थंडगार सोल कढी (Sol Kadhi Recipe In Marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
#SSR
कोकम पासून अतिशय सुंदर असे हे थंडगार पेय.
:-)
थंडगार सोल कढी (Sol Kadhi Recipe In Marathi)
#SSR
कोकम पासून अतिशय सुंदर असे हे थंडगार पेय.
:-)
कुकिंग सूचना
- 1
कोकम १/२ वाटी पाण्या मध्ये भिजून ठेवा.
ओल्या नारळाचा तुकडे करून घ्यावेत.
मिक्सर मधून थोडे पाणी घालून बारीक करून घ्या. गाळणीने गाळून घ्यावे.
असा हा चव तीनदा थोडे थोडे पाणी घालून बारीक करून गाळून घ्यावे. - 2
मिक्सर मधून कोकम मिरची लसूण अगदी थोडे फिरवून घ्यवें.१ सेकंद फक्त
अतात सर्व एकत्र करुन वरून कोथींबीर घालून फ्रिज मध्ये ठेवावे.
थंडगार सोल कढी तयार. - 3
- 4
Top Search in
Similar Recipes
-
थंडगार ताक (Taak Recipe In Marathi)
#SSR ताक सर्वांसाठी अतिशय असे उपुक्त पेय आहे.दही पासून ताक बनवतात.त्यात जर आपण योग्य असे मसाले टाकले तर अतिशय उत्कृषट असे.:-) Anjita Mahajan -
सोल कढी झटपट (solkadhi recipe in marathi)
#VSM: कोकणातले कोकम, आमसूल पण बोलतात असे हे बहु गुणी कोकमातून सोल कडी झटपट बनते. Varsha S M -
कोकम सरबत (Kokum Sharbat Recipe In Marathi)
घरी केलेल्या कोकम आगळ पासून कोकम सरबत अतिशय सुंदर होतं व तब्येतीसाठी पण खूप चांगला असतं Charusheela Prabhu -
थंडगार कोकम सोलकढी (thandagar kokam solkadhi recipe in marathi)
#jdr#keyword kokam juiceपटकन आणि कमी साहित्यात तयार होणारे हे पारंपरिक पेय ! उन्हाळ्यात पिण्यास योग्य ! Manisha Shete - Vispute -
सोलकढी
#पेयमुळची कोकणातली आणि आता सर्वत्र लोकप्रिय झालेली अशी ही सोलकढी. शरीराला थंडावा देणारे, पाचक, आणि मुख्य म्हणजे चविष्ट असे हे पेय. उन्हाळ्याच्या दिवसात हे विशेष उपयुक्त असते. सोलं म्हणजे कोकम आणि नारळाचे दुध हे यातले मुलभूत घटक. Ashwini Vaibhav Raut -
सोल कढी (Solkadhi recipe in marathi)
#सोल कढी# ही कोकम आणि नारळाच्या मिश्रणांनी बनवतात. कोकममध्ये अँटीऑक्सीडंट, मॅग्नेशियम, व्हिट्यामिन C, पोट्याशियम हे घटक असतात. शरीरातील उष्णता, पित्त शमवण्याची क्षमता सोलकढीत आहे. त्यामुळे जेवण नंतर सोल कढीचा आस्वाद घेणे अधिक फायदेशीर आहे. Shama Mangale -
-
थंडगार सोलकढी (Solkadhi recipe in marathi)
#KS1सोलकढी हे कोकम आणि नारळाच्या दूधाचे मिश्रण असते. त्यामुळे कोकम आणि नारळामधील आरोग्यदायी गुणधर्म स्वास्थ्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात. कोकमामध्ये अँटीऑक्सिडंट, डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक असतात. त्याचसोबत कॅलरी वाढवणारे, अनावश्यक फॅट्स किंवा कोलेस्ट्रेरॉल वाढण्याचा धोका कमी असतो.कोकमातील घटक पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे मांसाहारासारखे पचायला जड आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकढी पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं.जंताची समस्या कमी करण्यास मदत करते. अँटीऑक्सिडंट्स घटक अलर्जीचा धोका कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात.डीहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी सोलकढी हे उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. शरीरातील उष्णता, पित्त शमवण्याची क्षमता सोलकढीत आहे. त्यामुळे जेवणानंतर सोलकढीचा आस्वाद घेणं अधिक फायदेशीर आहे. कोकण ट्रीपमध्ये सोलकढी प्यायल्याशिवाय येणं म्हणजे कोकणात जाऊन समुद्र न बघण्यासारखं आहे!😀कोकण आणि नारळ,फणस,रातांबे,काजूगर यांचं अतूट नातं आहे.त्यातूनच मुबलक अशा नारळाच्या वैविध्यपूर्ण पाककृतींमध्ये सोलकढी म्हणूनच अग्रस्थानी आहे. Sushama Y. Kulkarni -
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#KS1#कोकण स्पेशल सोलकढीकोंकणी खाण्याचा कोणताही अनुभव सोलकढी शिवाय पूर्ण होत नाही सामान्यत: थंड सर्व्ह केल्यावर.सोलकढी हे असे पेय आहे कि यामुळे एक परिपूर्ण भूक बनते, तसेच जेवणानंतरचे पचन देखील होते. हे कोकम, नारळाचे दूध, हिरव्या मिरच्या, लसूण जीर आणि कोथिंबिरीने बनवले जाते. Sapna Sawaji -
कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#GA4 #week19-black salt - जेवणानंतर पाचक म्हणून कोकम सार उत्तम पेय आहे. काळं मीठ घालून तयार केले आहे. Shital Patil -
थंडगार मठ्ठा
#पेयउन्हाळ्यामध्ये थंडगार मठ्ठा प्यायला न आवडणारा माणूस विरळाच....पूर्वी लग्नकार्यात जीलेबीचे जेवण असेल की सोबत मठ्ठा हमखास असायचाच.... Preeti V. Salvi -
सोलकढी. (कोकण कढी) (solkadhi recipe in marathi)
#KS1 महाराष्ट्राची कोकण थीम बघून मला फार आनंद झाला...माझा बराच कोकण भाग फिरणं झालं. कोकण म्हटलं की समुद्राचा भाग आपल्या डोळ्या समोर येतो...सोलकढी कास कोकणात , गोव्यात बघायला मिळते..सोलकढी नारळाचे दूध काढून आणि कोकम च आगळ (जुस) काढून. बनवली जाते..कोकम पासून भरपूर प्रमाणात सी व्हिटॅमिन मिळते..कोकम चे भरपूर फायदे आहेत..कोकम ही फार थंड असते.. त्यामुळे उनाल्यात त्याचे शरबत रोजच्या आहारात समावेश करावा... Usha Bhutada -
कोकम सार(kokam saar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावच्या आठवणीत एक आठवण म्हणजे कोकम सार ही आमच्याकडची पारंपरिक पाककृती आहे.आमच्या कोकणात वाडीत कोकमाचे झाड हे असतेच त्यामुळे ताजे कोकम आणि त्याच बनवलेलं सार आणि ते ही आजी, मामी च्या हातच म्हणजे भारीच, कोकम सार आमच्या कडे शाकाहारी असो वा मावसाहाराचे बेत कोकम सार हे असतेच,लग्न, पूजेत ही पंगतीला जेवणात सार हे असतेच आठवण म्हणून मीही हे सार पोस्ट करत आहे तर पाहूया कोकम सार ची पाककृती. Shilpa Wani -
सोलकढी /डायजेस्टीव शेक (solkadhi recipe in marathi)
#GA4 #week4#milkshakeहा क्लू वापरून बनवली आज सोलकढी नारळाच दूधकोकम वापरून बनविला जाणारा चवीला काहीसा अबंट गोड असा हा पदार्थ सोलकढी. पचनासाठी मदत करणारा हा पदार्थ. Supriya Devkar -
कोकम कढी (Kokam Kadhi Recipe In Marathi)
मालवणी किंवा असली कोकणी माणूस मच्छीच्या जेवणानंतर कोकमकढी बरोबर भात जेवल्याशिवाय उठतच नाही. त्यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. मच्छीचा वास तोंडाला राहत नाही आणि जेवण व्यवस्थित पचते. कोकम कढी चार-पाच प्रकारे केली जाते त्यातील हिरव्या मिरची आणि हिंगाची कढी आज आपण पाहूया जी उपासाच्या जेवणासाठी सुद्धा चालू शकते. Anushri Pai -
कोकम ड्रिंक (kokam drink recipe in marathi)
#jdr#कोकमउन्हाळा सुरू झाला की अशा प्रकारचे थंड पेय आपल्याला गार गार आपली तहान भागवतात यांचे काम मुख्य होते मग अशा प्रकारची थंडगार पेय उन्हाळ्यात घेतलीच पाहिजे की शरीरासाठी उपयोगी पडतात ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमी पूर्ण होतेआयुर्वेदानुसार कोकम हे अत्यंत उपयुक्त वनस्पती मानली गेली आहे आयुर्वेदामध्ये याला 'वृक्षाम्ला ''फलाम्ला' असे नाव आहे पचनानंतर हे आम्ला पाचक रसात परिवर्तित होते असे आयुर्वेदात सांगितले गेले आहे.कोकम हे पित्त आणि वात दोष निवारण करते भूक वाढवते अन्नाची रुची वाढते त्यामुळे पचनासंबंधी व्याधी,अतिसार यात अत्यंत उपयुक्त ठरते रोजच्या आहारात कोकण वापरले तर आरोग्यावर खूप उपयोगी पडते.पचन चांगले होते कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स विटामिन सी ही जीवनसत्त्वे असतात, तसेच मॅग्नेशियम पोटॅशियम असे खनिज असतात बरेच आजारांवर औषधी म्हणून कोकम उपयुक्त असते, मधुमेही ,गर्भवती महिला ना,पोटाचे आजार असे बरेच विकारांवर कोकम काम करतेमी तयार केलेले कोकम ड्रिंक हे सिरप पासून तयार केले आहे त्यात सोडा वॉटर चा वापर करून बर्फ आणि मसाले वापरून तयार केले आहे Chetana Bhojak -
कोकम शरबत (kokam sharbat recipe in marathi)
#jdr पित्तनाशक आणि पाचक असे कोकम चे शरबत उन्हाळ्यात खूपच लाभ दायक असते. Priya Lekurwale -
सोल कढी (Solkadhi recipe in marathi)
#trending receipe#कुकस्नॅपआज मी दिप्ती पडियार हिची सोल कढी रेसिपी कुकस्नॅप केली आहे. सोल कढी ही घराघरांमध्ये केली जाते पण तिने दिलेल्या रेसिपी मध्ये बीटाचे तुकडे वापरुन सुंदर रंग आणि चव आली आहे. म्हणून मी ती रेसिपी तिच्या पद्धतीने केली आणि अप्रतिम चव आणि रंग या सोलकढीला आला. थँक्स दीप्ती!Pradnya Purandare
-
मालवणी सोलकढी (malwani solkadhi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीमहाराष्ट्रातल्या कोकण भागात मांसाहारा बरोबर हमखास सोलकढी हा पदार्थ आपल्याला बघायला मिळतो ! आंबट गोड चव असणारी ही सोलकढी जेवण झाल्यानंतर आपलं मन व पोट दोन्ही शांत ठेवायला मदत करते. म्हणूनच आपल्या आहारात नियमित सोलकढीचा समावेश असावा जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल.सोलकढी हे कोकम व नारळाच्या दूधाचे मिश्रण असते. त्यामुळे कोकम आणि नारळामधील आरोग्यदायी गुणधर्म स्वास्थ्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात. कोकमामध्ये अॅन्टीऑक्सिडंट,डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक असतात.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (Green Grapes Juice Recipe In Marathi)
ताज्या ग्रेप्स पासून केलेलं हे ज्यूस तब्येतीसाठी व व टेस्ट साठी अतिशय सुंदर असतं Charusheela Prabhu -
थंडगार शिकंजी (thanda shikanji recipe in marathi)
#पेय उन्हाळ्यात शीकंजी पेय हे आपल्या शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देणारे आहे.शिकंजी मसाला बनवून ठेवल्यावर तो खूप दिवस टिकतो.. Najnin Khan -
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
नारळ रस आणि कोकम रस यांचे मिश्रण म्हणजे सोलकढी! कोकमातील घटक पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे मांसाहारासारखे पचायला जड आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकढी पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यात सोलकढी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये वापरण्यात येणारं कोकम आणि नारळाच्या दूधामध्ये निसर्गतः थंड गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सोलकढी उत्तम ठरते.ही सोलकढी भातासोबत छान लागतेच पण तुम्ही ती जेवणानंतर नुसती पण पिऊ शकता.. Sanskruti Gaonkar -
कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#KS1: कोकम सार हे कोंकणात जेवणास अस्तोज. जड जेवण असेल तर सोबत पाचक असा हा कोकम सार त हवाच. म पारंपरिक पद्धतीने कोकम सार कसा बनवतात ते करून बघुया. Varsha S M -
सोलकढी (कोकम कढी) (Solkadhi recipe in marathi)
#कोकणात कोकम नि नारळ दोन्ही परसात येतात नी खुप होतात मग काय तिथे जेवणात नारळाचे पदार्थ असतातच त्यात ही सोलकढी नेहमी जेवणानंतर प्यायला करतात कोकणात ह्याला जिरावण पण म्हणायची पध्दत आहे .मस्त माशाचे जेवण जेवायचे नि शेवटी सोलकढी असा खासा बेत असतो . आता उन्हाळ्यात सोलकढी (कोकमाची कढी) अतिशय चांगली कारण ती पोटाला थंडावा देते. बघा तर किती सोप्पी आहे करायला.ह्या मधे साधारण 3ग्लास सोलकढी होते फोटोत आहेत तेव्हढे. Hema Wane -
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#KS1कोकणातील सर्वोत्तम पेय पित्तशामक अशी सोलकढी ची रेसिपी बघुयात... Dhanashree Phatak -
जामुन शॉटस् (Jamun Shots Recipe In Marathi)
मधुमेही व्यक्तींनी अतिशयछान असे हे शरबत.करायला सोपे आणि चवीला पण सुंदर .जांभूळ मुळे sugar level कमी होते असे म्हणतात.तसेच शरी राला थोडे फ्रेशहोण्यासाठी खूप छान असे हे पेय आहे.:-) Anjita Mahajan -
गोव्याची पारंपारिक फुटी कढी अर्थात तिवळ (futi kadhi recipe in ma
#गोव्याची _पारंपारिक_फुटी कढी..#तिवळ साधारणपणे सोलकढी ही नारळाच्या दुधापासून म्हणजेच ओल्या नारळापासून केली जाते. परंतु गोव्यामध्ये जी फुटी कढी ची पारंपारिक रेसिपी आहे त्यामध्ये नारळ अजिबात वापरला जात नाही कारण तसं पाहायला गेलं तर गोव्यामध्ये स्वयंपाक मध्ये भरपूर नारळाचा वापर केला जातो म्हणून ही फुटी कढी अगदी प्लेन बनवली जाते.. अशीही फुटी कढी आपल्याला बारा महिने शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे .आमसुले ही पित्तनाशक असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पित्ताचा होणारा त्रास आपल्याला टाळता येतो त्याचप्रमाणे नॉनव्हेज जेवण झाल्यावर पाचक म्हणून सुद्धा हि सोलकढी ही केली जाते यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पोटही शांत राहते. अतिशय गुणकारी सोलकढी आपल्या आहारात तिचा कायम समावेश करावा अशी ही रुचकर सोलकढी आहे. पोटाच्या बऱ्याच तक्रारींवर ही फुटी कढी अत्यंत उपयुक्त ठरली आहे.. त्याचप्रमाणे कोकमामध्ये अॅन्टीऑक्सिडंट,डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. चला तर मग अतिशय पाचक रुचकर सोपी झटपट आणि नो गॅस रेसिपी असलेली फुटी कढी आपण कशी तयार करायची ते पाहूया.. Bhagyashree Lele -
कोकम ड्रिंक (kokam drink recipe in marathi)
#jdr#समर ड्रिंक्स अँड ज्युसेस#कोकम ड्रिंक Rupali Atre - deshpande -
"कोकम सरबत" (kokam sarbat recipe in marathi)
#jdr#कोकम ड्रिंक "कोकम सरबत"मी कोकम आगळ जास्तच बनवले आहे त्यामुळे साहित्य जास्त आहे,पण सरबत तीन ग्लास बनवले आहे.. लता धानापुने -
More Recipes
- वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
- कच्चा कैरीचे सरबत (Kacchya Kairiche Sarbat Recipe In Marathi)
- बनाना पॅन केक(Banana Pancake Recipe In Marathi)
- कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
- ब्लु लागून मोहितो मोकटेल (अपराजिता फुलाचे शरबत) (Blue Lagoon Mojito Mocktail Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16187570
टिप्पण्या