व्हेज फ्राईड राईस (VEG FRIED RICE RECIPE IN MARATHI)

Preeti V. Salvi @cook_20602564
मदर्स डे निमित्त स्वतः साठी फ्राईड राईस केला.
व्हेज फ्राईड राईस (VEG FRIED RICE RECIPE IN MARATHI)
मदर्स डे निमित्त स्वतः साठी फ्राईड राईस केला.
कुकिंग सूचना
- 1
दोन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून, त्याचा कुकर मधून भात शिजवून घेतला.तो ताटलीत पसरवून ठेवला.म्हणजे मोकळा होतो.
- 2
बाकीचे साहित्य घेतले.
- 3
पॅन मध्ये तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा,चिरलेले आलं लसूण घालून परतले.
- 4
नंतर त्यात बारीक चिरलेली मिरची आणि सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या घालून नीट परतले.त्यात काळी मिरी पूड आणि व्हिनेगर घालून नीट परतून घेतले.भाज्या पूर्ण शिजवायच्या नाहीत.
- 5
आता त्यावर शिजलेला भात,मीठ आणि सोया सॉस घालून परतून घेतले.कांद्याची पात माझ्याकडे नव्हती म्हणून मी ती घातली नाही.सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची आच मोठी ठेवायची.
- 6
फ्राईड राईस तयार झाला आहे.आता तो प्लेट मध्ये सर्व्ह केला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड एग फ्राईड राईस या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
कढाई व्हेज.... ढाबा स्टाईल (KADHAI VEG RECIPE IN MARATHI)
मदर्स डे निमित्त स्वतः साठी कढाई व्हेज ..ढाबा स्टाईल ची बनवली.पराठे,भाजी,सलाड, ताक...मस्त बेत झाला... Preeti V. Salvi -
चायनीज फ्राईड राईस (Chinese fried rice recipe in marathi)
#GA4 #week3चायनीज हे बहुतेक सगळ्या चा आवडता पदार्थ असतो। एरवी घाई असली की मी फ्राईड राईस मसाला आणते आणि झट-पट राईस तयार । आता cookpad ने थीम दिली म्हणून विचार केला की चला स्ट्रीट स्टाईल फ्राईड राईस बनवावा। पण खरा सांगू का हे ता भारी च बनला। माझा पोरगा म्हणाला की आई आता तो रेडिमेड मसाला कधी च वापरू नकोस .... हे च उत्तम आहे। आभार cookpad ... ही थीम दिली तर मी नवा प्रयोग केला। Sarita Harpale -
एग फ्राईड राईस (egg fried rice recipe in marathi)
#अंडाफ्राईड राईस हया पदार्थाचा मुळ शोध लावला तो चिन मधील स्यूई ज्ञास्ते ह्यांनी.फ्राईड राईस हा पदार्थ हळूहळू इतर देशांत ही प्रसिद्ध होऊ लागला.घरातील इतर शिल्लक राहिलेल्या भात व त्या बरोबर,अंडी,भाज्या,चिकन,मटन,मासे असे आपल्याआवडी प्रमाणेचे विविध पदार्थ वापरुन फ्राईड राईस चे विविध प्रकार केले जातात Nilan Raje -
-
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#शेझवानफ्राईडराईस#2साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपीशेझवान फ्राईड राईस.....खर तर शेझवान फ्राईड राईस म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धती आहेत.आणि मी माझ्या पद्धतीने केला आहे. Supriya Thengadi -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर मंगळवारशेझवान फ्राईड राईसमी फ्राईड राईस घरी करते आणि खाते सुद्धा.पण आज पहिल्यांदाच शेजवान राईस घरी तयार केला आणि खाल्ला सुद्धा छान झाला आहे.शेजवान साॅस पण घरी केला आजच. मागच्या वेळी जमलं नव्हतं.चला तर बघूया कसा करतात.सोपा झटपट होतो. Shilpa Ravindra Kulkarni -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORरात्री जर भात खूप शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा सर्व भाज्या टाकून आपण असाच शेजवान फ्राईड राईस बनवला तर सर्वजण आवडीने खातात आणि भात सुद्धा संपतो Smita Kiran Patil -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसातवी रेसिपी- शेजवान फ्राईड राईस Dhanashree Phatak -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
EB16#W16.... एग फ्राईड राईस... एक चायनीज डिश...करायला सोपी... Varsha Ingole Bele -
फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)
#TBRमाझ्या घरात सर्वात आवडीचा टिफिन बॉक्स मध्ये आवडणारा पदार्थ म्हणजे फ्राईड राईस जेव्हा मला मुलीसाठी तीन डबे तयार करावे लागतात त्यातला हा एक राईस चा प्रकार मी डब्यातून देते.काही भाज्या मी आदल्या दिवशी कटिंग करून ठेवून देते.माझ्याकडे फ्राईड राईस खूप आवडीने खाल्ले जातात आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून फ्राईड राईस तयार करत असते. बीटरूट असे खाता येत नाही म्हणून या राईस मध्ये मध्ये बीट टाकून तयार करते. फ्राईड राईस तसा पाहायला गेला खूप हेल्दी प्रकार आहे भरपूर भाज्या टाकल्यामुळे आहारातून भाज्या जातात.रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai -
कॅबेज शेझवान फ्राईड राईस
#goldenapron3 week 7 कॅबेजफ्राईड राईस हा पदार्थ आवडणार नाही अशी व्यक्ती मिळणे कठीणच आहे. हा सगळ्यांच्याच खूप आवडीचा पदार्थ आहे. चटपटीत असा कोबी घालून केलेला शेझवान फ्राईड राईसच्या वासानेच रसना जागृत होते. Ujwala Rangnekar -
पनीर फ्राईड राईस (Paneer Fried Rice Recipe In Marathi)
#LCM1 हा राईस खूप मस्त लागतो. नक्की करून बघा. Prachi Phadke Puranik -
मंचुरियन शेजवान फ्राईड राईस (manchurian schezwan fried rice recipe in marathi)
मंचूरियन शेजवान फ्राईड राइस हा एक चायनीज पदार्थ आहे rucha dachewar -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमीन (street style veg chowmein recipe in marathi)
#goldenapron3 19thweek chowmein ह्या की वर्ड साठी स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमीन बनवले आहे. चायनीज तर काय ऑल टाइम फेवरेट..... Preeti V. Salvi -
-
-
चिकन शेजवान फ्राईड राईस (Chicken schezwan fried rice in marathi)
#MLR#फ्राईड राईस खुप जणांना आवडणारा पदार्थ त्यात चिकन शेजवान फ्राईड राईस असेल तल😋😋 Hema Wane -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर प्लॅनर🍽️#मंगळवार#शेजवान 😍#फ्राईडराईस❤️ Madhuri Watekar -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan fried rice recipe in marathi)
#MWK#माझा_weekend_रेसिपी_चँलेंज#शेजवान_फ्राईड_राईस Weekend चटपटीत करण्यासाठी ,आठवडाभराच्या धावपळीनंतर मिळणारा निवांतपणा enjoy करताना पोटोबाची काहीतरी चटपटीत व्यवस्था झाली तर mood अजून चांगला बनतो ..हो ना..Good food Good mood.!!!! कारण खाण्यासाठी जन्म आपुला...😍 चला तर मग हा weekend आम्ही कसा स्पेशल केला ते बघू या.. Bhagyashree Lele -
"स्ट्रीट स्टाईल शेजवान फ्राईड राईस" (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#डिनर प्लॅनर मधील माझी चौथी रेसिपी "स्ट्रीट स्टाईल शेजवान फ्राईड राईस" स्ट्रीट स्टाईल बनवण्याच्या नादात एक थेंब फुडकलर टाकायचा होता पण झाकण निघाले आणि जरा जास्तच कलर तीन चार थेंब तरी पडले असतील... पण चवीमध्ये काही फरक नाही पडला.. झक्कास झाला होता. लता धानापुने -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16#विंटर स्पेशल रेसपी एग फ्राईड राईस रेसपी Prabha Shambharkar -
-
व्हेज फ्राईड राईस (veg fried rice recipe in marathi)
भाताचे प्रकार घरी मिस्टरांना आवडत असल्याने सतत वेगवेगळ्या भाताच्या रेसिपी मी try करत असते. हॉटेल प्रमाणे fried rice खाण्याची demand अशा रीतीने पुर्ण केली. Pooja Kale Ranade
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12484090
टिप्पण्या