ऑम्लेट ब्रेड आणि स्क्वेअर ऑम्लेट (omlette recipe in marathi)

ऑम्लेट ब्रेड आणि स्क्वेअर ऑम्लेट (omlette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
अंडी फोडून त्यात मीठ आणि कांदा लसूण मसाला घालून घ्या.
- 2
त्यात बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून घ्या. कांदा फोडून घालावा.काट्या चमच्याने हलवावे म्हणजे व्यवस्थित मिक्स होते.
- 3
तवा गरम झाल्यावर तेलाचा हात फिरवून फेटलेल्या अंड्यांचे मिश्रण ओतावे जास्त घालावे व पसरवून घ्या वरती ब्रेड स्लाइस ठेवावे आणि दोन्ही बाजूंनी बंद करून घ्यावे ऑम्लेट ने.
- 4
पाॅकेट रॅप करतो तसे करून दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यावे मधोमध कट करून गरमागरम सर्व्ह करा. याचप्रमाणे ब्रेड मधोमध चौकोनी आकारात कापुन काढावेत आणि तव्यावर तेल सोडून ब्रेड ठेवावे त्यात ऑम्लेट मिश्रण ओतावे.
- 5
कापलेला चौकोनी तुकडा वरून मिश्रण भरलेल्या चौकोनी भागात ठेवावा आणि दाबावा नंतर पलटून खरपूस तूपावर भाजावा खूपच सुदंर तयार होते हे स्क्वेअर ऑम्लेट.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टविविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी असतात आपल्या त्यातलाच ऑम्लेट हा प्रकार झटपट बननारा आहे. Supriya Devkar -
ब्रेड ऑमलेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोपा आणि झटपट होणारा पोटभरीचा नाष्टा किंवा स्नॅक्स ला ही करू शकता... कधी स्वयंपाक करायचं मूड नसेल तर ब्रेड ऑमलेट पटकन केलं की काम फिनिश 😜😜चला याची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
-
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#GA4#week26मधे ब्रेड हे keyword घेवुन ब्रेड ऑम्लेट बनविले आहे. Dr.HimaniKodape -
वेज ब्रेड ऑमलेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Omletteऑमलेटचे तसे बरेच प्रकार आहेत.त्यातल्या त्यात हा झटपट होणारा पदार्थ.घाईगडबडीची वेळ असेल ,तर मुलांना पटकन करून देता येते ,हे ब्रेड ऑमलेट..😊 Deepti Padiyar -
ब्रेड आम्लेट (bread omlette recipe in marathi)
#GA4 #Week22 Omlette या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
व्हेज ब्रेड ऑम्लेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22#omlette#ऑम्लेट#breadगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये omlette हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. ऑम्लेट हे बघताच डोक्यात फक्त अंडा हा प्रकार येतो व्हेज मध्ये अंडा न वापरताही ऑम्लेट बनवता येतो बऱ्याच प्रकारे चे ऑम्लेट बनवू शकतो मी ज्या पद्धतीने घटक वापरून ऑम्लेट बनवले आहे हे नाश्त्यासाठी ही खूप पौष्टिक आहे हे ऑम्लेट रात्रीच्या जेवणात ही घेता येते आवडत्या भाज्या वापरून आपण बनवू शकतो. खूप पौष्टिक असा हा ऑम्लेट चा प्रकार आहे व्हेजिटेरियन साठी खरच खूप फायद्याचा हा प्रकार आहे नक्कीच ट्राय केला पाहिजे. Chetana Bhojak -
-
"मसाला ऑम्लेट" (masala omlette recipe in marathi)
#GA4#week2#keyword_omlette अंडी म्हणजे प्रथिनांचा महत्वाचा स्तोत्र... म्हणून नेहमीच्या आहारात अंडी असणे खूप महत्वाचे... 👌👌 Shital Siddhesh Raut -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #ऑम्लेट हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.एकदम झटपट होते नि मुलांना आवडते तर अवश्य करून बघा . Hema Wane -
ऑम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi)
#ब्रेकफास्ट सकाळच्या वेळी झटपट होणारा व सगळ्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट ऑम्लेट ब्रेड चला तर बघुया त्याची सोपी रेसिपी Chhaya Paradhi -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #pizza ह्या की वर्ड साठी झटपट होणारा ब्रेड पिझ्झा केला आहे. Preeti V. Salvi -
ऑमलेट (टोमॅटो ऑमलेट) (टोमॅटो omlette recipe in marathi)
#Ga4#week22#keyword_omleteव्हेज टोमॅटो ऑमलेट झटपट होते चवीलाही छान.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
मिश्र पिठाचा चीला (mix pitha cha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #Chila या आठवड्यातला ओळ्खलेला कीवर्ड आहे (चिला) गहू,तांदूळ,बेसन पीठ आणि त्यामध्ये भाज्या टाकून बनवला हेल्धी आणि पौष्टिक चिला rucha dachewar -
-
प्रॉन्स आमलेट सँडविच (prawns omlette sandwich recipe in marathi)
#GA4 #week22# गोल्डन एप्रन मधील कीवर्ड ऑम्लेट Purva Prasad Thosar -
पालक बीट मसाला पराठा (palak beet masala paratha recipe in marathi)
#cpm7इथे मी पालक आहे बीट वापरून पौष्टिक असे मसाला पराठा बनवले आहेत. तुह्मी कोणत्याही दुसर्या भाज्या वापरून हा पराठा बनवू शकता. पौष्टिक आणि चवीला अतिशय सुंदर असे हे पराठे बनतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
अंडा पातीचा कांदा ऑमलेट (kanda omlette recipe in marathi)
#GA4 #week22 # omlet या आठवड्यातला ऑमलेट हा keyword ओळखून झटपट आणि हेअल्धी असणारा ऑमलेट हा पदार्थ पातीचा कांदा,कोथिंबीर,हिरवी मिरची टाकून करत आहे. rucha dachewar -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#GA4 #week9Fried हा क्लू घेउन मी नस्त्या साठी ही रेसिपी केली तिच तुमच्या सोबत शेयर करते Devyani Pande -
ब्रेड चीझ बॉल्स (bread cheese balls recipe in marathi)
#GA4 #week26#Bread (ब्रेड)ब्रेड बॉल्स हा असा पदार्थ आहे की तो तुम्ही फ्रिज मध्ये करून ठेवू शकता. घरात पार्टी किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर झटपट गरम गरम करून वाढू शकता. Sampada Shrungarpure -
फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)
#झटपट फ्रेंच टोस्ट ही रेसिपी माझा आईची. आहे आम्ही शाळेत असताना संध्याकाळी छोटी भूक लागली की आई आम्हाला बनवुन देत. अंडी फेटून पटकन त्यात ब्रेड डीप करून तव्यावर शेकून देत.मी थोडा बदल करून बनवते. Jyoti Kinkar -
पेरिपेरीं ऑमलेट (peri peri omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #omlette #पेरिपेरींऑमलेट Monal Bhoyar -
साखरेची गाठी
सोडा किंवा इनो शिवाय तुम्ही बनवू शकता घरच्या घरी साखरेच्या गाठी अशा प्रकारे.यात तुम्हाला हवे ते रंग वापरू शकता. Padma Dixit -
-
ऑम्लेट करी (omelette curry recipe in marathi)
#worldeggchallengeअंडी उकडून त्यांची रस्सा भाजी आपण नेहमीच बनवतो.मात्र गडबडीत असताना ऑम्लेट करी बनवून जेवणाची रगंत वाढवता येते. झटपट बननारी अप्रतिम चवीची अशी हि रेसिपी. Supriya Devkar -
स्टफ्ड वडा पाव आणि स्टफ्ड ब्रेड रोल(stuff vada pav aani stuff bread roll recipe in marathi)
#स्टफ्ड ...काय स्टफ्ड भजी बनवू विचार करत होती .. भाज्या तर आपण भरेलेले खातोच...कारली ,भेंडी,वांगी,. आज विचार केले स्टफ्ड वडा पाव बनवू...त्यात ब्रेड पण होते घरी म्हणून स्टफ्ड ब्रेड रोल पण बनवले ..खूप छान झाले. .तुम्ही पण बनवून बघा.. Kavita basutkar -
-
-
स्पायसी ब्रेड ऑम्लेट (spicy bread omelette recipe in marathi)
#bfr संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, अंडा हा सर्वांचा आवडता ब्रेकफास्ट, मग सुट्टीदिवशी जरा चटपटीत जिभेला चव येईल असा काहीतरी वेगळा नाश्ता हवा असतो मग स्पायसी ब्रेड ऑम्लेट हा छान ऑप्शन आहे. झटपट होतो आणि सर्वांना आवडतो सुद्धा Smita Kiran Patil -
More Recipes
टिप्पण्या