कुकिंग सूचना
- 1
प्रथम दही बिटरने बिट करुन घ्या
- 2
आता त्यात काळ मीठ, साध मीठ, साखर, जिरा पावडर, किसलेलआलं हे सर्व जिन्नस घालुन आवश्यकतेनुसार पाणी घालुन पुन्हा बिट करा व फ्रिज मधे थंड करण्यास ठेवा
- 3
सर्व्ह करतांना आईस क्युब घाला व जिरा पावडर भुरभुरा व पाचक मसाला ताकाचा आस्वाद घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मसाला ताक (Masala Taak Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणानंतर आपण सर्वजण ताक पितो शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी हा खूप छान पर्याय आहे Smita Kiran Patil -
रिफ्रेशिंग मसाला ताक (refreshing masala taak recipe in marathi)
#GA4#week- 7Keyword- Buttermilkउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे.ताकमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.पाहूयात रिफ्रेशिंग मसाला ताकाची रेसिपी. Deepti Padiyar -
मसाला ताक (Masala Taak Recipe In Marathi)
#MDRमसाला ताक हे सगळ्यांनाच खूप आवडते तसेच ते माझ्या आईच्या आवडीचे आहे Charusheela Prabhu -
जवस, तुळशीचे बी मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#GA4 #week7Buttermilk या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.चिया सीड भिजवून वापरल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते हाडे मजबूत होतात.फ्लॅक्ससीड वजन कमी करण्यासाठी ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि गळणारे केस थांबवण्यासाठी मदत करते.फ्लॅक्ससीड मध्ये जास्त प्रमाणामध्ये omega-3 असते.ताक हे वातनाशक कफ कमी कराण्यासाठी वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.फ्लॅक्ससीड चिया सीड बटरमिल्क Rajashri Deodhar -
धुंगार मसाला ताक (Dhungar masala taak recipe in marathi)
#Immunityआयुर्वेदात ताकाला अमृततुल्य म्हणले आहे.ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. ह्या ताकात कोथिंबीर आणि पुदिना वापरला आहे जो antioxident आहे व आपली immunity वाढविण्यात मदत करते. Anjali Muley Panse -
मसाला ताक (Masala Taak Recipe In Marathi)
#SSR मसाला ताक उन्हाळा स्पेशल ड्रिंक भर उन्हा मधे बाहेर मसाला ताक मिळते , छान असते, गरज ही असते . पण हेच मसाला ताक घरी केलेले छान. Shobha Deshmukh -
मसाला ताक/मठ्ठा (Masala Taak Recipe In Marathi)
#PBR मसाला छास म्हणजेच मसाला ताक किंवा मठ्ठा हा प्रकार पंजाब मध्ये ही बनवला जातो अगदी सोप्या पद्धतीने छास बनवले जाते पंजाब मधील लोक हे धिप्पाड असल्याकारणाने दोन ग्लास देखील हे ताक एका वेळी ते पिऊ शकतात . Supriya Devkar -
-
आयुर्वेदिक कोकम बटर मिल्क (kokam buttermilk recipe in marathi)
#GA4 #week7 बटर मिल्क रेसिपी Anita Desai -
रिफ्रेश मिन्ट ज्युस (पुदिना सरबत) (Refresh mint juice recipe in marathi)
#MLR#मिन्ट ज्युस Anita Desai -
-
मसाला पुदिना ताक (Masala pudina taak reciep in marathi)
#Cooksnapआज माझी जीवा भावा ची मैत्रीण @सोनल इसळ हीची मिंट बट र मिल्क ही रेसिपी मी केलेली आहेसोनल माझी बेस्टी पूर्ण जगात तिच्या सारखी मैत्रीण अजुन कुणी नाही माझी ...love u forever dear ♥️♥️ Maya Bawane Damai -
मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#trending मसाला ताक माझं अतिशय आवडीचे पेय,माज्या घरी तर रोज हे बनवलं जातं बाराही महिने ,न घरचं ताजं दही लावून ताक बनवलं जातं त्यामुळे कधी बाधत नाही. ताकामध्ये बी 12 , पोटँशियम व असे अनेक गुणधर्म असल्याने ताक आपल्या जीवनात एक अतिशय उत्तम प्रकारे काम करते,रोज ताक पिल्याने लघवीचे काही आजार असतील ते बरे होतात,तसेच ताक पिल्याने अशक्तपणा कमी होऊन शरीर बलवान होते,ताकात मिरपूड टाकून पिल्यास किंवा गुळण्या केलेस आलेले तोंड बरे होते,ताकात जायफळ टाकून पिलेस डोकेदुखी थांबते ,लहान बाळाला दात येताना रोज 4 चमचे ताक पाजा त्याला त्रास कमी होईल,ताक शरीरातील पाण्याची मात्रा संतुलीत ठेवते,एक न अनेक असे गुण असलेले बहुगुणी ताक प्रत्येकाच्या आहारात रोज असलंच पाहिजे ,मग ते ताक तुम्ही तसेच ताजे प्या किंवा मसाला ताक प्या तर मग बघूयात कसं करायचं मसाला ताक... Pooja Katake Vyas -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
आज TEA DAY चहा दिवस त्या निमीत्य मसाला चहा चा आस्वाद घ्या. Shobha Deshmukh -
मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#ट्रेडिंग # उन्हाळयात उन्हाच्या ज्वाळा मुळे होणाऱ्या अंगाच्या लाही लाही ला थंडावा आणण्यासाठी ताक एक उत्तम उपाय. Shama Mangale -
रिफ्रेशिंग मसाला ताक (refreshing masala Butter milk recipe in marathi)
#cooksnap#deepti_padiyarThanks dear for recipe ❤️❤️ Ranjana Balaji mali -
-
-
-
मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#ट्रेंडिंग#मसाला ताक ताक भारतातील लोकप्रिय ग्रीष्मकालीन पेय आहे. ताक प्यायचे बरेच फायदे आहेत.ताक कॅल्शियमचे सर्वोत्तम स्रोत आहे अगदी पुरातन आयुर्वेदिक ग्रंथ देखील शिफारस करतात की एखाद्याने ताक नियमितपणे प्यावे व उन्हाळ्यात तर हमखास प्यावे Sapna Sawaji -
मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#cooksnap # Sapna Sawaji # मसाला ताक...आज मी मसाला ताक बनविले आहे... मी कधीही या पद्धतीने मसाला बनवून ताक केले नाही.. पण छान चव येते ताकाला यांच्या रेसिपी प्रमाणे केले तेव्हा.... thanks... For this.. Varsha Ingole Bele -
मठ्ठा आणि मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#GA4 #Week7 की वर्ड #ताक ताक..तक्र..आरोग्यं धनसंपदा.. पृथ्वीवरील अमृताचे थेंब..ताक ... तक्र...पृथ्वीवरील अमृत ...अतिशय पाचक, त्रिदोष नाशक असल्यामुळे अगदी प्राचीन काळापासून याचा आहारात समावेश केलाय.ताकामुळे आपल्या जेवणातील सर्व जड पदार्थांचे सहज पचन होते..म्हणून बघा लग्नांच्या पंगतीमध्ये जिलेबी मसालेभात यांच्याबरोबर मठ्ठा असतोच..तर असे हे बहुगुणी ताक दही घुसळून केले जाते..जेवढे आपण दह्यात पाणी घालून दही घुसळू तेवढे पचायला हलके ताक तयार होते..उन्हाळ्यात थंड ताक प्यायल्यामुळे आपण hydrated राहतो..उन्हाचा त्रास होत नाही.. शरीरातील उष्णता कमी होऊन पाण्याची पातळी राखली जाते..पचनशक्ती सुधारते..आणि हो वजन कमी करण्यासाठी सुद्धा ताक उपयोगी पडते आपल्याला...ताक anti oxidant..शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकते..calcium,iron, phosphorus असल्यामुळे शरीराचा थकवा ,अशक्तपणा दूर होऊन त्वरीत उर्जा मिळते आपल्याला..एकदम फ्रेश... चला तर मग अशा या बहुगुणी ताकाचा मठ्ठा आणि मसाला ताक कसे करतात ते पाहू या.. Bhagyashree Lele -
मसाला ताक रेसिपी (masala taak recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीउन्हाळ्यात थंड ताक प्यायल्यामुळे आपण hydrated राहतो..उन्हाचा त्रास होत नाही.. शरीरातील उष्णता कमी होऊन पाण्याची पातळी राखली जाते..पचनशक्ती सुधारते..आणि हो वजन कमी करण्यासाठी सुद्धा ताक उपयोगी पडते nilam jadhav -
-
-
मसाला ताक / मठ्ठा (Masala taak recipe in marathi)
#उन्हाळास्पेशललरेसीपी#मसालाताक#ताकाचामठ्ठातुप तयार करताना लोणी काढून राहिलेल्या टाका पासून तयार केलेले मसाला ताक Sushma pedgaonkar -
-
ताक (taak recipe in marathi)
#GA4#week 7;- Buttermilk.Buttermilk (ताक,)ताकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन असतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बरोबर प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात. ताक पिल्याने fatलेव्हल कमी होते. ताक पिल्याने इम्मुनिटी पॉवर वाढते.दिवसातून दोन तीन वेळा ताक पील्याने पोटाचे आजार कमी होतात . ताक हे आरोग्यदायी पेय आहे. घरी बनविलेल्या दह्याचे ताक मी आज करत आहे. rucha dachewar -
बुंदी मसाला ताक (bundi masala taak recipe in marathi)
#GA4 #week7 #ButtermilkCrossword puzzle 7 मधील Buttermilk हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली बुंदी मसाला ताकाची रेसिपी. सरिता बुरडे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16095257
टिप्पण्या