ब्लॅक ग्रेप्स ज्यूस (Black grapes juice recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#MLR
ग्रेप्स अतिशय गोड व रसरशीत होते त्यामुळे त्याच्यात काही न टाकता जस्ट ज्यूस केला तो अतिशय सुंदर झाला
ब्लॅक ग्रेप्स ज्यूस (Black grapes juice recipe in marathi)
#MLR
ग्रेप्स अतिशय गोड व रसरशीत होते त्यामुळे त्याच्यात काही न टाकता जस्ट ज्यूस केला तो अतिशय सुंदर झाला
कुकिंग सूचना
- 1
ग्रेप्स पाण्याखाली स्वच्छ धुऊन निथळून घ्यावे.
- 2
सर्व ग्रेप्स ज्यूसर च्या भांड्यात टाकून मिक्सर मध्ये पाच ते दहा मिनिटे फिरवावे
- 3
मस्त फायबरयुक्त ज्यूस तयार होतो तो शरीरासाठी व शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी अतिशय चांगला आहे उन्हाळ्याच्या दिवसात तो जरूर प्यावा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (Green Grapes Juice Recipe In Marathi)
ताज्या ग्रेप्स पासून केलेलं हे ज्यूस तब्येतीसाठी व व टेस्ट साठी अतिशय सुंदर असतं Charusheela Prabhu -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)
#jdr ग्रेप्स ज्यूस उन्हाळ्यात थंडावा देणारा ज्यूस Dhanashree Phatak -
-
-
मेलनमिंट ज्यूस (melonmint juice recipe in marathi)
#jdr मेलं मिंट ज्यूस बनवताना त्यात मिंट म्हणजेच पुदिन्याचा तसेच सैंदवमिठ व काळी मिरी पुड चा वापर केला आहे. या सर्व पदार्थाचा अन्नपचनाची संबंध आहे. तसेच त्यामुळे भूक वाढपण होते. Shilpa Limbkar -
ग्रेप्स ज्यूस
#BWR महाराष्ट्रातील तासगाव ची द्राक्ष ही जगभरात प्रसिद्ध आहेत आत्ता सध्या द्राक्षांचा सीजन सुरू आहे मात्र अजूनही आंबट द्राक्ष किंवा हिरवी द्राक्ष बाजारात येतात कारण ती लवकर तोडली जातात जवळपास पाच महिन्यांच्या झाडाची द्राक्ष ही खाण्यायोग्य असतात. आज आपण जो ज्यूस बनवणार आहोत ती द्राक्ष जवळपास पाच महिने पूर्ण झालेली असून ही खायलाही गोड आहेत आज आपण ग्रेप्स ज्यूस बनवणार आहोत Supriya Devkar -
पर्पल कॅबेज हेल्दी सॅलड (Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi)
पर्पल कॅबेज मध्ये अतिशय गुणकारी तत्त्व असतात त्याच्यात इतर भाज्या हनी पेपर सोल टाकले किती खूप टेस्टी आणि सुंदर होते Charusheela Prabhu -
मोसंबी ज्यूस (mosambi juice recipe in marathi)
ज्यूस हा सगळ्यांना आवडणार. लहानणापासून तर वृद्ध व्यक्ती साठी हा शरीरा साठी अतिशय छान. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली होते.तसेच हा ज्यूस स्ट्रीट ज्यूस म्हणून देखील फेमस 🍊🍊🍊 Anjita Mahajan -
कलिंगड ज्यूस (Kalingadh juice recipe in marathi)
#MLR.. पूर्वी उन्हाळा सुरू झाला की कलिंगड मिळायचे... पण आता मात्र वर्षभरही कलिंगड बाजारात उपलब्ध असतात . पण उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाण्याची मजा औरच... मग आता ते नुसते खायचे किंवा त्याचा ज्यूस करून घ्यायचा... मी आज केलेला आहे कलिंगडाचा ज्यूस, पुदिना टाकून... शरीराला गारवा मिळण्यासाठी... दुपारच्या जेवणा सोबत मस्त... Varsha Ingole Bele -
-
पायनॅपल ज्यूस (pineapple juice recipe in marathi)
#jdr# पायनापल ज्युस# ज्यूस म्हटले की हे बरेच प्रकारचे होत असतात पण बेसिकली पायनॅपल ज्यूस हा माझा फेवरेट आहे ..त्यामुळे मी सगळ्यात पाहिले पायनापल ज्युस रेडी केला आहे....😍 Gital Haria -
ब्लॅक राइस पुलाव (black rice pulav recipe in marathi)
#GA4#week19#कीवर्ड ब्लॅक राइसगोल्डन एप्रन 4विक19 मधील पझल क्रमांक 19 मधील की वर्ड ब्लॅक राइस ओळखून मी ब्लॅक राइस पुलाव केला आहे .हा तांदूळ म्हणजे पौष्टिकते भांडारच चव वेगळी आहे थोडा स्टिकी वाटत असला तरी हेल्थ साठी अतिशय ऊत्तम पर्याय आहे. Rohini Deshkar -
डाळिंब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
# jdr उन्हाळा सुरु झाला की दुपारच्या वेळी चहा नकोसा वाटतो अशावेळी थंडगार प्यावेसे वाटते. मग वेगवेगळ्या फळांचे ज्यूस प्यायला आवडतात. डाळिंब हे असे बहुगुणी फळ आहे. त्याचा साला पासून बिया पर्यंत सर्वांचा उपयोग होतो. मिक्सरचा वापर न करता आणि कोणतेही इतर पदार्थ न वापरता एकदम प्युअर असा डाळिंब ज्यूस बनवला आहे. Shama Mangale -
ब्लॅक करंट आईस्क्रीम (black currant ice cream recipe in marathi)
#icr आईस्क्रीम ही प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आईस्क्रीम खाण्यात पटाईत असतात .त्यात सध्या उन्हाळा चालू असल्याने आईस्क्रीम खाण्याची मजा काही वेगळीच येते.अश्यातच सध्या सगळीकडे कोरोना चा संसर्ग वाढू नये म्हणून टाळेबंदी आहे मग बाहेर जाऊन तयार आईस्क्रीम खाता येत नाही मग घरी आईस्क्रीम बनविल्या शिवाय दुसरा पर्याय नाही .आधीच घरी आईस्क्रीम बनवणे चालू होते त्यात कूकपॅड ने देखील आम्हाला आईस्क्रीम बनवने ही स्पर्धा ठेवली म्हणून नेहमीचे आपले फ्लेवर कंटाळा आला होता म्हणून आज मी ब्लॅक करंट आईस्क्रीम बनवले एकदम सोपे व कमी साहित्यात ,झटपट. बघूयात मग कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
वॉटरमेलन ज्यूस (Watermelon Juice recipe in marathi)
उपासाला किंवा गर्मीमध्ये ज्यूस पिल्याने अतिशय छान वाटते Charusheela Prabhu -
गाजर आणि ऑरेंज ज्यूस (gajar ani orange juice recipe in marathi)
#jdrसध्याच्या काळात आहारात विटामिन 'सी' ची सर्वांनाच गरज आहे...मुबलक प्रमाणात विटामिन सी असलेले हे गाजर आणि ऑरेंजचे हेल्दी ज्यूस...रसरशीत रंगामूळे लहान मुलांनाही आवडते आणि साखर विरहित असल्याने डायटवर असणार्यांना व डायाबिटीस असणार्यांसाठीही योग्य..... Shilpa Pankaj Desai -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdr समर ड्रिंक्स आणि ज्युसेस रेसिपी काॅन्टेस्ट मधील ही पहिली रेसिपी. सकाळीच कलिंगड आणले होते. दुपारी वर्षा मॅडमनी पाठवलेला मेसेज बघितला आणि लगेच कलिंगड ज्यूस केला. Sujata Gengaje -
-
पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
पपई ज्यूस बनवन खूप सोपे आहे आणि झटपट होते तर मग बनवूयात. Supriya Devkar -
मोसंबी ज्यूस (Mosambi juice recipe in marathi)
आजारपण थकवा अशक्त पणा या साठी अतिशय असा हा ज्यूस. Anjita Mahajan -
स्ट्रॉबेरी ज्यूस (strawberry juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हटलं की थंड थंड प्यावेसे वाटतेआणि स्ट्रॉबेरी 🍓म्हटलं की सगळ्यांचीच आवडती 😋 स्ट्रॉबेरी चा सिझन तसा हिवाळ्यात असतो तेव्हा फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊन ज्यूस करू शकतो पण आता सीजन नाही त्यामुळे मी स्ट्रॉबेरी क्रश वापरून ज्यूस केला आहे आणि झटपट तयार होतो. Sapna Sawaji -
आरोग्यदायी ज्यूस (arogyadai juice recipe in marathi)
#Immunityहे ज्यूस रोज सकाळी घेतले असता आपल्या हेल्थसाठी अतिशय उत्तम. कॅल्शियम,प्रोटीन,व्हिटॅमीन सी,आयर्न उत्तम स्त्रोत असलेले हे ज्यूस कसे बनवले ते बघुयात. Jyoti Chandratre -
पंचामृत-मँगो ज्यूस (mango juice recipe in marathi)
#मँगो आंबा सर्वांना प़िय असणारं फळ आहे.म्हणून मी काही तरी नवीन करण्याचा प़यत्न केला आहे. कमी जिन्नस लागणार आहेत, झटकन होणार आहे. पौष्टिक आहे. चला करू या ज्यूस.... Shital Patil -
किवी ज्यूस (Kiwi Juice Recipe In Marathi)
#Jpr आजच्या घडीला फळांचे ज्यूस यांचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश केला जातो आज आपण पाहणार आहोत आणि किवि ज्यूस अगदी झटपट बनतो आणि पटकन संपतो. कमी वेळात बनवता येणारा पदार्थ म्हणजे ज्यूस. Supriya Devkar -
टरबूज खरबूज ज्यूस (TARBUJ KHARBUJ JUICE RECIPE IN MARATHI)
#ज्यूस टरबूज खरबूज ज्यूस करण्यामागचा उद्देश असा की माझ्या मुलाला खरबूज आवडत नाही. खरबुजाच्या तुलनेत टरबूज अतिशय आवडतं. आणि त्याने खरबूज खाल्लं पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी आज जरा गंमतच केली , मिक्सरच्या पॉटमध्ये आधी खरबूज काप टाकुन दिले आणि वरतून टरबुजाचे काप टाकलेत मग माझ्या मुलाला दाखवलं बघ मी तुझ्यासाठी वॉटरमेलन ज्यूस बनवत आहे. त्याला आनंद झाला हो मम्मा बनव बनव मी पिणार 😁 मग काय टरबूज खरबूज मिक्स करून ज्यूस बनवला आणि त्याला दिला. त्याला टरबूज ज्यूस पिण्याचा आनंद आणि मला खरबूज त्याच्या पोटात गेल्याचा समाधान मिळालं😄 Shweta Amle -
अननस ज्यूस (Ananas juice recipe in marathi)
#jdrवेगवेगळ्या फळांपासून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात. फळांचे रस स्वादिष्ट करून प्याल्यामुळे पचनशक्ती सुधारते. मी येथे तुमच्याशी अननस ज्यूस रेसिपी शेअर करत आहे. अननसामुळे अजीर्ण कमी होते, इम्युनिटी वाढते, एकदम रिफ्रेशिंग ज्यूस 🥰 Manisha Satish Dubal -
ऑरेंज बीट ज्यूस (orange beet juice recipe in marathi)
#jdrनेहमीच्या ऑरेंज ज्यूस पेक्षाही रेसिपी थोडी हटके आहे. ऑरेंज ज्यूस बरोबर मी बीटचा ही उपयोग घ्या ज्युस मध्ये केला आहे. त्यामुळे रक्त वाढीसाठी तसेच सी विटामिन्स चा पुरेपूर वापर रोगप्रतिकारक शक्ती साठी या दोन्हींचाही संगम येथे पाहायला मिळतो. Shilpa Limbkar -
"ब्लॅक करंट आईस्क्रीम" (Black currant ice cream recipe in marathi)
गोड गुलाबी थंडी आणि त्या सोबत गारेगार आईस्क्रीम खाण्याची गंमत लई भारी नाही का...!!♥️♥️ तेव्हा नक्की करून पाहा एकदम सोपी अशी ही माझी आईस्क्रीम रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
काकडीचे चटपटीत ज्यूस (kakadiche chatpatit juice recipe in marathi)
#jdrमुळातच थंड आणि पाणीदार असणार्या काकडीचे हे चटपटीत ज्यूस....शरीरातील पाण्याचे प्रमाण संतूलीत ठेवण्यासाठी उपयुक्त व बनवण्यासाठी एकदम सोपे असे हे ज्यूस.... Shilpa Pankaj Desai -
पाईनएप्पल ज्यूस (pineapple juice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week१ माझी ही पहिली रेसिपी बुक मध्ये ॲड करण्यासाठी बनवली आहे. घरामध्ये कोणी नवीन पाहुने आले की आपण उन्हाळ्यात ज्यूस किंवा शरबत ने करतो. आणि आता तसं पण ऊन आणि पाऊस पण आहे त्यामुळे मी ठरवले ज्यूस बरा मी पाईनएप्पल ज्यूस बनवत आहे. Jaishri hate
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16091997
टिप्पण्या (5)