कैरीचे झटपट चटकदार लोणचे (Kairiche Jhatpat Lonche Recipe In Marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#KKR
झटपट होणारे आंबट गोड तिखट कैरीचे लोणचे केले.घरी सगळ्यांनाच खूप आवडते.

कैरीचे झटपट चटकदार लोणचे (Kairiche Jhatpat Lonche Recipe In Marathi)

#KKR
झटपट होणारे आंबट गोड तिखट कैरीचे लोणचे केले.घरी सगळ्यांनाच खूप आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४-५
  1. 1कैरी
  2. 2 टेबलस्पूनलोणचे मसाला
  3. 1 टेबलस्पूनसाखर
  4. 1/2 टीस्पूनमीठ
  5. 6 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    कैरी धुवून पुसून चिरून घेतली.त्यात मीठ, साखर, मसाला घालून मिक्स केले.

  3. 3

    गरम करून गार केलेले तेल त्यात घालून मिक्स केले.

  4. 4

    झटपट तयार झाले कैरीचे चटकदार लोणचे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes