पानक किंवा कच्च्या मुगाच ज्यूस (Kacchya Mugach Juice Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#ssr
कर्नाटक स्पेशल पानक किंवा मूग ज्यूस अतिशय चांगलं आहे आपल्या शरीराला थंडावा देऊन घामावाटे आपल्या थकवा येतो त्याने दूर होऊन आपल्या शरीरात जीवनसत्त्वांचा पुरवठा करत
पानक किंवा कच्च्या मुगाच ज्यूस (Kacchya Mugach Juice Recipe In Marathi)
#ssr
कर्नाटक स्पेशल पानक किंवा मूग ज्यूस अतिशय चांगलं आहे आपल्या शरीराला थंडावा देऊन घामावाटे आपल्या थकवा येतो त्याने दूर होऊन आपल्या शरीरात जीवनसत्त्वांचा पुरवठा करत
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मूग,गूळ, सुंठ पावडर,वेलची पावडर, मीठ, मिरी पावडर सगळे मिक्सर च्या भांड्यात पाणी टाकून बारीक वाटून घ्यावे
- 2
वाटलेल्या मिश्रणात थंड तीन ग्लास पाणी ओतावे व सर्व गाळणीने गाळून घ्या
- 3
आवडत असल्यास त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकावे प्यावी अतिशय थंड पौष्टिक असे पेय गरमी साठी तयार,कर्नाटक मध्ये हे सर्रास प्यायला मिळते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पायनॅपल ज्यूस (pineapple juice recipe in marathi)
#jdr# पायनापल ज्युस# ज्यूस म्हटले की हे बरेच प्रकारचे होत असतात पण बेसिकली पायनॅपल ज्यूस हा माझा फेवरेट आहे ..त्यामुळे मी सगळ्यात पाहिले पायनापल ज्युस रेडी केला आहे....😍 Gital Haria -
मोसंबी ज्यूस (Mosambi juice recipe in marathi)
आजारपण थकवा अशक्त पणा या साठी अतिशय असा हा ज्यूस. Anjita Mahajan -
वॉटरमेलन ज्यूस (Watermelon Juice recipe in marathi)
उपासाला किंवा गर्मीमध्ये ज्यूस पिल्याने अतिशय छान वाटते Charusheela Prabhu -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)
#jdr ग्रेप्स ज्यूस उन्हाळ्यात थंडावा देणारा ज्यूस Dhanashree Phatak -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (Green Grapes Juice Recipe In Marathi)
ताज्या ग्रेप्स पासून केलेलं हे ज्यूस तब्येतीसाठी व व टेस्ट साठी अतिशय सुंदर असतं Charusheela Prabhu -
आरोग्यदायी ज्यूस (arogyadai juice recipe in marathi)
#Immunityहे ज्यूस रोज सकाळी घेतले असता आपल्या हेल्थसाठी अतिशय उत्तम. कॅल्शियम,प्रोटीन,व्हिटॅमीन सी,आयर्न उत्तम स्त्रोत असलेले हे ज्यूस कसे बनवले ते बघुयात. Jyoti Chandratre -
आयुर्वेदिक कोकम जिंजर ज्युस (kokam ginger juice recipe in marathi)
#jdr#कोकम, जिंजर ज्युसकोकम हे अतिशय बहुगुणी आहे, कोकम ज्युस घेतल्याने पित्ताचा त्रास असेल त्यांनी जरुर घ्यावा, तसेच थकवा दूर करण्यासाठी, शरिराला व मनाला थंडावा देण्यासाठी अतिशय उपयुक्त , त्वचा विकार वर पण अतिशय उपयुक्त ,..... Anita Desai -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdr उन्हाळा सुरू झाला की बाजारात छान कलिंगड यायला लागतात, कलिंगड मध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते. म्हणून उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कलिंगड पोट थंड ठेवते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही. मी आज कलिंगड ज्यूस करणार आहे. Smita Kiran Patil -
खरबूज - केळ्याचा मध घालून ज्यूस(kharbuj kelyacha juice recipe in marathi)
खरबूज हे फळ जगात 'मस्कमेलन', 'रॉकमेलन' आणि 'स्वीटमेलन' या नावांनी ओळखलं जातं. पाणीदार असल्याने शरीराचं तापमान काहीसं थंड ठेवायला मदत होते. खरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन शीतलता निर्माण होते. खरबुजातील साखर ही नसíगक असल्यामुळे तिचे पचन सहज होऊन शरीराला ऊर्जा मिळते. Janhvi Pathak Pande यांची हि ज्यूस ची रेसिपी मी #cooksnap केली आहे. :) सुप्रिया घुडे -
-
पुदिना- लेमन यमी पंच (Pudina lemon yummy punch recipe in marathi)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुदिना हा पोटाला थंडावा देतो त्या बरोबर लिंबू मध घातलं की ते पोटाला अतिशय चांगलं व थंडावा देतो Charusheela Prabhu -
अननस ज्यूस (Ananas juice recipe in marathi)
#jdrवेगवेगळ्या फळांपासून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात. फळांचे रस स्वादिष्ट करून प्याल्यामुळे पचनशक्ती सुधारते. मी येथे तुमच्याशी अननस ज्यूस रेसिपी शेअर करत आहे. अननसामुळे अजीर्ण कमी होते, इम्युनिटी वाढते, एकदम रिफ्रेशिंग ज्यूस 🥰 Manisha Satish Dubal -
सातूचे पीठ (Satuche pith recipe in marathi)
#समर स्पेशल #सातूचे पीठ ... उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे गुळाचे सातूचे पीठ दूध केव्हा पाण्यामध्ये भिजवून खाणे..... Varsha Deshpande -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdr# कलिंगड ज्यूस# उन्हाळा लागता कलींगडची पण सीजन स्टार्ट होते .तर साधारणतः उन्हामध्ये खूपअसल्यामुळे कलींगर हा फ्रुट आहे बाहेरून ऊष्ण आणि मधून ज्यूससी... आपण कट करून , ज्यूस बनवून पिण्याने आपल्याला खूप चांगलं वाटतं ...थंड थंड कलींगर आणि थंड थंड ज्यूस हे कितीही वेळा दिवसातून प्या तरीपण आपल्याला समाधान होतच नाही... इम्मुनिटी बूस्टर कलिंगड ज्यूस बनवल .. आहे ....चला तर मग रेसिपी बघून या. Gital Haria -
पुदिना छास (pudina chas recipe in marathi)
#GA4 #week7Buttermilkऑक्टोबर चा उन्हाळा तसा बाहेर अजून जाणवत आहे. दुपारचा उन्हाचा तडाखा घालवण्यासाठी ही थंडगार छा स करून पिऊन पहा तुमचा सगळा थकवा दूर होईल त्याच्यामध्ये पुदिना असल्याने आपल्या शरीराला थंडावा देते. Jyoti Gawankar -
मस्कमेलन हनी ज्यूस (muskmelon honey juice recipe in marathi)
#jdr खरबुजात असलेले पाण्याचे प्रमाण शरीरात कधीच एसिडिटी होऊ देत नाही.म्हणूनच आज मस्कनेलन हनी ज्यूस Janhvi Pathak Pande -
अनार डांळीब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
#Trending_recipe ...... सकाळी सकाळी ज्यूस प्यायल्याने आरोग्यास अनेक लाभ होतात. 🤗त्यातही डाळींबाचा ज्यूस हा शरीरासाठी भरपूर फायदेशीर आणि आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यास कारक मानला जातो.डाळींब हे एक असे फळ आहे जे ऋतू कोणताही असो पण अगदी सहज उपलब्ध होते. हे फळ खाणा-या लोकांची संख्या भारतात खूप आहे, काही लोकांना डाळींबाचे दाणेच आवडतात तर काही लोकांना त्याचा ज्यूस करुन पिणं जास्त सोप्पं जातं. जरी यातील दाणे काढण्यासाठी किंबहुना दाणे व्यवस्थित सालीपासून वेगळे करण्यासाठी खूपच वेळ जात असला तरीही या फळाचे आपल्या आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात.😳🤩 वैज्ञानिक अनुमानानुसार डाळींबाचा ज्यूस करुन प्यायल्याने त्यातील पोषक तत्वे लगेचच आपल्या शरीरात विरघळतात आणि आरोग्यास भरपूर लाभ देतात. तुम्हीही डाळींबाचे दाणे काढण्याच्या प्रकियेमुळे डाळींबच खाणं टाळत असाल तर थांबा…! आणि ज्युस नक्की करून बघा खुप टेस्टी थंड थंड लागते😋😋😋 पाहुयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
लेमन खस कूल पंच (lemon kash cool punch recipe in marathi)
#jdrखस, लेमन,चिआ,काळ मीठ,मिरीपावडर सगळं शरीराला अतिशय कूल व उत्तम असलेले घटक एकत्र करून आपण चढत्या सूर्याच्या उष्णतेचा पारा आपण आपल्या शरीराला इजा करणार नाही म्हणून नक्कीच प्रयन्त करूयात☺️👍👌 Charusheela Prabhu -
कलिंगड ज्यूस (Kalingadh juice recipe in marathi)
#MLR.. पूर्वी उन्हाळा सुरू झाला की कलिंगड मिळायचे... पण आता मात्र वर्षभरही कलिंगड बाजारात उपलब्ध असतात . पण उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाण्याची मजा औरच... मग आता ते नुसते खायचे किंवा त्याचा ज्यूस करून घ्यायचा... मी आज केलेला आहे कलिंगडाचा ज्यूस, पुदिना टाकून... शरीराला गारवा मिळण्यासाठी... दुपारच्या जेवणा सोबत मस्त... Varsha Ingole Bele -
Immunity Boosting गुळ पापडीच्या वड्या (gud papdichya vadya recipe in marathi)
#Immunity #गूळ पापडीच्या वड्या.. आपल्या आजी,मावशी,काकू,आई यांची ही खास रेसिपी..गुळ पापडीच्या वड्या आपली पारंपारिक रेसिपी आहे. हल्ली काळाच्या ओघात मागे पडलेली ही रेसिपी... अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट खमंग अशी ही रेसिपी शरीरात निर्माण झालेला थकवा दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे .आताच्या या कोविड करोनाच्या काळातही वडी खाणे फार महत्त्व आहे. यामध्ये मी इम्मुनिटी बूस्टर पावडर घातल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल शिवाय शरीरामध्ये ताकद भरून येईल.चला तर मग रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
गुणकारी जांभूळ ज्यूस (jamun juice recipe in marathi)
#cooksnap#-वसुधा घुडे यांची थोडे बदल करून रेसिपी कुक स्नॅप केली आहे.आईस गोळा न करता औषधी ज्यूस बनवला आहे, डायबिटीस, रक्तदाब, इतर रोगांवर रामबाण इलाज आहे. Shital Patil -
लेमन, सब्जा गुळाचे मधुर सरबत (Lemon Sabja Gulache Sarbat Recipe In Marathi)
#SSR #उन्हाळा स्पेशल... उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा सब्जा.... शरीराची उष्णता कमी करते Varsha Deshpande -
Immunity Booster डाळिंब बीट ज्यूस (dalimb beet juice recipe in marathi)
#Immunity...#डाळिंब बीट ज्यूस आताच्या करोनाच्या दुसऱ्या महाभयानक लाटेपुढे तर सगळेच हवालदिल झालेत..वणव्यासारखा पसरत चाललाय हा कोरोना.. हतबलता,नैराश्य,राग,संताप या सगळ्या भावना क्षणाक्षणाला दाटून येत आहेत..कारणच तसं आहे..जवळच्यांना कोरोना भेट देत आहे..अशा परिस्थितीत शांत राहून immunity boost करण्यासाठी उपाय तर करणे जरुरीचे आहे..मग आपल्या दैनंदिन जीवनातलेच बाराही महिने उपलब्ध असलेले पदार्थ आपल्यासाठी धावून येतात..चला तर मग आज आपण असाच एक डाळिंब,बीट, लिंबाचा बहुगुणी immunity booster juice कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
टरबूज खरबूज ज्यूस (TARBUJ KHARBUJ JUICE RECIPE IN MARATHI)
#ज्यूस टरबूज खरबूज ज्यूस करण्यामागचा उद्देश असा की माझ्या मुलाला खरबूज आवडत नाही. खरबुजाच्या तुलनेत टरबूज अतिशय आवडतं. आणि त्याने खरबूज खाल्लं पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी आज जरा गंमतच केली , मिक्सरच्या पॉटमध्ये आधी खरबूज काप टाकुन दिले आणि वरतून टरबुजाचे काप टाकलेत मग माझ्या मुलाला दाखवलं बघ मी तुझ्यासाठी वॉटरमेलन ज्यूस बनवत आहे. त्याला आनंद झाला हो मम्मा बनव बनव मी पिणार 😁 मग काय टरबूज खरबूज मिक्स करून ज्यूस बनवला आणि त्याला दिला. त्याला टरबूज ज्यूस पिण्याचा आनंद आणि मला खरबूज त्याच्या पोटात गेल्याचा समाधान मिळालं😄 Shweta Amle -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)
#jdr# कीवर्ड ग्रेप्स ज्यूसकाहीतरी इनोवेटिव करायचं म्हणून आज मी क्रीमचा वापर करून ग्रीन ग्रेप्स ज्यूस बनवला आहे आणि खरंच खूपच टेस्टी, यम्मी असं बदललं सगळ्यांना खूप आवडलं फॅमिलीमध्ये.... थँक्यू cookpad टीम असे नव नवीन थीम दिल्यामुळे आम्ही पण क्रिएटिव्ह आणि ऍक्टिव्ह होत आहोत..... थँक यु सो मच😍 Gital Haria -
लिंबाची शिकंजी (Limbachi shikanji recipe in marathi)
उन्हाळ्यासाठी थंडावा मिळावा व थंड वाटावं असं हे थंड पेय आहे व त्याने उष्णता आपल्या अंगातली बरीच कमी होते Charusheela Prabhu -
मस्कमैलन हनी, मिल्क शेक (Musk Melon Honey Milk Shake Recipe In Marathi)
#MDR (खरबूजा )#मदर्स डे स्पेशल रेसिपी उन्हाळ्यात खरबूजाचा रस किंवा शेक दोन्ही पचायला सोपे असतात आणि त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. Sushma Sachin Sharma -
गव्हाची खीर (Gavhachi Kheer Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल नागपंचमी साठी मी गव्हाची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सफरचंद ज्यूस
सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू आहे आणि शरीराला पाण्याच्या आवश्यकता भरपूर असते ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपण काहींनी काही पाण्याचे स्वरूपात सतत घेतलं पाहिजे मग ते ज्यूस असो किंवा पणे असो किंवा सरबत असो किंवा ताक मठ्ठा यांसारखे पदार्थ असतात आज आपण बनवणार आहोत सफरचंदाचा ज्यूस अगदी झटपट बनतं Supriya Devkar -
पुरणाचे दिंड (Purnache Dind Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल नागपंचमी साठी पुरणाचे दिंड ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16188222
टिप्पण्या