व्हेज हॉट डॉग (Veg hot dog recipe in marathi)

Varsha S M @varsha_1964120
व्हेज हॉट डॉग (Veg hot dog recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उकडलेला बटाटा कुस्करून त्यात मीठ चवीनुसार आणि सर्व मसाले पोहे पावडर मिक्स करून लाम् रोल करून शेलो फ्राय करून घ्यावे नंतर बारीक चिरलेल्या भाज्या मिरची बटर घालुन तव्यात गरम करून घ्यावे आता पाव घेउन त्याला मधून कापून मध्ये म्येयोनिज लावून घ्यावे नंतर चीझ किसून त्यात(ग्रीन चटणी) लावा,त्यावर पोटेटो रोल ठेऊन सगळ्या भाज्या घालून त्यावर टॉमॅटो केचप कीसून चीझ वरतून टाकून गारनिष करून खायाला घ्यावे, टेस्टी यमी hot dog तयार आहे.
- 2
मी purpal रांगा चां कोबी, गाजर,शिमला मिरची वगेरे भाज्या घालून हॉट डॉग बनवला आहे घरात छोटे मोठे सगळे फार आवडीनें खात असतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टॉमेटो राइस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 पौष्टिक आणि बनवायला अगदी सोप्पा असा टॉमेटो राइस बनवून दाखवते. Varsha S M -
चीझी व्हेज मोमोज (cheese veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर व्हेज मोमोज अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या पध्दतीने बनविला आहे . Arati Wani -
चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा (Cheese paneer mix veg paratha recipe in marathi)
#SFR"चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा" पराठा हा दिल्ली च्या रस्त्या रस्त्यावर अगदी आवर्जून भेटतो, तेथील स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे.…..👌आणि सध्या खूपच ट्रेंडिंग आहे, एक पौष्टिक आणि पोटभरीचा असा मेनू असल्याने सर्वांचा आवडता पराठा, निरनिराळ्या स्टफिंग मध्ये बनवून मिळतो....!! Shital Siddhesh Raut -
ज्वारीच्या लाह्या चां चिवडा (Jowarichya lahyacha chivda recipe in marathi)
#VSM #ज्वारीच्या लाह्या चां चिवडा , हा चिवडा खायला फार हलका आणि चवीष्ट लागतो. आणि बनवायला झटपट, सोप्पा आहे. Varsha S M -
व्हेज पफ (veg puff recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Maggi मसाला टाकून खरंच कुठल्याही पदार्थाला रंगत आणता येते आणि त्या पदार्थात रंगीबेरंगी भरपूर भाज्या असतील तर.. पदार्थाची रंगत अधिकच वाढेल.. म्हणून मी केली आहे झटपट होणारी, पोटभरीची रेसिपी ...व्हेज पफ Sushama Potdar -
व्हेज चीझ पराठा (veg cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17#व्हेज चीझ पराठा रेसिपी गोल्डन ऍप्रॉन मध्ये चीझ हा कीवर्ड ओळखून व्हेज चीझ पराठा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
"मॅगी मसाला ए मॅजिक कुरकुरीत व्हेज पफ" (Maggi Masala Ye Magic Kurkurit Veg Puff Recipe In Marathi)
#MaggiMagiclnMinuts#Collab " मॅगी मसाला ए मॅजिक कुरकुरीत व्हेज पफ" लता धानापुने -
पनीर ची भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
#LCM1: पनीर भुर्जी हेल्दी आहे आणि बनवायला अगदी सोप्पी रेसिपी आहे. Varsha S M -
चपाती पिझ्झा
पिझ्झा म्हंटलं की लहान मुलं मात्र खुश होतात। त्यात माझ्या मुलाला त पिझ्झा भयंकर आवडतो। आणि तो मैद्या चा पिझ्झा सारख खाण म्हणजे आजारा ला आमंत्रण। आणि त्याला घरी भाज्या खायची सवय सुद्धा लावायची। तर काय करता येईल। म्हणजे अगदी घरी पिझ्झा बेस आणून पिझ्झा करता येईन पण त्यात पण मैदा ता खराच। वरून घरची भाजी द्यायचं chalannge। म्हणून विचार केला की चपाती पिझ्झा करावा। सगळे पदार्थ तेच फक्त बेस घवाचा। आणि त्यात ही सकाळ ची चपाती आणि भाजी उरली ता काळजी करू नका सकाळ ची चपाती आणि भाजी देखील पिझ्झा समजून खातील। माज्या 5 वर्षा च्या मूला चा तर हा पिझा आवडता आहे तुमि सुद्धा try करा। उरलेल्या भाजी-चपाती चा पिझ्झा। #goldenapron3 week 6. सापडलेला शब्द: पिझ्झा Sarita Harpale -
स्वीट कॉर्न चीज व्हेज रोल (Sweet corn cheese veggie roll recipe in marathi)
#GA4 #week21 #रोल रोल्स खूप प्रकारचे बनवता येतात. स्पेशली लहान मुले ज्या भाज्या खत नाहीत त्या भाज्या वापरून थोडे सॉस मिसळून आणि शेवटी चीझ टाकून रोल करून मुलांना सहज देता येतात. मुलांना कळणार ही नाही की त्यात त्यांना न आवडणाऱ्या ही भाज्या आहेत म्हणून . चला तर मग आज पाहुयात स्वीट कॉर्न चीझ व्हेज रोल रेसिपी. Sangita Bhong -
एग विथ पोटेटो ऑमलेट (अफगानी ब्रेकफास्ट) (egg with potato omelette recipe in marathi)
#pe: अंडी आणि बटाटे घेऊन बनवलेले हे अफघनीऑमलेट हेल्दी तर आहेआणि बनवला सुद्धा अगदी सोप्पे आहे. सद्याच्या काळात बघितल त कळेल की सकाळच्या breakfast पासून लंच आणि डिनर तर मेन्यू गोड किव्हा तिखट, व्हेज नॉनव्हेज किंव्हा लग्नाची आणि बर्थडे (🎂) पार्टी असो त्या मध्ये अंडी आणि बटाटे प्रथम मेन्यू बनवाला घेतो.मी थोड इंडियन टच हया रेसिपी ला दिले आहे . ग्रीन चीली आणि गार्लिक बारीक कापून घेतले आहे.अशे प्रोटीन, मिनरल आणि व्हिटॅमिन नी भरपूर हेल्दी पोटेटो का कमाल और अंडे का फंडा बनवून दाखवते. Varsha S M -
मिक्स व्हेज रवा कटलेट्स
माझ्या घरी सगळे च खवैये आहे .त्या मुळे नवीन रेसिपी नेहमीच डिमांड मध्ये असते .मग काय एका दिवशी डोकं लढवून रेसिपी विचार केली ती ही रवा मिक्स व्हेज कटलेट्स.म्हंटलं चला एक सोप्पा आणि हेल्दी नाश्ता सुचला ,बनवला आणि सगळ्यांना खूप आवडला वरून पुन्हा बनव हाँ अशी छान दाद पण मिळाली .सांगू का माझ मनमोर अगदी सुखावून गेलं हो 😍 Jayshree Bhawalkar -
व्हेज बर्गर (Veg Burger Recipe In Marathi)
#KSआताच्या पिढीतील मुलं! त्यांना फास्ट फूड म्हणजेच पिझ्झा ,बर्गर या गोष्टीचं खूप आकर्षण असतं आणि बर्गर मध्ये तसं पाहिलं तर सर्व भाज्या पोटात जातात शिवाय चीज हे प्रोटीन पण त्यांना मिळतं ,त्यामुळे आपण जर घरी व्हेज बर्गर बनवला तर घरातली लहान मुलं नक्कीच आनंदीत होतील आणि म्हणून चिल्ड्रन्स डे स्पेशल रेसिपी मध्ये मला व्हेज ब्रदर बनवावसं वाटलं. Anushri Pai -
कॅफेचीनो हॉट चॉकलेट कॉफी (cappuccino hot chocolate coffee recipe in marathi)
माझ्या मुलाला ही हॉट चॉकलेट कॉफी खुप आवडते...हे फ्यूजन थोडे वेगळे आहे पण छान वाटते...कॉफी आणि चॉकलेटचे मिश्रण छान वेगळे वाटते..छान थोडा कॉफीचा कडवटपणा आणि चॉकलेटचा गोडसर पण अतिशय सुंदर लागतो....माझ्याकडे स्पेशली मॉर्निंग मध्ये हा प्रकार होतो... Sonal Isal Kolhe -
हॉट अँड सोर सूप (Hot And Sour Soup Recipe In Marathi)
#CHR चायनीज रेसिपी विक साठी मी माझी हॉट अँड सोर सूप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज बर्गर (vegburger recipe in marathi)
व्हेज बर्गर हा सगळ्यांचा आवडीचा आहे. ह्या कोरोना मुळे आपण बाहेरच खायला घाबरतो. त्या मुळे आपण घरी करून खालेला बर. Supriya Gurav -
रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनरकूकपॅड कडून मिळालेल्या डिनर प्लॅनप्रमाणे व्हेज कोल्हापुरी तयार केली . या आठवड्यात बघितले तर बर्याच रेसिपी या ग्रेव्ही बेसवर तयार होणाऱ्या होत्या त्यामुळे मी माझ्या मागच्या पोस्ट मधली' रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही ' ची रेसिपी फॉलो करून ग्रेव्ही एकदाच बनवून ठेवली ग्रेवी हा पदार्थ तयार करून ठेवणारा पदार्थ आहे मी बऱ्याच भाज्या या ग्रेवी पासून बनवनार आहे हा आठवडा तसाच आहे भाज्या ग्रेव्हीत असल्यामुळे मी एकदा ही ग्रेव्ही तयार करून ठेवून दिली आहे . प्रत्येक वेळेस तेच घटक वापरून प्रत्येक कदा भाजी तयार करण्यापेक्षा एकदाच तयार करून ठेवलेले बरे पडते वेळही वाचतो हॉटेल रेस्टॉरंट मध्ये अशा ग्रेवी तयारच असतात आणि पदार्थही पटकन तयार होतो. व्हेज कोल्हापुरी तयार करण्यासाठीही हीच ग्रेव्ही वापरली आहे व्हेज कोल्हापुरी तयार करताना यात कोल्हापुरी चा झणझणीत असा तडका द्यायचा आहे . मिश्र भाज्यांचा उपयोग करून पनीर टाकून व्हेज कोल्हापुरी तयार केली या भाजीत ग्रेव्ही जास्त प्रमाणात लागते. आपल्या चवीनुसार तिखट कमी-जास्त तयार करू शकतो व्हकोल्हापुरी म्हटली म्हणजे झणझणीत असाच स्वाद बऱ्याच जणांना आवडतो पण हॉटेल, रेस्टॉरंट तुम्हाला कोल्हापुरी व्हेज ही तिखट मिळणार नाही असे आपल्याला वाटते कीं तिखट लागते म्हणून बरेच दा आपल्या तिखट खाण्याची इच्छा असते की आपण कोल्हापुरी व्हेज मागून तिखट खाण्याची इच्छा पूर्ण होते पण तसे होत नाही हॉटेल रेस्टॉरंट वाले तिखट बनवत नाही. मग घरात करताना आपल्या चवीनुसार आपण भाजी तयार करू शकतो. रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही तयार करण्यासाठी तुम्हाला माझी मागची पोस्ट चेक करावी लागेल त्यात पूर्ण रेसिपी दिलेली आहे. त्या ग्रेव्हीचा वापर करून मी व्हेज कोल्हापुरी तयारकेली Chetana Bhojak -
व्हेज चीज फ्रँकी (veg cheese frankie recipe in marathi)
#EB5#W5व्हेज फ्रँकी सर्वात आवडीचा पदार्थ आहेमाझ्या घरात खूपच आवडीने हा पदार्थ खाल्ला जातोफ्रँकी ही आपल्या आवडी निवडी नुसार आपण बनवू शकतो भरपूर प्रकारच्या भाज्यांचा वापर करून बनऊ शकतो हा पदार्थ पोट भरेल असा आहे रात्रीच्या जेवणात ही खायला चांगला पडतो मुलांच्या भुकेसाठी तर हा खूपच चांगला पदार्थ आहे जी भाज्या ते खात नाही तेही आत टाकून दिल्या तर खाल्ल्या जातात. झटपट ,पटकन खाता येणारा आणि पोट भरणारा फ्रँकी हा पदार्थ आहे.माझ्या लहानपणीचे फ्रँकी म्हणजे पोळीला तूप आणि साखर लावून रोल करून दिली जायची कधी चटणी लावून रोल करून द्यायचे लोणचे लावून रोल करून द्यायचे हे आमचे लहानपणाचे रोल , चहाबरोबर चपाती रोल करून खायचा हा आमचा खानदानी नास्ता च आणि खूप आवडीचा आहे आजही मी पराठा रोल करून चहाबरोबर घेते. आता चे रोल / फ्रँकी छान आहेत मुलांना आवडतातही बनून द्यायला खायला काहीच हरकत नाही. इथे मी आपण पोळी करतो त्या पोळी पासूनच फ्रँकी तयार केली आहेयानिमित्ताने भाज्या आणि पोळी जाते. मीही आवडत्या भाज्या वापरून व्हेज रोल बनवला आहे.रेसिपी तुंन नक्कीच बघा फ्रँकी Chetana Bhojak -
स्विट स्माईली सँडविच (sandwich recipe in marathi)
#bfr: आझ मला घाई असल्यामुळे सोप्पा आणि स्वीट breakfast बनवला घरात मर्मलेंड प्लम (प्लम मरमलेंड ची रेसिपी पोस्ट केली आहे)आणि द्राक्षा चां जाम होता आणि ब्रेड लोणी होते म्हणून झटपट सेंडविच बनवले . lunch box ला सुद्धा घेऊन जाता येते. आणि छोटी मुलं आवडीने खातात.🍞🧈🥪 Varsha S M -
हेल्दी पनीर फ्राॅन्की रोल (healthy paneer frankie roll recipe in marathi)
नुकताच बालदिन झाला माझ्या मुलांना फ्राॅन्की हा प्रकार फार आवडतोमग तो व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो ते खूप आवडीने खातात पणीर फ्रांकी रोल Supriya Devkar -
कैरी छूंदा (kairi chunda recipe in marathi)
#VSM: कैऱ्या बाजारात आल्या की आपण कैरी लोणचे , मोरंबा,pana, आणि कैरी ची भाजी, चटणी , कोशिंबीर वगेरे बनवतो मी कैरी छुनदा बनवून दाखवते. Varsha S M -
आवळा किस (awla khees recipe in marathi)
#VSM सद्या आता भाजी बाजारात आवळे दिसुलागले आहे आणि मला आवळा हे फळ फार खायला आवडतो. आवळा हा व्हिटॅमिन C ने भरपूर आहे आपल्या स्किन केअर साठी आणि व्हिटॅमिन C चां साठा आपल्या शरीरात न राहता आवळा ही गरज भागतो त्यातून बनवलेली कोणतीही रेसिपी जसेकी आवळा सरबत, आवळा मोरंबा,आवळा कॅन्डी किंव्हा आवळा सुपारी हे सगळे मला आवडतात. आता मी आवळा किस बनवून दाखवते हा आवळा किस जेवणाची चव वाढवतो आणि जेवणं पचाला भारी जात नाही. Varsha S M -
व्हेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
#CDYHappy children's dayमुलं कितीही मोठी झाली तरी बाहेरचे जे पदार्थ असतात ते घरी केले की त्यांना नेहमीच आवडतात. विकतच्या पिझ्झापेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा माझ्या मुलांना खूपच आवडतो. त्यांच्यासाठी पिझ्झा बेस वर मी टॉपिंग टाकून पिझ्झा बनवला आहे आणि मलाही पिझ्झा आवडतो त्यासाठी मी व्हीट ब्रेड वर पिझ्झा टॉपिंग टाकून पिझ्झा नेहमी माझ्यासाठी बनवते. चला तर मग बघूया झटपट होणारी घरगुती व्हेज पिझ्झा ची रेसिपी🍕😋 Vandana Shelar -
व्हेज मायो सँडविच (veg mayo sandwich recipe in marathi)
#GA4 #week12 गोल्डन ऍप्रॉन मध्ये मायोनीस हा कीवर्ड ओळखून आज झटपट होणारे आणि मुलांना आवडणारे असे व्हेज सँडविच बनवले आहे. Rupali Atre - deshpande -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4#week4#व्हेज_पुलावव्हेज पुलाव ही साधी सोपी झटपट होणारी आणि तेवढीच रुचकर आणि स्वादिष्ट असणारी पाककृती... घाईगडबडीत किंवा बिझी शेड्युल मध्ये काही मिनिटात होणारा व्हेज पुलाव.. 💃 💃 💕 💕 Vasudha Gudhe -
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
फ्रेंकी (Frankie recipe in marathi)
#EB5 #W5 घरात मुलं जर कोणतीही चपाती भाजी खत नसेल तर फ्रँकी बनवून दिली की ताबडतोप खातील कारण त्यात बटाटा आणि इतर भाज्या वगेरे पण घातलया तर मुलं पण आवडीने खातात.मी व्हेज फ्रँकी बनवून दाखवते. Varsha S M -
व्हेज हक्का नुडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2 #recipe2सिल्करूट वापरात असल्यापासून भारतीय संस्कृती वर इतर देशांच्या खाद्यसंस्कृती चा प्रभाव दिसुन येतो तसेच हे आपल्या नाँर्थ इस्ट कडील भारतीय नुडल्सवर चायनीज संस्कृती चा प्रभाव पडून तयार झाली #chindian खाद्यसंस्कृती. त्यातलाच हा व्हेज नुडल्स चा प्रकार Anjali Muley Panse -
व्हेज पोटली (Veg Potali recipe in Marathi)
कोबी आणि इतर भाज्यांचे कॉम्बिनेशन करून तयार होणारी ही अमेझींग व्हेज पोटली. Prajakta Vidhate -
व्हेज न्यूडल्स सूप (veg noodles soup recipe in marathi)
#hs व्हेज न्युडल्स सूप ही चायनिज रेसिपी आहे पण आता आपल्याकडे ही हॉटेल्स व घरोघरी पोटभरीचा प्रकार म्हणुन तिखट आंबट टेस्टी सुप तयार होते तसेच अनेक प्रकारच्या भाज्यांमुळे ही हे पौष्टीक सुप होते चला तर अशा टॅगीं चटपटीत हेल्दी व्हेज न्यूडल्स सूपची रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16085384
टिप्पण्या