मसाला ताक (masala taak recipe in marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#GA7 - Keyword - butter milk

मसाला ताक (masala taak recipe in marathi)

#GA7 - Keyword - butter milk

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीदही
  2. 1/2 इंचआले
  3. 1हिरवी मिरची
  4. कोथिंबीर
  5. 10कडीपत्ता पाने
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनमीठ चवीप्रमाणे
  8. 1/2 टीस्पूनजीरा पावडर
  9. 1-1/2 कपपाणी
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 1/2 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सगळ्याची तयारी करून घ्या खालील फोटो प्रमाणे.

  2. 2

    आता दही मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला त्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, आले, जीरा पावडर, हिंग आणि मीठ घाला.

  3. 3

    यानंतर पाणी घाली मिक्सरमधून चांगले फिरवून घ्या. आता एकीकडे छोट्या कढल्या मध्ये तूप घालून जीरे आणि कडीपत्त्याची फोडणी द्यावी.

  4. 4

    फोडणी थोडी गार झाल्यावर केलेल्या ताका मध्ये घालावी. आता आपले मसाले ताक तयार झाले.

  5. 5

    सर्व्ह करण्यापूर्वी तुम्ही त्या मध्ये बर्फ किंवा फ्रीज मध्ये ठेवून थोडे थंड करु शकता आवडीप्रमाणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रोजी
Thane

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes