चिंचवणी (Chinchavani Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#चिंचवणी
अक्षय तृतीयेला नैवेद्यासाठी चिंचवणीला फार महत्त्व आहे. गजानन महाराजांच्या पोथीमधेही चिंचवणीचा उल्लेख आहे. चिंचणी ही टेस्टी तर आहेच पण आरोग्यासाठी खुपचं उपयुक्त आहे. ्

चिंचवणी (Chinchavani Recipe In Marathi)

#चिंचवणी
अक्षय तृतीयेला नैवेद्यासाठी चिंचवणीला फार महत्त्व आहे. गजानन महाराजांच्या पोथीमधेही चिंचवणीचा उल्लेख आहे. चिंचणी ही टेस्टी तर आहेच पण आरोग्यासाठी खुपचं उपयुक्त आहे. ्

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 1/2 मेजरींग कप चिंच
  2. 1/३ कप गूळ
  3. 1 टेबलस्पूनमध
  4. 1 लहानचिकनी सुपारी
  5. 3लवंग
  6. 3वेलदोडे
  7. 1 टिस्पून खसखस
  8. 2 टिस्पून बडीशोप
  9. १०-१२ काड्या वाळा
  10. 1 इंचजेष्ठमध
  11. 1विड्याच पान
  12. 1 पिंचकाथ
  13. 1 पिंचचुना
  14. 3काजू
  15. 4बदाम
  16. 7-8बेदाणे

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    चिंच वाळा व सुपारी स्वच्छ धुऊन वेगवेगळ्या बाऊलमध्ये भिजत घातले.

  2. 2

    एका बाऊलमध्ये बडीशोप, खसखस जेष्ठमध लवंग वेलदोडे तांदूळ एकत्र भिजत घातले.

  3. 3

    काजू बदाम बेदाणे भिजत घातले. सर्व रात्रभर भिजल्यावर सर्व मिक्सरच्या जार मध्ये घालून पेस्ट केली. त्यातच विड्याचे पान काथ चुना गुळ पण बारीक केले. थोडे पाणी घालून फाईन पेस्ट केली.

  4. 4

    मग गाळून घेऊन त्यात गरजेनुसार पाणी व मध मीक्स केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes