दही मसाला भेंडी (Dahi Masala Bhendi Recipe In Marathi)

थोडीशी वेगळी टेस्ट ला मस्त आंबट तिखट अशीही भेंडी सगळ्यांनाच नक्की आवडेल
दही मसाला भेंडी (Dahi Masala Bhendi Recipe In Marathi)
थोडीशी वेगळी टेस्ट ला मस्त आंबट तिखट अशीही भेंडी सगळ्यांनाच नक्की आवडेल
कुकिंग सूचना
- 1
कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालून मध्यम गॅस वर भेंडी फ्राय करून घ्यावी तीस सत्तर टक्के शिजते मग फ्राय केलेली भेंडी ताटामध्ये काढून घ्यावी
- 2
यामध्ये धने-जीरे पावडर काश्मिरी लाल तिखट मीठ व गरम मसाला घालून ते एकजीव करून ठेवावं
- 3
गॅसवर ठेवून त्यात उरलेला एक टेबलस्पून तेल घाला व मग जीरे व हिंगाची खमंग फोडणी करून कांदा सरबरीत वाटलेला व कसूरी मेथी त्यात घालावी छान परतल कि त्यात हळद आणि तिखट घालावं व दह्याचं मिश्रण घालून छान बारीक गॅसवर छान परतावं व त्यामध्ये गरम पाणी घालावं व झाकण ठेवून उकळत ठेवावे
- 4
तेल सुटून मसाला छान परतला की त्यामध्ये तळलेली भेंडी घालावी आजून पाच मिनिटांसाठी छान एकजीव करून शिजु द्यावा मस्त दही मसाला भेंडी तयार होते ती गरम गरम पराठा चपाती नांदुरबार आपण खाऊ शकतो
Similar Recipes
-
भेंडी दो प्याजा (Bhendi Do Pyaza Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी कांद्यामध्ये फ्राय करून त्याच्या तळलेला कांदा घातला कि ती भेंडी दो प्याजा होते अशा टाईपची भेंडी केलेली सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
भरली भेंडी (Bharli Bhendi Recipe In Marathi)
कोवळी भेंडी भरून केली की अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rr#मसाला भेंडीभेंडी ही सगळ्यांनाच आवडेल असे नाही पण भेंडीचे आहारात विशेष महत्व आहे...नेहमी करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जर ही मसाला भेंडी केली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल....त्यासाठी ही रेसिपी Shweta Khode Thengadi -
लसुनी भेंडी फ्राय (Lasuni Bhendi Fry Recipe In Marathi)
#BKRभरपूर लसूण टाकून केलेली ही भेंडी फ्राय सगळ्यांनाच खूप आवडेल Charusheela Prabhu -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही कॉन्टेस्ट चालू आहे भेंडी मसाला रेसिपी मी केली आहे नक्की करून पहा ढाबा स्टाइल भेंडी मसाला Smita Kiran Patil -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
मसाला भेंडी फ्राय (Masala Bhendi Fry Recipe In Marathi)
#KGR हिवाळ्यातील भाज्यांना एक वेगळीच चव असते आणि हिवाळ्यात भाज्या ह्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात विशेषतः पालेभाज्या भेंडी ही भाजी बारमाही उपलब्ध असतेच मात्र हिवाळ्यात ली भेंडी त्यातील नाजूक असेल तर चवीला आणखीनच छान भेंडी अनेक प्रकार बनवली जाते लसूनी भेंडी दह्यातली भेंडी ताकातली भेंडी मसाला भेंडी आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय मस्त कुरकुरीत लागणारी भेंडी चवीलाही छान लागते थोडीशी मेहनत आणि उत्तम पदार्थ हे या भेंडीचा समीकरण आहे Supriya Devkar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#लंच#भेंडीमसाला#6साप्ताहिक लंच प्लँनर मधली 6वी रेसीपी ...मस्त चटपटीत मसाला भेंडी..... Supriya Thengadi -
दही मसूर मसाला (Dahi Masoor Masala Recipe In Marathi)
#NVRमसूर ची उसळ दह्यामध्ये केली किती त्याची चव अतिशय वेगळी होते व आपल्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळी असल्याने खायलाही खूप मजा येते Charusheela Prabhu -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#बुधवार_भेंडी मसालाभेंडी ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.आजची मसाला भेंडी दिप्तीच्या रेसिपी प्रमाणे करणार आहे,याधी सुध्दा मी केली होती.छान होते. Shilpa Ravindra Kulkarni -
फ्राय भेंडी मसाला (fry bhendi masala recipe in marathi)
#लंच#बुधवार भेंडी मसालासाप्ताहिक लंच प्लॅनर मधली#तिसरी रेसिपीजवळजवळ सगळ्या मुलांना आवडती भाजी भेंडी त्यात माझा मुलगाही अपवाद नाही.अतिशय सोप्या पद्धतीने टेस्टी भाजी होते Charusheela Prabhu -
भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
#भेंडी ची भाजी सुक्की किंवा रस्साभाजी, भरलेली भेंडी अशा अनेक प्रकाराने केली जाते मी आज भेंडीची वेगळी भाजी केली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
झटपट मसाला भेंडी रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान लागतो all time favorite 😋 Suvarna Potdar -
पनीर बिर्याणी (Paneer Biryani Recipe In Marathi)
पटकन व अतिशय टेस्टी होणारी पनीर बिर्याणी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
दही भेंडी
#goldenapron3#week15#keyword:-bhindiदही भेंडी ही एक झटपट होणारी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. पोळी , भाकरी किंवा भातासोबत छान लागते.दही भेंडी उन्हाळ्यात बनविलेली जास्त चांगली ,दह्यामधल्या कुलिंग property मुळे!अशी हेल्दी आणि टेस्टी दही भेंडी नक्की ट्राय करा! Priyanka Sudesh -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#स्टफ्ड... मी पहिल्यांदा बारीक केलेल्या शेंगदाण्याची मसाला भेंडी बनवत आहे. भेंडी ही सगळ्यांची आवडती आहे माझ्या मुलींना तर खूपच आवडते पण त्यांना शेंगदाण्याचे नाव जरी घेतले त्यांच्या नाकावर माशी त्यांना तर कशात पण शेंगदाणे आवडत नाही. ते वेचून बाहेर काढून ठेवतात. शेंगदाणा मसाला भेंडी बनवली तर त्यांनी आवडीने बोट चाटत खाल्ली त्यामध्ये लिंबू असल्यामुळे आंबट आंबट आणि कमी तिखट स्वादिष्ट अशी मसाला तयार केली कूकपॅड मुळे नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे thank you .... चला तर मैत्रिणींनो बनवूया मसाला भेंडी. Jaishri hate -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rrआमच्या घरी भेंडी फक्त मी आणि माझा मुलगा खातो, त्यामुळे फार वेळा भेंडी नाही केली जात. पण ही कुरकुरीत भेंडी ग्रेव्ही शिवाय नुसती खायला पण मस्त लागतात.फक्त भेंडी कापायला जरा वेळ लागतो. नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला चवीला एकदम मस्त आणि लवकर तयार होणारी भाजी... Rajashri Deodhar -
भरलेली भेंडी (bharleli bhendi recipe in marathi)
काटे भेंडी किंवा गावरान भेंडी ही फक्त गावाकडेच मिळते शहरात फारशी बघायला पण मिळत नाही पण ही खायला तर खूपच छान लागते थोडीशी गोडसर टेस्ट असते आणि खुप पटकन शिजते. #KS5 Ashwini Anant Randive -
भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
#PRमसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
-
कोबीची कोशिंबीर (Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKथोडीशी वेगळी पण चवीला छान असणारी ही कोबीची कोशिंबीर सगळ्यांना खूपच आवडेल Charusheela Prabhu -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#GA4 #week4Post 1Gravyगोल्डन एप्रन साठी ग्रेव्ही हा किवर्ड घेऊन मी दही भेंडी बनवली. स्मिता जाधव -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
#cpm4 आज मी भरली भेंडी करताना दह्याचा वापर करून बनविली आहे भाजी. छान चव लागते भाजीची. Varsha Ingole Bele -
दहीवाली भेंडी (dahiwali bhendi recipe in marathi)
भेंडीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. मसाला भेंडी,भेंडी फ्राय यामुळे भेंडी खरंतर आवडू शकते.ताकातली भेंडीची भाजी हा एक पारंपारिक प्रकारही फारसा केला जात नाही.पण या भेंडीला कांदा वगैरे घालून थोडा स्पाईसी टच दिला तर ही आंबट-तिखट चवीची दहीवाली भिंडी नक्कीच आवडेल. Sushama Y. Kulkarni -
-
भेंडी रायता (bhendi raita recipe in marathi)
#cpm2व्हेजिटेबल रायत्याचा एक मस्त भन्नाट प्रकार म्हणजे भेंडी रायता.खूप चविष्ट लागतो. नक्की करून पहा. Shital Muranjan -
चटपटीत भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#बुधवार- भेंडी मसालासाप्ताहिक लंच प्लॅनर मधील तिसरी रेसिपी.आजची ही भेंडीची रेसिपी मी,थोडी वेगळी ढाबा स्टाईल पद्धतीने केली आहे.यातील मसाले,बेसन ,दही यांचे काॅम्बिनेशन भन्नाट लागते. Deepti Padiyar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#GA4#week6# मसाला भेंडीमाझ्या मुलाला भेंडीची भाजी खूप आवडते आणि तो नेहमीच म्हणत असतो भेंडीची भाजी कर. नुसती साधी भेंडी ची भाजी खाऊन मला पण कंटाळा आला होता तेव्हा मी विचार केला की चला ना आपण मसाला भेंडी करूया.. भेंडी मध्ये बरेच गुणधर्म आहेत त्यातला एक आहे की त्याच्यात जो चिकटपणा असतो त्या चिकट पणा मुळे आपल्या हातापायांचे जॉईंट ला अजून पावरफूल बनवण्यासाठी ते खूप सायक असतात आणि तसेच भेंडी ही प्रेग्नेंट लेडीज ला पाण्यामध्ये ते रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी दोन-तीन रोज खाल्ले असतातिचे बाळ हे खूप बळकट जन्माला येईल. Gital Haria
More Recipes
टिप्पण्या (2)