फिश ग्रेव्ही (fish gravy recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पापलेट कापून, त्याचे तुकडे करून, स्वच्छ धुवून घ्यावेत.
नारळ, लसूण, आले, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर याचं पाणी आवश्यकतेनुसार घालून वाटून घ्यावे.
कांदा बारीक चिरून घ्यावा. - 2
थोड्या तेलाची फोडणी करून त्यात कांदा टाकून, बदामी रंगाचा होइपर्यंतच परतून घ्यावे. नंतर त्यात हळद, मालवणी मसाला, गरम मसाला, धने पूड, लाल तिखट, नारळ वाटप, कोकम घालून चांगले परतून घ्यावे.
- 3
नंतर त्यात 4-5 कप पाणी घालावे व फिशचे तुकडे, मीठ घालावे. गॅस मध्यम आचेवर ठेवून, झाकण ठेवावे साधारण 5-7 मिनिटांनी एक उकळी आली, की थोड्या पाण्यात तांदुळाचे पीठ कालवून ते पाणी घालावे.
- 4
पुन्हा 5 मिनिटे झाकण ठेवावे, ग्रेव्ही चांगले उकळले, कि त्यात किंचित वरून चिरलेली कोथिंबीर घालून ग्रेव्ही उतरवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन मधील कीवर्ड फिश हे घेतले आहे. Purva Prasad Thosar -
कांदा बटाटा ग्रेव्ही (बटाट्याच भूजण) (kanda batata gravy recipe in marathi)
#GA4 #week4मी #ग्रेव्ही #gravy हा keyword घेऊन बनवली कांदा बटाटा ग्रेव्ही (बटाट्याच भूजण) Minal Naik -
फिश ग्रेव्ही मसाला (fish gravy masala recipe in marathi)
मी रूचा दाचेवार यांची फिश ग्रेव्ही मसाला रेसिपी कुकस्नप केली. थोडा बदल केलाय, पाहू या. Pritibala Shyamkuwar Borkar -
कोळंबी ग्रेव्ही (kolambi gravy recipe in marathi)
#GA4#week4 GA4 चॅलेंज मधल्या ग्रेव्ही हा कीवर्ड घेऊन मी आज कोळंबी ग्रेव्ही बनवले ली आहे. Sneha Barapatre -
-
गरम मसाला ग्रेव्ही (garam masala gravy recipe in marathi)
#GA4 #week4 #गरम मसाला ग्रेव्हीVarsha Bhide
-
बटाटा टोमॅटो ग्रेव्ही (batata tomato gravy recipe in marathi)
#GA4 #week4 बटाटा टोमॅटो ग्रेव्ही रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
मालवणी सुरमई फिश फ्राय आणि करी (FISH CURRY RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीइंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मी आमच्या अहोंसाठी बनविलेली खास डीश. त्यांना फारच आवडली !!!खरंतर माझी आई मालवणातली आणि माझे बाबा वाणगाव (डहाणू) चे, त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंची चव चाखायला मिळायची...बाबांना फिश सोबत चिंच कढी लागायची तर आईला ही करी...!! मग काय फिशच्या दिवशी आमची चंगळ असायची कारण आम्हा मुलांना दोन्ही चवी एकत्र मिळायच्या.!! माझ्या बाबांना असे फिश फार आवडायचे..आणि सोलकढी सुद्धा! माझ्या हातच बाबांना खाऊ घालण्याआधीच बाबा.......:(असो तर ही मालवण ची स्पेशल डीश बरका!!!...ही माझ्या आईने मला शिकविलेली, माझ्या आजीने आईला शिकवलेली , आजीला पणजीने.....!!!!!सांगायचा मुद्दा असा की ही पारंपारिक आहे आणि टेस्टी आहे. आजी म्हणायची की तीची आई म्हणजेच माझी पणजी सगळा मसाला पाट्यावर वाटायची. तेल न घालताच मातीच्या भांड्यात ही करी चुलीवर बनवायची!आजी म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आई म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आम्हाला तर आजीच्या हातच आणि आईच्या हातच दोन्ही सारखेच वाटायचे..पण आता कळाले की आपल्या पेक्षा आपल्या आईच्या हाताला किती चव असते ती!!!!!पण अहोंना फारच आवडल्या मुळे मी मात्र खूष होते. Thank you कुकपॅड तुमच्यामुळे आणि इंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. Priyanka Sudesh -
बांगडा ग्रेव्ही (bangda gravy recipe in marathi)
#GA4 #week4#Gravyग्रेव्ही हा वर्ड घेऊन बनवलेले बांगड्याचे कालवण Aparna Nilesh -
हॉटेल स्टाईल ग्रेव्ही (gravy recipe in marathi)
#GA4 #Week4 # Graveगोल्डन ॲप्रन चॅलेंज मध्ये कीवर्ड ग्रेव्ही सिलेक्ट करून मी होटेल स्टाइल ग्रेव्ही पहिल्यांदाच बनवली. तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान झाली . हि ग्रेव्ही फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस आरामात ठेवू शकता. यात मशरूम पनीर कोणतीही भाजी टाकू शकता. Deepali dake Kulkarni -
गोवन फिश करी (fish curry recipe in marathi)
#पश्चिम #गोवागोवा म्हटलं की समुद्रकिनारा आणि भरपूर मासे खाणारे खवय्ये गोव्याला गेलो आणि फिश नाही खाल्लं तर काही तरी अर्धवट राहिल्या सारखं वाटतं मासे आणि गोव्याचे नातं खूप जुनं आहे. आजची टिपिकल गोवन फिश करी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. Purva Prasad Thosar -
रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही (gravy recipe in marathi)
#GA4 #week4#ग्रेव्ही#रेस्टॉरंटस्टाईलग्रेव्हीगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये ग्रेवी हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही ही एक प्रिपरेशन रेसिपी आहे. जी आपण बनवून ठेवू शकतो विकेंड मध्ये फॅमिली मध्ये सगळेच मेंबर घरी असतात सगळ्यांचाच काहीनाकाही जेवणाचा प्लॅन असतो. त्या प्लॅन साठी हि ग्रेव्ही आपण तयार करून ठेवू शकतो. आपल्यालाही फॅमिली साठी वेळ मिळतो किचनमध्ये लागणारा जास्त चा वेळ आपला वाचवून फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करू शकतो. ही एक अशी ग्रेव्ही आहे यात आपण कोणतीही रेस्टॉरंट स्टाईल भाजी या ग्रेवी पासून आपण बनवू शकतोऑल-इन-वन अशी हि ग्रेव्ही आहे . एकदा तयार झाली तर बऱ्याच भाज्या बनू शकतात जसे पनीर बटर मसाला, मिक्स व्हेज ,आपण काही पण कॉम्बिनेशन बनवून भाज्या तयार करू शकतो आपला वेळ वाचून स्वतःलाही वेळ देऊ शकतो. Chetana Bhojak -
सुरमई फिश रस्सा (Surmai Fish Rassa Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमसालेदार चवींनी तोंडाला पाणी सुटणारा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे फिश थाली....फिश थाली मध्ये जर सर्वात जास्त फेमस काही असेल तर सुरमई फिश रस्सा थाली आहे. चला तर मग बघू या सुरमई फिश रस्सा कसा करायचा... Vandana Shelar -
-
मशरूम्स मसाला ग्रेव्ही (mushroon masala gravy recipe in marathi)
#GA4 #Week4 Geetanjali Kshirsagar-Bankar -
मसालेदार कॉर्न इन ग्रेव्ही (corn in gravy recipe in marathi)
#cpm7 " मसालेदार कॉर्न इन ग्रेव्ही " माझी आवडती रेसिपी, चवीला गोडसर असलेले मक्याचे दाणे, आणि सोबत ही मस्त अशी मसालेदार ग्रेव्ही....👌👌 म्हणजे सोने पे सुहागा...नक्की करून पाहा, यम्मी अशी मस्त चमचमीत डिश...!! Shital Siddhesh Raut -
कोळंबीची ग्रेव्ही (kombdichi gravy recipe in marathi)
#GA4#week 19- गोल्डन अप्रन मधील कोळंबी हा शब्द घेऊन कोळंबी ग्रेव्ही बनवली आहे. Rajashree Yele -
हलवा फिश फ्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
मांसाहारावर विशेष प्रेम असणाऱ्या खवय्यांच्या आवडत्या पदार्थापैकी एक पदार्थ म्हणजे तळलेला कुरकुरीत हलवा मासा (Halwa Fish Fry Recipe). ही रेसिपी मी कोकणी पद्धतीने केली आहे. कोकणामध्ये मासे तळण्याची एक वेगळी पद्धत आहे, चला तर जाणून घेऊया रेसिपी... Harshada Shirsekar -
फिश दम बिर्याणी (fish dum biryani recipe in marathi)
#GA4#week5चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, व्हेज बिर्याणी तर आपण करतोच पण कधी फिश बिर्याणी केली आहे का नाही ना मग नक्की ट्राय करा.... Sanskruti Gaonkar -
-
छोले ग्रेव्ही (chole gravy recipe in marathi)
#GA4#week4 कडधान्य म्हणले कि सगळेच आवडीने खात नाही. पण आपण थोडे ग्रेव्ही करून केली तर नक्कीच छान होते. सर्व आवडीने खातात. दिपाली महामुनी -
फिश थाळी (Fish thali recipe in marathi)
#KS1कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतात ते मासे...माश्यांचे कालवण,भात व भाकरी!!! हिच कोकणातील खास थाळी घेऊन आली आहे. Manisha Shete - Vispute -
-
होम मेड रेड ग्रेव्ही (red gravy recipe in marathi)
#GA4#week4# ग्रेव्ही# होममेड रेड ग्रेव्हीगोल्डन ऍप्रन 4त्याच्या पझल मध्ये ग्रेव्ही हा कीवर्ड मी शोधून रेसिपी बनवली आहे. ग्रेव्ही म्हटले की आपण प्रिपरेशन करू शकतो जे आपण बनवून ठेवून शकतो .जसे विकेंडला सर्व फॅमिली मेंबर घरी असतात आणि सर्वांसोबत निवांत जेवण करायचे असते आपण जेवणाचा काही ना काही प्लॅन करत असतो तेव्हाही ग्रेव्ही करून ठेवली असेल तर आपण पटकन छान अशी डिश तयार करू शकतो आणि वेळ आपला वाचून आपल्या फॅमिली बरोबर जास्त वेळ आपण देऊ शकतो ही एक अशी ग्रेव्ही आहे वेगवेगळ्या भाज्या बनवण्यासाठी याचा उपयोग आपल्यालाकरता येईल ऑल-इन-वन आहे एकदा तयार झाली तर बऱ्याच भाज्या बनवू शकतो जसे शाही पनीर, पनीर टिक्का मसाला, पनीर माखनवाला, मटर पनीर, पनीर साठे .भाज्या ऍड करून आपण काय नवीन डिश बनवू शकतो . पाहुणे येणार असतील तरी पण आपण पटकन छानशी भाजी आपण बनवू शकतो . Gital Haria -
चना मसाला ग्रेव्ही रेसिपी (chana masala gravy recipe in marathi)
#GA4#week4 आजची रेसपी आहे चना मसाला ग्रेव्ही Prabha Shambharkar -
दम आलू ग्रेव्ही (dum aloo gravy recipe in marathi)
#GA4 #week4 #gravy #दमआलूकधी जेवणात बदल म्हणून तर कधी पाहूणे आल्यावर मेन कोर्स साठी बनवायला "दम आलू ग्रेव्ही" ही रोटी, नान, प्लेन राईस, जिरा राईस बरोबर खायला खूपच टेस्टी लागते. बनवायला पण अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
ऑईल फ्री फिश करी (Oil Free Fish Curry recipe in marathi)
#GA4 #Week18Puzzle मध्ये *Fish* हा Clue ओळखला आणि बनवली ऑईल फ्री *फिश करी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
फिश फ्राय - चटणी भरलेलं पापलेट (fish fry recipe in marathi)
#GA4 #week23 #fish_fryफिश फ्राय करताना फिश मधे चटकदार चटपटीत चटणी भरुन फिश फ्राय केलं तर खाताना खूपच चविष्ट लागतात. खरपूस भाजलेली पापलेटं बनवणे तर एकदम सोपं आहे. याची छान रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
दहिवाली पनीर लसुनी ग्रेव्ही (dahiwala paneer lasuni gravy recipe in marathi)
#EB2#W2" दहिवाली पनीर लसुनी ग्रेव्ही " व्हेजिटेरीयन लोकांचा प्रोटीन सोर्स म्हणजे "पनीर"पनीर चे वेगवेगळे प्रकार आपण नेहमी करतो....!!पनीर ग्रेव्ही म्हटली,की ती राईस किंवा रोटी कशासोबत ही आरामात खाऊ शकतो.. म्हणून मी आज लसूण चा फ्लेवर आणि शाही अशी ग्रेव्ही बनवून त्यात पनीर ला ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. Shital Siddhesh Raut -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13788064
टिप्पण्या (2)