रताळ्याचा सात्विक शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

रताळ्याचा सात्विक शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
दोन
  1. 5-6उकडलेली रताळे
  2. पाव वाटीसाखर आपल्या आवडीनुसार कमी अधिक करावी
  3. 1 टीस्पूनवेलची पूड
  4. 2 चमचेदूध
  5. गार्निशिंगसाठी काजू बदाम
  6. 2 चमचेसाजूक तूप

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    रताळी घेवून बोईल करून घ्यावे व त्याचे साल काढून मॅश करून घ्यावे

  2. 2

    एक पॅन घेऊन त्यात साजुक तूप घालावे तू पण त्यानंतर त्यात मॅश केलेले रताळी घालावे व हलवावे गुलाबी रंग येईपर्यंत हलवावे

  3. 3

    दोन चमचे दूध घालावे दुध आटेपर्यंत हलवून घ्यावे नंतर त्यात साखर घालावी साखर आपल्या आवडीनुसार घालावे माझे रताळे गोड होते त्याच्यामुळे मी कमी साखर घातली

  4. 4

    साखर त्यानंतर परत हलवावे घट्ट होई पर्यंत हलवावे रताळ्याचा शिरा तयार

  5. 5

    वरतून काजू बदाम घालून गार्निशिंग करून घ्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes