रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)

kavita arekar @kav1980
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करा. प्रथम रताळी धुवून घ्या मग त्याची साल काढून किसणीने किसून घ्या.
- 2
कढई मध्ये तूप घालून त्यात जीरे घाला. ते तडतडले की त्यात मिरच्यांचे तुकडे घाला आणि मग रताळ्याचा किस घाला.
- 3
नीट सगळे हलवून घ्या आणि झाकण ठेवून 1 वाफ येऊ द्यावी. रताळे लगेच शिजते. मग त्यामध्ये दाण्याचे कूट, मीठ, साखर घाला आणि एकत्र करा.
- 4
उपासा साठी रताळ्याचा किस तयार आहे खायला. वर कोथिंबीर घालून खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड आहे रताळे. ह्या कीवर्ड साठी आज मी रताळ्याचा किस. हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रताळ्याचा कीस (तिखट) (ratalyacha khees recipe in marathi)
#nrrआज दिवस पाचवा रताळे Shilpa Ravindra Kulkarni -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज ब्राह्मचरिणी देवीचे पूजन करतात. आजचा आपला पदार्थ भोपळा आहे. मी भोपळ्याचे भरीत केले आहे. kavita arekar -
उपवासाचा रताळ्याचा किस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)
#cooksnap # Nilima Gosavi मस्त झालाय रताळ्याचा किस... thanks Varsha Ingole Bele -
बटाट्याचा ओला किस (batatyche khees recipe in marathi)
#nrrनवरात्र नवरंगाची उधळण,देवीची आराधना करण्याचे पवित्र नऊ दिवस,कोणत्या दिवशी काय नैवेद्य दाखवावा याचेही महत्व आहे,आज प्रथांदुर्ग स्वरूप दर्शन शैल्यपुत्री,नवरात्री स्पेशल चंल्लेंज साठी मी केलाय बटाट्याचा ओला किस Pallavi Musale -
बटाट्याची भाजी उपासाची (batatyachi bhaji recipe in marathi)
#nrrनवशक्ती , नवदुर्गा , नवरंगाचा सण म्हणजे नवरात्र. घट बसने, देवीची आराधना, पूजा , कुमारिका पूजन , गरबा आणि शेवटी सीमोल्लंघन म्हणजे दसरा. आज नवरात्रीचा पहिला दिवस . आजचे देवीचे रूप शैलपुत्री. देवीला वंदन करून नवरात्री नवज।गर रेसिपी ला सुरवात करते kavita arekar -
चटकदार रताळे किस (Ratale Khees Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी। उपवासाच्या अनेक रेसिपीज आहेत साबुदाणा खिचडी, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, फळां पासून पदार्थ, जिलेबी, शिरा वगैरे... मी येथे अत्यंत थोड्या वेळात फटाफट होणारा पारंपारिक, चटकदार रताळे किस बनवला आहे. पाहुयात काय सामग्री लागते ते.. Mangal Shah -
उपवासाचा किस (upwasacha khees recipe in marathi)
#उपवासाचा पदार्थ- श्रावण महिन्यातील दिवस हे जास्तीत जास्त उपवासाचे! मग प्रत्येक वेळी काय करावे हा प्रश्न पडतो, तेव्हा आज रताळ्याचा किस केला आहे. Shital Patil -
-
मसाला केळी (masala keli recipe in marathi)
#nrr#कोणतेही फळआज नवरात्रीचा 9 वा दिवस. सिद्धीदात्री मातेचे पूजन करतात. आजच्या थीम नुसार मी मसाला केळी केली आहेत. kavita arekar -
-
रताळे चिप्स (ratale chips recipe in marathi)
#nrr# रताळे# नवरात्री उत्सव चॅलेंज# पाचवा दिवस Minal Gole -
रताळ्याच्या गोड पुुऱ्या (ratalyache god purya recipe in marathi)
#nrrपाचवा दिवसकी वर्ड -रताळे Pooja Katake Vyas -
रताळे किस (ratale khees recipe in marathi)
#nrr नवरात्र दिवस ५: रताळे किस ही रेसिपी बनवला सोप्पी आणि चवीष्ट उपवासाची रेसिपी आहे.आज माजी ही १०० वी रेसिपी आहे.,😀👋👍🙏 Varsha S M -
बटाट्याचा कीस (batatycha khees recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा पहिला दिवस.. एक वेगळाच उत्साह, आनंद, एक प्रकारची ऊर्जा संचारल्याची अनुभूती मिळते. Priya Lekurwale -
रताळ्याचा शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)
#GA4#week11#keyword-sweet potatoस्वीटपोटॅटो म्हणजेच रताळे या पासून उपवासाला चालणारा गोड पदार्थ.. म्हाजेच रताळ्याचा शिरा... या पद्धतीने केला तर छान मऊ शिरा तयार होतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खावू शकतात....😋😋 Shweta Khode Thengadi -
बटाटा किस
lockdownआज रामनवमी सकाळी साबुदाणा उसळ झाली.संध्याकाळी काय बनवायचे?? सगळ्यांना काही वेगळं हवं होतं.आता बर काय ??म्हणून बटाट्याचा किस बनवला सगळ्यांना आवडला.रामराया पावला .जय श्री राम Jayshree Bhawalkar -
रताळ्याचा कीस (Ratalyacha khees recipe in marathi)
उपवासाला चालणारा व अतिशय चविष्ट आणि पटकन होणारा व हेल्थ साठी चांगला असणारा असा हा किस तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल Charusheela Prabhu -
रताळ्याचे उपवास चटणी पॅटीस (ratalyache upwas chutney patties recipe in marathi)
#nnr#नवरात्री स्पेशल दिवस पाचवा#जरा वेगळे पराळी पॅटीस केले छान लागले . Hema Wane -
बटाटा ओला किस (batata khees recipe in marathi)
#nrr#Navratri special challengeपहिल्या दिवशी बटाटा थीम आज पहिल्या दिवशी बटाट्याचा कीस खायला बनवला. Deepali dake Kulkarni -
रताळ्याचा कीस (ratadyacha khis recipe in marathi)
#उपवास #Cooksnap आपल्या author आणि माझी मैत्रीण Sujata Gengaje यांची रताळ्याचा कीस ही रेसिपी मी थोडा बदल करुन( तिखट हवी म्हणून )cooksnap केलीये..खूप खमंग अशी ही रेसिपी खूप आवडली मला..Thank you so much Sujata for this delicious recipe.😋😊🌹❤️ रताळं हे कंदमूळ जरा गोडसर चवीचं..भाजून,उकडून शिजवून,तळून कसं ही खाल्लं तरी पोटभरीची भावना देणारंहे कंदमूळ.. रताळ्यामध्ये B1, B2 आणि B6 विटामिन खूप प्रमाणात असते. शिवाय रताळे खाल्यावर, पचन होताना त्यातील साखर रक्तामध्ये अगदी हळुहळू मिसळते. सगळ्यांसाठीच आहारात रताळे समाविष्ट करणे अतिशय गुणकारी असते. वजन कमी करायचे असल्यास रताळ्याचा कीस आठवड्यातून दोन-तीनदा न्याहारीमध्ये समाविष्ट करायला हरकत नाही.डायबिटीस साठी पण पोटभरीचा पदार्थ आहे..असे हे बहुगुणी रताळे.. मला एक प्रश्न पडलाय... रताळे एवढे पौष्टिक,उपयोगी,बहुगुणी... तरी पण कोणाला हाक मारायची असेल तर "ए रताळ्या " अशी उपरोधिक हाक का बरं मारत असावेत🙄🤔 या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगा..मी तोपर्यंत रेसिपी कशी करायची ते सांगते.. Bhagyashree Lele -
(रताळी)ची भजी (ratalichi bhaji recipe in marathi)
#nrr अंबे मातेचा उदो उदो! आज नवरात्रीचा पाचवा दिवस आणि पाचवा कलर ( पांढरा ) White ...... खास उपवासाचे ( रताळ्या ची भजी )Sheetal Talekar
-
शिंगड्याचा शिरा (shingadyacha sheera recipe in marathi)
#nrr#शिंगाडाआज नवरात्रीचा 7 वा दिवस. काल रात्री मातेचे पूजन आज करतात. आज मी शिंगडया च्या शिरा केला kavita arekar -
रताळे चाट (ratale chaat recipe in marathi)
#nrr#नवरात्र चँलेज रेसिपी#सहावा दिवस#घटक-रताळे ⚜️सहावे रुप-कात्यायनी⚜️ नवदुर्गेचे सहावे स्वरुप कात्यायनी देवी आहे.ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी नावाने संबोधले जाते. देवी भाविकांप्रति अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते. कात्यायनी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशिर्वादरुपी आहेत. कात्यायनी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.कात्यायनी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश करावा, असे सांगितले जाते. तसेच देवीला मालपुआचा नैवेद्यही प्रिय असल्याचे म्हटले जाते.🙏🌹🙏रताळे हा उपवासातील अजून एक अविभाज्य घटक.आषाढी,कार्तिकी एकादशी,महाशिवरात्री किंवा नवरात्राचे उपवास असले की पटकन होणारा पदार्थ रताळ्याचा. कधी किस तर कधी गोड काप तर कधी उकडून ...आज करु या रताळ्याचे चाट!!😋एकदम यम्मी..उपास असताना चाट itemखाण्याची इच्छा झाली की जरुर करुन पहा हे रताळ्याचे चाट...यातील घटकही सहज घरात असलेले,म्हणूनच पटकन होणारे... चला तर चाट खायला..😊😋 Sushama Y. Kulkarni -
साबुदाण्याचे थालिपीठ (sabudana che thalipeeth recipe in marathi)
#nrrसाबुदाणा,नवरात्रीची आज तिसरी माळ, आजचे देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा,आज माझी रेसिपी आहे साबुदाण्याचे थालिपीठ Pallavi Musale -
बटाट्याचा किस (batatyachi khees recipe in marathi)
#nrr उपवास म्हंटलं कि घरातले सगळे वेगवेगळे पदार्थ खायला मिळणार म्हणून खुश असतात. आज बटाट्यापासून असाच एक टेस्टी पदार्थ मी केला आहे. Prachi Phadke Puranik -
रताळ्याचे चटपटीत काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrrदिवस पाच रताळेआजचे पंचम दुर्गा स्वरूप माता दर्शन स्कदमाता,आज मी उपवासासाठी केलेत र तळ्याचे चटपटीत काप Pallavi Musale -
-
-
बनाना टिक्की (banana tikki recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस पाचवा#पाचवा दिवस हा रताळी थिम होती त्या ऐवजी मी केळी वापरली#बनाना 😋😋🍌🍌🍌🍌🍌 Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15599215
टिप्पण्या (7)