मँगो फालुदा कुल्फी (mango falooda kulfi recipe in marathi)

Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
इंडिया

मँगो फालुदा कुल्फी (mango falooda kulfi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४-५
  1. 1/2 लिटरदूध (फुल क्रीम)
  2. 4 टेबलस्पूनमिल्क पावडर
  3. 3/4 कपसाखर
  4. 1/4 कपतुपात परतलेल्या शेवया
  5. 1 टेबलस्पूनसब्जा सीड्स
  6. 1/2 कपमँगो चा गर
  7. 2-3 टेबलस्पूनपिस्ता काजू चे काप
  8. 1 टेबलस्पूनतुटीफुटी
  9. 1 टेबलस्पूनचिरलेला मँगो

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम दूध आटवत ठेवावे.. थोडं दूध घट्ट झाल्यास त्यात साखर घालावी आणि ३-४ मिनिटे आटवून घ्यावा..

  2. 2

    मिल्क पावडर मध्ये २-३ चमचे दूध घालून पेस्ट करून घ्यावी आणि हे मिश्रण दुधात घालून छान ढवळून घ्यावा. नंतर शेवळ्या घालून शिजवून घ्यावा आणि छान घट्ट करून घ्यावा.

  3. 3

    मेवा आणि तुटीफुटी घालावी. मिश्रण थंड करून घ्यावा.

  4. 4

    सब्जा छान फुलला कि दूध थंड झाल्यास त्यात टाकावं, आणि मग मँगो पल्प टाकून सर्व मिक्स करून घ्यावा..

  5. 5

    त्यात उरलेला तुटीफुटी आणि काजू पिस्ता चे काप घालून एकजीव करून घ्यावा..
    कुल्फी मोल्ड मध्ये टाकून ७-८ तास सेट करून घ्यावं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
रोजी
इंडिया

टिप्पण्या

Similar Recipes