कुकिंग सूचना
- 1
सर्व खडे मसाले मीक्सर जार मधे घालून पावडर बनवा.
लवंगा,मिरे,स्टारफुल,बडीशोप,जीरे,धणे,वेलची सर्व खडे मसाले (न भाजता) तसेच मीक्सर जार मधे घालून छान पावडर बनवा.
(फ्रेश मसाला पावडरला फिश मॅरीनेट करताना वापरू) - 2
फिश स्वच्छ धूऊन घ्या आता एका ताटात लाल तिखट,आल,लसूण खिसलेल,आणी खडे मसाले पावडर,लिंबूरस,चिंचेच आगळ, घालुन छान मीक्स करुन घ्या.
- 3
आता तयार पेस्ट वर मीठ,तांदुळ पीठ,1 चमचे तेल घालुन पुन्हा छान मीक्स करा.
(या साहित्यातच सोबत कोणताही तयार फिश फ्राई मसाला वापरला तरी चालेल) - 4
आता स्वच्छ धूऊन ठेवलेल्या फिश ला तयार पेस्ट सर्व बाजुने लाऊन घ्या.आणी 1 तास मुरवत ठेवा.
- 5
एका ताटात रवा,लाल तिखट,मीठ,खडे मसाला पावडर घालून छान मीक्स करा मसाला लावले ले फिश छान घोळून घ्या.आता गैसवर तव्यात तेल,बटर,कढीपत्ता घालुन छान गरम करुन घ्या.
- 6
आता गरम झालेल्या तेलात फिश फ्राई करुन घ्या. बारिक गैस वर दोन्हिबाजुने छान फीश फ्राई करुन घ्या.
- 7
तयार फिश फ्राई जीरा राइस सोबत अप्रतिम लागतो
तांदुळाची भाकरी / साधा भात या सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
अमृतसरी फिश फ्राय (amrutsari fish fry recipe in marathi)
#उत्तर#(पंजाब) अमृतसरला फिश फ्राय खूप प्रसिद्ध आहे. फिश फ्राय हा गोड्या पाण्यातल्या माशा पासून तयार केला जातो. पंजाब मधील नद्या आहे तिथून मिळणाऱ्या माशांपासून फिश फ्राय बनवला जातो. Purva Prasad Thosar -
-
कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
#GR2 गावरान पध्दतीने हलवा फिश फ़्राय करण्याचा माझा प्रयत्न..... Saumya Lakhan -
-
कांचीपुरम इडली (Kanchipuram Idli recipe in marathi)
#MBRकांचीपुरम इडली ही प्रसाद म्हणून भविकांना दिली जाते.खरतर कांचीपुरम इडली ही मोहरी,मिरे,जीरे ,हिंग,सुंठ,आल या मसाल्यान मुळे चवीला अप्रतिम लागते आणी बनवायला पण साधी सोपी... SONALI SURYAWANSHI -
कुरकुरीत फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#Fishअसे म्हणतात की मासे हे जगातील सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी एक आहेत. मासे खाल्याने तुमच्या शरीराला आवश्यक ती सर्वच पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात मिळतात. तसेच मासे व्हिटॅमिन डी चा मोठा स्रोत आहेत. तसेच माश्यांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात जे आपल्या मेंदूच्या व संपूर्ण शरीराच्याच आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. सरिता बुरडे -
-
आगरी फिश फ्राय (Agri fish fry recipe in marathi)
#GA4 #week18गोल्डन एप्रन मधील कीवर्ड फिश Purva Prasad Thosar -
फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन मधील कीवर्ड फिश हे घेतले आहे. Purva Prasad Thosar -
फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4 #week18 #Fish मासे आरोग्यासाठी उत्तमच. बुद्धिवर्धकसुद्धा आहे. म्हणूनच आहारात माशाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मासे खाण्यासाठी खास कोकणात जाणारेही अनेक खवय्ये आहेत. म्हणूनच फिश करी बरोबरच फिश फ्रायची रेसिपीसुद्धा मीआज केली आहे. Namita Patil -
-
स्टार्टर फिश फ्राय
#wdrरविवार विकेंड स्पेशल जर पाहुणे येणार असतील किंवा पार्टीमध्ये स्टार्टर म्हणूनही ही सुरमई आणि कोलंबी फ्राय एकदम भन्नाट लागते ! Shraddha Juwatkar -
मसाले भात (Masale bhat recipe in marathi)
#MBR मसाले भात हा कोणत्याही कार्यक्रमात किंवा खास करुन लग्नाच्या पंगतीत आवर्जून हजर असणारा. कोणताही रेडीमेड मसाला न वापरता घरच्याच मसाला डब्यातले सर्व खडे मसाले (जीरे ,मिरे,दालचीनी,लवंग,तमालपत्र,बडीशोप,हिरवी वेलची,मोठी वेलची,स्टार फूल,धणे,जायपत्रि ) वापरुन मसाले भात कसा बनवायचा ते पाहू.आपण सर्व मसाले वेग वेगळे ठेवतो पण तेच मसाले एकत्र करुन पावडर केली की मस्त सुगंध दरवळतो. मसाले भाताला थोडा वेळ लागतो पण चव मात्र अप्रतिम...... चला तर मग मसाले भात बनवायला सुरुवात करुया.. SONALI SURYAWANSHI -
-
-
-
टेम्प्टिंग हलवा फिश फ्राय (tempting halwa fish fry recipe in marathi)
माश्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे प्रोटीनसाठी मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे.सुरमई, पापलेट, रावस , बांगडा, कोळंबी, चिंबोरी,तिसऱ्या अशी नुसती नावे जरी ऐकली तरी मासेप्रेमींचे कान टवकारले जातात.श्रावण सोडला तर इतर वेळी मासे मनापासून खाणारे करोडो लोक आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जवळजवळ सगळ्याच देशांत सीफूड हा लोकांच्या अतिशय आवडीचा प्रकार आहे.चला तर मग पाहूयात अशीच एक हलवा फ्रायची रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
चमचमीत फिश थाळी (fish thali recipe in marathi)
#CDY "चमचमीत फिश थाळी" "मांदेली फ्राय"माझी मुलं आता मोठी झाली आहेत.त्यांची लग्न झाली .पण त्यांना माझ्याच हातची फिश थाळी आवडते... मी आज मांदेली फ्राय ची रेसिपी शेअर करत आहे.. कारण कोळंबी रस्सा, बोंबील फ्राय, पापलेट फ्राय ची रेसिपी मी आधीच पोस्ट केली आहे.. लता धानापुने -
-
-
-
मालवणी सुरमई फिश फ्राय आणि करी (FISH CURRY RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीइंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मी आमच्या अहोंसाठी बनविलेली खास डीश. त्यांना फारच आवडली !!!खरंतर माझी आई मालवणातली आणि माझे बाबा वाणगाव (डहाणू) चे, त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंची चव चाखायला मिळायची...बाबांना फिश सोबत चिंच कढी लागायची तर आईला ही करी...!! मग काय फिशच्या दिवशी आमची चंगळ असायची कारण आम्हा मुलांना दोन्ही चवी एकत्र मिळायच्या.!! माझ्या बाबांना असे फिश फार आवडायचे..आणि सोलकढी सुद्धा! माझ्या हातच बाबांना खाऊ घालण्याआधीच बाबा.......:(असो तर ही मालवण ची स्पेशल डीश बरका!!!...ही माझ्या आईने मला शिकविलेली, माझ्या आजीने आईला शिकवलेली , आजीला पणजीने.....!!!!!सांगायचा मुद्दा असा की ही पारंपारिक आहे आणि टेस्टी आहे. आजी म्हणायची की तीची आई म्हणजेच माझी पणजी सगळा मसाला पाट्यावर वाटायची. तेल न घालताच मातीच्या भांड्यात ही करी चुलीवर बनवायची!आजी म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आई म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आम्हाला तर आजीच्या हातच आणि आईच्या हातच दोन्ही सारखेच वाटायचे..पण आता कळाले की आपल्या पेक्षा आपल्या आईच्या हाताला किती चव असते ती!!!!!पण अहोंना फारच आवडल्या मुळे मी मात्र खूष होते. Thank you कुकपॅड तुमच्यामुळे आणि इंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. Priyanka Sudesh -
-
-
सिंगापूर मलय स्टाईल फिश करी (singapore malay style fish curry recipe in marathi)
#cf Komal Jayadeep Save -
-
बांगडा आणि सुरमई फिश फ्राय(bangda ani surmai fish fry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #रेसिपी_2काल बनवलेले फिश फ्राय... सगळ्यांच्या आवडीचा... 😍😍😋😋 Ashwini Jadhav
More Recipes
टिप्पण्या