होळी स्पेशल कुरकुरीत कांदा भजी (Kanda bhaji recipe in marathi)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

होळी स्पेशल कुरकुरीत कांदा भजी (Kanda bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 लोक
  1. 250 ग्रामबेसन
  2. 6कांदे
  3. 5 ते 6 मिरच्या
  4. 2 चमचेजाडसर कुटून धने
  5. मीठ चवीनुसार
  6. तळण्यासाठी तेल
  7. 4 चमचेतांदळाचे पीठ
  8. 1 चमचाओवा
  9. 1 चमचाहळद

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    कांदा उभा चिरून घ्यावा. त्यामध्ये गरम तेल, मिरची, धने, मीठ, हळद, तांदळाचे पीठ, ओवा,बेसन घालून पाणी न घालता पीठ एकत्र करून दहा मिनिटे झाकून ठेवावे.

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे.आणि भजी तळून घ्यावी

  3. 3

    होळी स्पेशल कुरकुरीत कांदा भजी खायला तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आशा मानोजी
रोजी

Similar Recipes