भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#लंच
#बुधवार_भेंडी मसाला

भेंडी ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.आजची मसाला भेंडी दिप्तीच्या रेसिपी प्रमाणे करणार आहे,याधी सुध्दा मी केली होती.छान होते.

भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

#लंच
#बुधवार_भेंडी मसाला

भेंडी ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.आजची मसाला भेंडी दिप्तीच्या रेसिपी प्रमाणे करणार आहे,याधी सुध्दा मी केली होती.छान होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम भेंडी
  2. 1टोमॅटो
  3. 1कांदा
  4. 4हिरव्या मिरच्या
  5. 1/2आलं
  6. 1/2 हळद
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनधणेपूड
  9. 1 टीस्पूनदही
  10. 1 टीस्पूनडाळीचे पीठ
  11. 1/2 टीस्पून लिंबूरस
  12. 1 मीठ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम भेंडी स्वच्छ धुवून उभी चिरून घ्यावी. नंतर त्या मध्ये हळद, मीठ, लिंबाचा रस टाकावा आणि बाजूला ठेवा.

  2. 2

    वाटणासाठी एका मिक्स भांड्यात टोमॅटो, आलं, मिरची वाटून घ्यावे.

  3. 3

    एका कढईत तेल तापवून त्यात कांदा टाकून परतून घ्या. नंतर त्या मध्ये वरील मिश्रण टाकून परतून घ्या व दही टाकून परतून घ्या.

  4. 4

    भेंडी थोड्या तेलावर परतून घ्या.

  5. 5

    डाळीचे पीठ,लाल तिखट,हळद याची पेस्ट करून हे मिश्रण टोमॅटो च्या मिश्रणामध्ये टाकून परतून घ्या.

  6. 6

    बाजूने तेल सुटायला लागलं की त्या मध्ये भेंडी टाकून मिक्स करावे.एकच मिनिटे झाकण ठेवून गॅस बंद करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

Similar Recipes