चना चाट (Chana chat recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
Rajashri Deodhar
#cooksnap
उन्हाळ्याच्या दिवसात चटपटीत खायला खूप आवडतं त्यामुळे भिजवलेले काळे चण्याची चाट केला तर अतिशय छान वाटतो
चना चाट (Chana chat recipe in marathi)
Rajashri Deodhar
#cooksnap
उन्हाळ्याच्या दिवसात चटपटीत खायला खूप आवडतं त्यामुळे भिजवलेले काळे चण्याची चाट केला तर अतिशय छान वाटतो
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणे धुऊन ते कुकरमध्ये शिजवून घ्यावे. कांदा,टोमॅटो,मिरची, कोथिंबीर बारीक कापून घ्यावी
- 2
कढई गरम करून त्यात प्रथम तेल घालावे तेल गरम झाले की हिंग मोहरीची खमंग फोडणी देऊन त्यामध्ये शिजवलेले चणे घालून त्यामध्ये हळद तिखट मीठ घालून छान परतावे
- 3
मग गॅस बंद करून त्यामध्ये कच्चा कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची व चाट मसाला मिक्स करून खायला द्यावे. अतिशय हेल्दी टेस्टी असा चाट तयार होतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#kdr मुंबईच्या रस्तोरस्ती, गल्लोगल्ली आणि समुद्रकिनारी मिळणारे हे चना चाट म्हणजे कोसळणाऱ्या पावसात मिळालेली पर्वणीच आहे.. झटपट होणारे आणि पोटाला आधार मिळणारं हे असं गरमागरम चना चाट आज मी बनविले... Aparna Nilesh -
चना चाट (Chana Chat Recipe In Marathi)
#चाट # चाट हा कोशिंबीरीचा प्रकार आहे. पार्टी मध्ये आपण विविध पद्धतीचे चाट पाहतो.सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये आज मी हा चाट बनवलाय. Shama Mangale -
-
चना जोर गरम/चटपटे चणे (chana chor garam recipe in marathi)
#KS6जत्रा म्हटलं की चणा हा पाहिजेच तोही चटपटीत गरम एकदम चविष्ट.एकदम सोपा व पौष्टिक . Charusheela Prabhu -
चटपटीत काला चना चाट (Chana chaat recipe in marathi)
#SFR" चटपटीत काला चना चाट " प्रोटीन ने भरपूर असा हा, वन पॉट मिल... मुलांचा तसाच मोठ्यांच्या ही आवडीचा, मुंबई मध्ये आवर्जून खाऊ गल्लीत मिळणारा प्रकार.... Shital Siddhesh Raut -
चना चटपटी
#स्ट्रीट चाट महटले तर कोण नाही महण्णार, मग ती कुठल्या ही प्रकार ची असो तोंडाला पाणी सुटणार च ..आज मी काळे चने ची चाट बनवली शरीराला पौष्टिक अशी..अगदी कमी तेलात होते. Maya Bawane Damai -
यम्मी यम्मी पीनट चाट (peanut chat recipe in marathi)
#GA4 #week12आपण अनेक प्रकारचे चाट टेस्ट करतो.चाट तर सर्वानाच खूप आवडते . तोंडाला मस्त टेस्ट येते.मी येथे यम्मी यम्मी पीनट चाट तयार केला. पीनट चाट मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स व मिनरल्स मिळतात. चला तर कसा तयार केला ते पाहुयात ... Mangal Shah -
-
कटोरी चाट (katori chat recipe in marathi)
#G4A#week6 खायला अतिशय चविष्ट अशी ही कटोरी चाट. चटपटीत असे खावेसे वाटत असेल तर ही रेसिपी उत्तम Archana bangare -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#kdr#recipe challengeही रेसीपी माझी फार फार जुनी आठवण आहे. सॉरी सर्व्हिसमध्ये असताना नागपूर अमरावती प्रवास कर . ट्रेनमध्ये बरीच छान छान पदार्थ विकायला असायचे. असं काही सकाळी आम्ही ऑफिसमध्ये जात असताना पोटात भूक लागलेली असायची. त्यात ह्या मसाला छोले चातचा खमंग वास पूर्ण गाडीमध्ये दरवळून जायचा. आज तू घरी केला व सर्व आठवणी जाग्या झाल्या. अतिशय पोस्टीक oil-free आणि पोटभर असा नाश्ता आहे. Rohini Deshkar -
-
चना मादरा (chana madra recipe in marathi)
#उत्तर भारत#हिमाचल प्रदेशहिमाचल प्रदेश हा थंड प्रदेश असल्याने तिकडे उर्जा निर्माण करणारे पदार्थ बनवले जातात. दालचिनी, लवंगा यांचा समावेश बर्याच पदार्थात केला जातो. तसेच दही ही वापरले जाते .या रेसिपीत छोले वापरून बनवीले जाते पण काळे चणे ही वापरले जातात. आजची रेसिपी काळे चणे वापरून बनवीली आहे. Supriya Devkar -
थंडगार खमंग काकडी (Khamang Kakdi Recipe In Marathi)
ही काकडीची कोशिंबीर चवीला अतिशय चांगली असते व उन्हाळ्याच्या दिवसात खायला खूप छान वाटते Charusheela Prabhu -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फूड थीम साठी आजची रेसिपी आहे आलू चना चाट. चणे खूपच पौष्टिक असतात ते आपल्या रोजच्या खाण्यात वरचेवर वापरणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण मग ते जरा असे चटपटीत बनवून खाल्ले तर😀. Kamat Gokhale Foodz -
काँर्न चाट (corn chat recipe in marathi)
#चाट .....पावळ्यात जेव्हा जेव्हा बारात भूट्टे ,स्विट काँर्न जास्त प्रणात विकायला येतात तेव्हा हमखास घरी पण भरपूर येतात ... तेव्हा चटपटीत बनली जाणारी ही चाट खूप खाविशी वाटते ......सध्या श्रावण असल्यामूळे गोड सतत होत पण मूलांना चटपटीत प्रकारच हवे असतात म्हणून ही काँर्न चाट .... Varsha Deshpande -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
चण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर प्रामुख्याने अन्न पचवण्यासाठी कार्य करते. भिजलेली चणे खाल्ल्याने पचनसंस्था देखील बळकट होते. -भिजवलेले चणे खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.मुंबईच्या कोणत्याही चौपाटीवर मिळणार हमखास पदार्थ म्हणजे चणा मसाला तर चला आपण पाहू ह्याची झटपट रेसिपी. #KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
मटर मटकी आलू चाट (matar mutaki aloo chat recipe in marathi)
#GA4#week 6 ही चाट मी पहील्यांदा ट्राय केली. पण छान चटपटीत झाली. बनवायला खुपच सोपी अन् पौष्टीक. Pritibala Shyamkuwar Borkar -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#GA4चिंच,दही आणि बटाटा या हिंट नुसार मी चना चाट केले आहे. Rajashri Deodhar -
चना चटपटीत (chana chatpatit recipe in marathi)
#GA4#week6#keyword_chickpea चना चटपटीत म्हणजेच हरभरा . पौष्टिक आहे. आमच्या कडे स्टेशन समोर एक काका हात गाडीवर हे चने विकायचे.आज मी तुम्हाला त्याची रेसिपी करून दाखवणार आहे झटपट. Shilpa Ravindra Kulkarni -
ओल्या कॉर्नची भेळ (Olya Cornchi Bhel Recipe In Marathi)
पावसाळ्याच्या सीझनमध्ये मक्याची कणस खूप मिळतात त्या दिवसात मक्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात त्यातीलच हा अतिशय चटपटीत असा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
स्वास्थ्यवर्धक चटपटीत मूग चाट (moong chat recipe in marathi)
#sprouted#मुगचाट#ब्रेकफास्ट#मुंगउसळ#पौष्टिकब्रेकफास्ट#sproutedgrains#GA4#week11मधे sprouted हे key word वापरुन स्वास्थ्यवर्धक चटपटीत मूग चाट बनवली आहे.मोड काढलेल्या मुगाची (कडधान्याची ) चाट म्हणजे पोषणाचा खजीना. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. तर चला आज करूयात पौष्टिक न्याहारी अंकुरित मुगाची मोड काढलेली बिना तेलाची स्वास्थ्यवर्धक चटपटीत अंकुरित मूगाची चाट . Swati Pote -
मालवणी चणा करी (malwani chana curry recipe in marathi)
#cf मोड आलेल्या काळ्या चण्याची करी उसळ आपल्या आहारात असावी त्यामध्ये प्रोटिन फायबर भरपुर प्रमाणात असतात मधुमेहाच्या पेशंटने रोज भिजवलेले चणे सकाळी उपाशी पोटी खाल्ले पाहिजेत त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहाते चण्यामध्ये प्रोटीन आर्यन कॅल्शियम व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतात चण्यामुळे बद्धकोष्ठता व पोटाचे विकार कमी होतात अशक्तपणा दूर होतो तसेच लठ्ठपणा कमी होतो मोड आलेल्या चण्यात जीवनसत्वे व बी कॉम्लेक्स मोठ्या प्रमाणात असतात चला तर अशा मोड आलेल्या चण्याची मालवणी करी रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
कॉर्न चाट (Corn Chaat Recipe In Marathi)
#CSRचटपटीत आणि खायला एकदम टेस्टी असा हा स्नेक असा प्रकार जवळपास सगळ्यांनाच आवडतो माझ्याकडे सगळ्यांना कोण चार्ट हा प्रकार खूप आवडतो शेकलेल्या मक्याच्या भुट्टया पेक्षा अशा प्रकारचे दाणे काढून चाटचा प्रकार तयार केलेला जास्त आवडतो.तर बघूया चटपटीत असा कॉर्न चाट स्नॅक्स चा प्रकार. Chetana Bhojak -
आलू कटोरी मटकी चाट (alu katori mataki chat recipe in marathi)
#cooksnap...... chhaya paradhi ह्यांची ही रेसिपी आहे.आता पर्यंत पीठ आणि मैदा चे बनवलेत मी कटोरी चाट पण... छाया मॅडम चे आलू कटोरी चाट युनिक वाटल्या त्यामुळे मी cooksnap साठी बनवल्या माझ्याकडे लोकडाऊनमुळे काही सामान नसलेनी चण्याच्या ऐवजी मटकी वापरली. छान झाली रेसिपि. Jyoti Kinkar -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक पदार्थचातुर्मास सुरू झाला की लोकं कांदा लसूण वर्ज्य करतात अशा वेळी जर काही निमित्ताने चांगले बनवावेसे वाटले तर ते कसे बनवावे हा प्रश्न पडतो. अशा वेळी ही रेसिपी एकदम उपयोगी पडते. छान टेस्ट लागते. पण यात कांदा लसूण वापरलेला नाही हे जाणवत नाही. दिसायला चमचमीत आणि चवित चटपटीत. Supriya Devkar -
-
यम्मी चाट ब्रेड पकोडा (chat bread pakoda recipe in marathi)
आज ब्रेड पकोडा डिमांड स्पेशली माझ्या मुलींनी केली....आई खूप दिवस झाले ब्रेड पकोडा नाही खाल्ला...मग मग विचार केला की ब्रेड पकोडा वेगळ्या स्टाईल ने करावे...घरी डाळिंब, शेव, चींच ची चटणी, पुदिना चटणी, दही हे सगळं होतं...कर मग विचार केला की , ब्रेड पकोडे ची चाट बनवून बघूया,,,तोच तो ब्रेड पकोडा कंटाळवाणा वाटतो....तर चला करुया छान फर्स्ट क्लास चाट ब्रेड पकोडा.... Sonal Isal Kolhe -
आलु कटोरी चना चाट
# कडधान्य प्रोटीनचा चांगला स्रोत म्हणज चणे चण्याचा चटपटीत नाष्टा म्हणुन चनाचाट आवडीचा मेनु चला बनवु या Chhaya Paradhi -
चटपटा बिस्किट चाट (biscuit chat recipe in marathi)
#GA4 #week6#recipe2#chat चाट म्हटले की च तोंडाला पाणी सुटते.मग कोणतेही चाट असु दे.लहान मुलांचा तर अतिशय आवडता....चला तर मग अशाच झटपट बिस्किट चाट करुया.मस्त चटपटीत... मुलांच्या b day पार्टी ला तुम्ही starter म्हणून ही देऊ शकता. चाट हा clue मी GA4 पझल मधून घेऊन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16069794
टिप्पण्या