चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी (Bharle Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)

चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी
चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी (Bharle Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम ढेमस स्वच्छ धुवून घ्यावेत आता मधातून छोटासा छिद्र पाडून आत मधले बी काढून घेऊ.
- 2
शेंगदाणे, खाखस, खोबर भाजून घेऊन बारीक केलेले कांदे तेलात टाकून परतून घेऊ त्यानंतर तिखट मीठ हळद घालून परतून घेऊ धनेपुड जीरा पावडर घालून परतून घेऊ भाजलेले खोबर किस, शेगदाणा कुट, खाखस घालून छान मिक्स करून घेऊ आता गॅस बंद करून घेऊ आणि मसाला थंड होऊ देऊ.
- 3
मसाला थंड झाल्यावर ढेमस मध्ये भरून घेऊ त्यानंतर तेलात कांदा ची फोडणी देऊन आले-लसूण पेस्ट घालून परतून घेऊ, त्यानंतर तयार केलेला मसाला पण घालून परतून घेऊ मसाला तयार झाला कि त्यात भरलेले ढेमस घालून परतून घेऊ आणि झाकून शिजवून घेऊन आता 1 ग्लास पाणी घालून घेऊ.
- 4
10 मिनिट झाकून भिजवून गॅस बंद करुन घेऊ. चमचमीत भरले ढेमस ची रस्सा भाजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
तुरीच्या दाण्यांची रस्सा भाजी (toorichya dananchi rasa bhaji recipe in marathi)
#रस्सा भाजी# तुरीच्या दाण्यांचा एक पदार्थ! अनेक पदार्थांपैकी एक! रस्सा भाजी आवडणाऱ्या व्यक्तींसाठी! मस्त चमचमीत! Varsha Ingole Bele -
बटाटा ची रस्सा भाजी (batata chi rassa bhaji recipe in marathi)
#pr#बटाटा रस्सा भाजीमाझ्या मुलांना बटाटा कुठल्याही स्वरूपात आवडतो.कुठलीही भाजी नसली तरी बटाटा असतोच.त्यात ही रस्सा भाजी जास्त आवडीची . Rohini Deshkar -
-
झणझणीत सगरे वांगे बटाटे ची रस्सा भाजी (Vangi Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#VNR Mamta Bhandakkar -
-
-
-
-
ढेमसे, रस्सा भाजी (Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
#BKR... आज मी केली आहे ढेमसाची रस्सा भाजी.. करायला सोपी... पण थोडा वेळ लागणारी शिजण्यासाठी... Varsha Ingole Bele -
नागपुर स्पेशल झणझणीत सुंदरी (घड फेर) (Nagpur special sundari recipe in marathi)
#MLRनागपुर स्पेशल झणझणीत सुंदरी Mamta Bhandakkar -
पटोडी रस्सा भाजी (patodi rassa bhaaji recipe in marathi)
#स्टफ्डव्हेज भाज्यां मधली माझे सगळ्यात फेवरेट भाजी म्हणजे पाटवडी रस्सा भाजी.आणि पाटवडी मध्ये स्टफिंग केलं म्हणजेच सोने पे सुहागा.. Ankita Khangar -
-
गवार रस्सा भाजी (gavar rassa bhaji recipe in marathi)
#भाजी # आज मी गवार शेंगांची रस्सा भाजी केलेली आहे.. मस्त चविष्ट लागते भाजी.. नक्की करून पहा.. आवडेल तुम्हाला.. Varsha Ingole Bele -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6"शिमला मिरची रस्सा भाजी" keywordsशिमला मिरचीची चिरून सूखी भाजी किंवा स्टफ करून अख्खी शिमला मिरचीही बनवितात. पण येथे"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने शिमला मिरचीची रस्सा भाजी बनविली आहे. खूप छान झाली सर्वांना आवडली. आशा आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा बघुया! "शिमला मिरची रस्सा भाजी" ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi)
#JLR ...आमच्या खेड्यावरील शेतामध्ये सध्या डबल बीन्स च्या शेंगा लागलेल्या आहेत. शेतातून आणलेल्या या ताज्या शेंगांचे दाणे काढून त्याची भाजी केली आहे. मस्त मसालेदार ... दुपारच्या जेवणासाठी मस्त चमचमीत अशी भाजी... चवीला एकदम छान.. यातलाच वेगळा प्रकार म्हणजे पावटा . पण हे दाणे पांढरे नसून गुलाबीसर डिझाईनचे असतात . याला चित्रंगी दाणे असेही म्हणतात . तर बघूया मस्त चमचमीत मसालेदार डबल बीन्सची रस्सा भाजी. Varsha Ingole Bele -
-
-
वड्याचा रस्सा (vadyacha rassa recipe in marathi)
नागपूर मध्ये वड्याचा रस्सा ही भाजी खूप प्रसिद्ध आहे..ही भाजी जास्त वडा भात असतो तेव्हा आणि श्राद्ध च्या महिन्यात (अधिकमासात,सर्वपित्री अमावास्या ला) करतात. कमी मसाले वापरून भाजी बनवली जाते.मला माहिती नव्हता की वड्याचा रस्सा कसा बनवतात नेहमी माझ्या सासूबाई(आई) ही भाजी बनवत होत्या.आजcookpad मुळे ही भाजी मी बनवली.मस्त झाली. Roshni Moundekar Khapre -
सीमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 सीमला मीरची ची भाजी वेगवेगळ्या पध्दतीने करता येते तसेच रस्सा भाजीचा प्रकार आज बघु या. Shobha Deshmukh -
मालवणी कोळंबी रस्सा (Malvani Kolambi Rassa Recipe In Marathi)
#VNR नॉनव्हेज रेसिपी या चमचमीत आणि छान असल्या म्हणजे खायला मजा येते आणि म्हणूनच आजचा आपण मालवणी कोळंबी रस्सा छान झणझणीत आणि चमचमीत बनवणार आहोत Supriya Devkar -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर # चमचमीत पाटवडी रस्सा... विदर्भ स्पेशल! गरमागरम भाकरी सोबत खाण्यासाठी उत्तम ...ज्यावेळी भाजी उपलब्ध होत नाही, त्या वेळी करण्यासाठी उत्तम मेनू... Varsha Ingole Bele -
वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5" वांगे बटाटा रस्सा भाजी" झटपट होणारी,साधी सोप्पी मस्त रस्सा भाजी..👌👌 Shital Siddhesh Raut -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 6#cpm6#सिमला मिरची रस्सा भाजी Suchita Ingole Lavhale -
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी (Batata Soyabean Vadi Rassa Bhaji Recipe In Marathi)
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
पौष्टिक मूग रस्सा भाजी (moong rassa bhaji recipe in marathi)
#पौष्टिक मूग रस्सा भाजी#पौष्टिक रेसिपीअतिशय पौष्टिक पचायला हलके आणि जेवणाची लज्जत वाढवणारी रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
गीलके ची भाजी (Gilkyachi Bhaaji Recipe In Marathi)
#BKRही भाजी फायबर फूड मध्ये येते. आरोग्य साठी खूप फायदेशीर आहे.सुकी रस्सा अशी मस्त भाजी .:-) Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या