कटोरी चाट (katori chat recipe in marathi)

#G4A#week6 खायला अतिशय चविष्ट अशी ही कटोरी चाट. चटपटीत असे खावेसे वाटत असेल तर ही रेसिपी उत्तम
कटोरी चाट (katori chat recipe in marathi)
#G4A#week6 खायला अतिशय चविष्ट अशी ही कटोरी चाट. चटपटीत असे खावेसे वाटत असेल तर ही रेसिपी उत्तम
कुकिंग सूचना
- 1
मैदा चाळून घेऊन त्यात मीठ, ओवा व तेलाचे मोहन घालून भिजवून ठेवा.
- 2
चणे वाफवून त्यात थोडं मीठ व मिरपूड घालावी. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. गोड दही,शेव सगळे साहित्य एकत्र काढून घ्या.
- 3
आता मैदा हाताने मळून त्याची पुरी लाटून ती एका वाटीला चिपकवुन घ्या.जेणे करून वाटी चा आकार येईल.ती तेलातून तळून घ्या. तळण्याच्या आधी त्यावर चमच्याने टोचून घ्यावे म्हणजे वाट्या फुगणार नाही.
- 4
अशा प्रकारे सर्व वाट्या तळून घ्या.वाटीत चणे, दही घालून वरुन कांदा, टोमॅटो,शेव,चाट मसाला,चिंच गुळाची चटणी व कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कटोरी चाट
#किड्सचाट म्हटलं कि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत.लहान मुलांना कडधान्य म्हटलं कि नको वाटत पण तीच कडधान्य जरा चटपटीत पद्धतीने बनवली कि ते मुलं आवडीने खातात.चला मग चटपटीत आणि पौष्टिक कटोरी चाट बनवूयात.Jyoti Ghuge
-
मोदक कटोरी चाट (modak katori chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा किती गोड खाणार।चला त्यांना माझं फेवरेट चाट खाऊ घालूया ।मोदक (बाप्पा's फेवरेट) +कटोरी चाट (माझी फेवरेट) =मोदक कटोरी चाट😋😋 Tejal Jangjod -
-
कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक. #week 1 सायंकाळी चार पाच वाजता काहीतरी चटपटीत खायचं म्हणून कटोरी चाट केली आणि ती खूप छान झाली Vrunda Shende -
रगडा पापडी चाट (ragada papadi chat recipe in marathi)
#GA4 #Week6#Chat चाट नक्कीच लहान मुलांपासून ते वृद्ध पर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे. मी प्रथमच चाट चा हा प्रकार बनवून बघितला आणि सर्वांना खूप आवडला.Ragini Ronghe
-
पापडी चाट (papadi chat recipe in amrathi)
#झटपट रेसिपी. संध्याकाळी चार ते पाच वाजता काहीतरी चटपटीत खावस वाटत. पण लवकरात लवकर व्हावंअसे वाटते. म्हणून झटपट रेसिपी पापडी चाट.. Vrunda Shende -
मस्तानी चाट (mastani chat recipe in marathi)
#GA4#week6मी चाट हा क्लू घेउन ही रेसिपी तैयार केली...हिरव्या कंच रंगानी आछद्लेले हा विड्याचा वेल जर तूम्हाला सारखा आकर्षित करत असेल तर माझ्या मधल्या शेफ ला कसे राहवणार..तसे ही मी विड्या च्या पानांची बरीच हट्के रेसिपी करुन दाखवल्या आहेत तर मग आज त्याच पानांचा उपयोग चाट मधे कसा करते ते पहा... Devyani Pande -
-
चाट कचोरी/खस्ता मुगडाळ कचोरी (chaat kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडीआणिकचोरीरेसिपी post2भारतातील उत्तर प्रदेश हे कचोरी या पदार्थाचे ओरिजिन आहे, उत्तर प्रदेशात कचोरी अनेक ठिकाणी street food उपलब्ध असते.आता तर पूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात विविध पदार्थाचां वापर करून कचोरी बनवली जाते व रसिक खवैयांची पसंती मिळते.कचोरी म्हटले की वेगवेगळे प्रकार प्याज कचोरी, मुगडाळ किंवा उडीद डाळ वापरून तयार केलेले कचोरी, चण्याचे पीठ वापरून तयार केली जाणारी शेगाव कचोरी, मावाकचोरी, दिल्ली येथील राज कचोरी असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.आज आपण खस्ता मूग डाळ कचोरी व स्त्रीयांच्या आवडीचे चाट ह्याचे कॉम्बिनेशन करून एक भन्नाट, चविष्ट, चमचमीत अशी चाट कचोरी तयार करुया.चला तर पाहूया खस्ता मुगडाळ कचोरी+चाट कचोरी ची रेसिपी. Nilan Raje -
आलू मटार चाट (Aloo Matar Chat Recipe In Marathi)
#SCR चाट रेसिपी /स्ट्रीट फूड रेसिपीज.चाट हा चटपटीत पदार्थ आहे. जिभेवर रेंगाळत राहणारी चव.जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कधीतरी थोडा वेगळा पदार्थ करून बघायला काय हरकत आहे. सर्वांना आवडेल अशी ही डिश आहे आशा मानोजी -
आलू कटोरी मटकी चाट (alu katori mataki chat recipe in marathi)
#cooksnap...... chhaya paradhi ह्यांची ही रेसिपी आहे.आता पर्यंत पीठ आणि मैदा चे बनवलेत मी कटोरी चाट पण... छाया मॅडम चे आलू कटोरी चाट युनिक वाटल्या त्यामुळे मी cooksnap साठी बनवल्या माझ्याकडे लोकडाऊनमुळे काही सामान नसलेनी चण्याच्या ऐवजी मटकी वापरली. छान झाली रेसिपि. Jyoti Kinkar -
सोन कटोरि चाट (son katori chat recipe in marathi)
#cooksnap@Sonal isal kolheमाझ्या सोनाची सोन काटोरी चाट आज मी #cooksnap केलेली आहे 😍आणि खूप च यम्मी झाली आहे आहेUnconditional love ya मैत्री म्हणतात ती हीच असे मला वाटत,आणि मला वाटत सर्वांना च अशी एक तरी मैत्रीण असावीमैत्रीण असावी... तुझ्यासारखीअगदी खळखळून हसवणारी...आणि मन भरून हसणारी..थोडक्यात रागवणारी..क्षणात विसरणारी..जिच्या पुढे आपल्या भावना व्यक्त होतील... अशी एखादी तरी मैत्रीण असावी...आई सारखी माया देणारी... मनापासून समजवणारी..संकटात साथ देणारी...अगदी हृदयात येऊन बसणारी...भेटली ना कधी अगदी...मूड बदलवून टाकणारी ...काळ्याकुट्ट अंधारातून पहाटेच्या प्रकाशात खेचणारी असावी.एक मैत्रीण असावी...चांगल्या वाईट मधला फरक सांगणारी असावी...अगदी तुझ्यासारखी च असावी..♥️😍18वर्ष झाली ... ती माझ्या आयुष्यात आली , आमची एक कॉमन फ्रेंड होती तिने एक दिवस आम्हाला भेटून दिले , तेव्हा ती माझी साधारण मैत्रीण म्हणून च होती आमच्या आवडी निवडी रहाणीमान जवळ जवळ सारखेच विचार ही दोघींचे तंतो तंत मिळाल्याचे , adjustment पण आमचे सारखेच केव्हा ही मैत्री माझी कधी जिवलग झाली माहितीच पडले नाही , सोना खूप समजूत दार तिच्या आयुष्यात खूप दुःख आलेत तरीही नेहमी हसत राहणारी मला जगातले कुठले ही प्रोब्लेम असो या माझ्या मनात ली कुठली ही गोष्ट सोना पासून लपवून ठेवलेली नाही मी आज पर्यंत , ही अशी मैत्रीण आहे की मी तिच्या सोबत कुठली ही गोष्ट शेअर करू शकते आणि विचारू शकते , आमचे तर असे झाले की दो दिल एक जान😆 कुठली ही शॉपिंग असो या सिनेमा कुठे ही जायचे असेल तर मला सोना सोबत हवीच तिच्या शिवाय मी करूच शकत नाही , आपली दोस्ती कधी तुटायची नाय सोना ♥️😍 Maya Bawane Damai -
पापडी चाट (papadi chat recipe in marathi)
#GA4 #Week6 #Chatचाट म्हंटले की तोंडाला पाणी सुटलेच .चाट चे बरेच प्रकार आहेत.. आज मुलांना काहीतरी चमचमीत खाव वाटला आणि या week चा Chat क्रीवर्ड पण होताच. मग काय लगेच पापडी चाट बनवला.... Ashwinii Raut -
मूग डाळ कचोरी चाट (moong dal kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी हा मूळचा उत्तर भारतीय चाट प्रकार पण आपल्याकडे ही खूप प्रसिद्ध आहे. चविष्ट चटपटीत कचोरी चाट सगळ्यांना च आवडतो पण घरी कचोरी बनवणे म्हणजे थोडे वेळखाऊ काम पण घरची चव म्हणजे अप्रतिम च. Shital shete -
-
मेक्सिकन टॅको चाट (Mexican taco chaat recipe in marathi)
#GA4 # week 21आपल्या भारतीयांसाठी चाट हा एक अत्यंत आवडीचा खाद्यपदार्थ आहे .त्याच्यामध्ये आपण भरपूर प्रकारची व्हेरिएशन्स करू शकतो. असेच एक वेरिएशन मी मेक्सिकन टॅको चाट बनवून केले आहे. चटपटीत, तोंडाला पाणी आणणारा आणि पटकन तयार होणारा असा हा स्ट्रीट फूड आयटम... संध्याकाळच्या वेळी चहाबरोबर काहीतरी चटपटीत खायचे असेल किंवा आपल्या बच्चा पार्टीला खेळून आल्यावर काहीतरी घरी तयार केलेले हेल्दी खायला द्यायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच आवडेल. हल्लीच्या मुलांचे पदार्थांची नावे वाचून मगच खायचे की नाही हे ठरत असते, त्यांना जर तुम्ही मेक्सिकन टॅको चाट असे स्टायलिश नाव सांगितले तर लगेच खायला बसतील.. आणि मित्रांना हि फोटो पाठवून अपडेट देतील. चला तर मग बघुया ही रेसिपी...Pradnya Purandare
-
ब्रेड पकोडा चाट (bread pakoda chat recipe in marathi)
मी सोनल इसाल कोल्हे मॅडम ची यम्मी चाट ब्रेड पकोडा रेसिपी कुक स्नॅप केली... एकदम मस्त... Preeti V. Salvi -
चाट (chat recipe in marathi)
#GA4 #Week6Chat हा Clue ओळखला आणि बनवली "mini वाटी chat".चाट म्हणतात सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते हे मात्र नक्की ...जर तुम्ही, खुपच healthy खायचे असेल तर तुम्ही त्यात तुमच्या आवडीच्या काही भाज्या देखील टाकू शकता मी बनवलेल्या या मिनी वाटी चॅटमध्ये सर्वांनाच आवडेल अशी भाजी म्हणजे आलू आहे आपण सर्वच boiled आलू यामध्ये घालतो पण आज मी potato फ्राय करून घातलेला आहे तो देखील चाट LA अतिशय उत्तम चव देऊन गेला.... Monali Modak -
फ्युजन कटोरी चाट (fusion katori chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन,,, मध्ये १८ वी रेसिपी 😋आहे Jyotshna Vishal Khadatkar -
फ्युज़न - कटोरी कॉर्न चटपटा चाट (katori corn chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युज़न रेसिपीफ्युज़न म्हटलं की खूप साऱ्या रेसिपी डोळ्यासमोर येतात म्हणूनच आज मी"फ्युज़न - कटोरी कॉर्न चटपटा चाट" ही रेसिपी केली आहे. Sampada Shrungarpure -
कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक....चाट च नाव आल की तोंडात पाणी सुटत..... ‘चाट’ हा शब्द ‘चाट’ या हिंदी शब्दातून आला आहे ज्याचा अर्थ चाखणे किंवा चाटणे.अनेक प्रकारचे चाट आहे त्यातली एक कचोरी चाट माझी आवडती Receipe आज शेअर करते.. Bharti Bhushand -
खाकरा चाट (khakara chaat recipe in marathi)
मी मस्त मेथी मसाला खाकरा चाट बनवलाय...एकदम tempting..आटा कितीतरी फ्लेवर चे खाकरा बाजारात मिळतात..किंवा आपणही घरी बनवू शकतो.आपला आवडता फ्लेवर घेऊन मस्त चाट बनवला तर काय मस्तच... Preeti V. Salvi -
चटपटा बिस्किट चाट (biscuit chat recipe in marathi)
#GA4 #week6#recipe2#chat चाट म्हटले की च तोंडाला पाणी सुटते.मग कोणतेही चाट असु दे.लहान मुलांचा तर अतिशय आवडता....चला तर मग अशाच झटपट बिस्किट चाट करुया.मस्त चटपटीत... मुलांच्या b day पार्टी ला तुम्ही starter म्हणून ही देऊ शकता. चाट हा clue मी GA4 पझल मधून घेऊन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
मोनॅको बिस्कीट चाट (monaco chat recipe in marathi)
#GA4 #week6पझल मधील चाट पदार्थ.हा पदार्थ मी सुप्रिया ठेंगडी यांचा कूकस्नॅप केला आहे.मी नाव बदलले आहे. व चिंचेची गोड चटणी वापरली आहे.हा थोडा बदल केला आहे.चाटचे अनेक प्रकार आहेत. मी झटपट होणारा व पौष्टिक असा पदार्थ केला आहे. खूप छान लागतो.मुलांनाही खूप आवडला.त्यांनाही जमणारा पदार्थ. Sujata Gengaje -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फूड थीम साठी आजची रेसिपी आहे आलू चना चाट. चणे खूपच पौष्टिक असतात ते आपल्या रोजच्या खाण्यात वरचेवर वापरणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण मग ते जरा असे चटपटीत बनवून खाल्ले तर😀. Kamat Gokhale Foodz -
रगडा पापडी चाट (ragada papadi chat recipe in marathi)
#GA4 #week6 #Chat चाट कुठलाही असो टेस्ट ला अप्रतिम च लागतो. चाट करण्यासाठी बरेचसे सामान आपल्या घरीच उपलब्ध असते. करायलाही सोपे, अतिशय कमी वेळात होणारे आणि चव तर विचारूच नका अगदी भन्नाट च. चला तर पाहू या रगडा पापडी चाट. Sangita Bhong -
पापडी चाट
#स्ट्रीट # स्ट्रीटफुड संध्याकाळी आमच्या लेकीला भाजीपोळी खायला अजिबात आवडत नाही मग मला वेगवेगळे प्रयोग करावे लागतात.तर काल केली #पापडी_चाट साधी गोल मठरी न करता मोठी लांबट पापडी तळून,कुरकुरीत पापडीवर हिरवे मुग,कांदा,टमाटा,शेव आणि चाट चविष्ट बनवणार काळ मीठ आणि चाट मसाला😊 सुटला ना तोंडाला पाणी😊😀#स्ट्रीट #स्ट्रीटफुड Anjali Muley Panse -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी खमंग खुसखुशीत अशी महाराष्ट्रातील फेमस बाकरवडी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते मधल्या वेळेत खायला किंवा संध्याकाळच्या छोट्या-छोट्या भुकेसाठी चटपटीत अशीही भाकरवडी खायला खूपच छान लागते तसेच मुलांना खाऊ साठी डब्यात द्यायलाही छान आणि झटपट होते तर पाहूयात बाकरवडी ची पाककृती. Shilpa Wani
More Recipes
टिप्पण्या