिनिटात होणारी अतिशय टेस्टी भाजी आहे Charusheela Prabhu -
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKकाटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
#BWRताजे मटार काटेरी वांगी व बटाटे यांची केलेली झटपट भाजी ही खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
फ्लावरची फ्राय भाजी (Flower fry bhaji recipe in marathi)
#MLRपरतलेली तेलावरची फ्राय भाजी व चपाती अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
चणा डाळीचे पिठल (Chana Dal Pithala Recipe In Marathi)
#RDRचणाडाळ भिजवून ती वाटून त्याचं केलेले पिठलं खूप स्वादिष्ट व चविष्ट होतं Charusheela Prabhu -
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
कुरकुरीत भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
मैत्रिणींनो , भेंडी बहुधा सर्वांनाच आवडते त्यातल्या त्यात लहान मुलांना फार.भाजीचे वेगवेगळे प्रकारही आपण करतो. मी ज्याप्रमाणे भाजी करते त्याची कृती आज सांगणार आहे. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16783403
टिप्पण्या