चीज सेव पुरी (cheese sev puri recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#GA4 #week17
झटपट आणि चटपटीत होणारी चीज सेवपुरी आज मी बनवली आहे... तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा

चीज सेव पुरी (cheese sev puri recipe in marathi)

#GA4 #week17
झटपट आणि चटपटीत होणारी चीज सेवपुरी आज मी बनवली आहे... तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
सहा व्यक्ती
  1. कच्ची केळी शिजवलेली
  2. 1 टेबलस्पूनअद्रक हिरवी मिरची पेस्ट
  3. चवीनुसारमीठ
  4. 1/2लिंबू
  5. 1/2 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  6. शेव पुरीची पुरी
  7. 3बारीक चिरलेला टोमॅटो
  8. 2कॅप्सिकम बारीक चिरलेले
  9. 2काकडी बारीक
  10. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  11. गोड चिंच खजुराची चटणी
  12. पुदिना हिरवी मिरची कोथिंबिरीची हिरवी चटणी
  13. लसणाची लाल चटणी
  14. बारीक शेव
  15. बारीक चिरलेली
  16. डाळिंब आवडीप्रमाणे
  17. चाट मसाला
  18. 200 ग्रॅमचिज बारीक किसलेले

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम सर्व व्हेजिटेबल्स बारीक चिरून तयारी करून घ्या. कच्चा केळी ना तीन शिट्टी घेऊन शिजवून घ्या.

  2. 2

    केळी थंड झाल्यावर एका परात मध्ये साल काढून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ, अद्रक मिरचीची पेस्ट, लिंबू रस टाकून व्यवस्थित मॅश करून घ्या. अशाप्रकारे सेवपुरी चा मसाला तयार करून घ्या.

  3. 3

    व्यवस्थित पुरण एकजीव झाल्यावर त्याचा गोळा बनवून फ्रीजमध्ये पंधरा मिनिटापर्यंत सेट होऊ द्या

  4. 4

    त्यानंतर एका प्लेटमध्ये शेव पुरीची पुरी त्यावरती मसाला आवडीनुसार ठेवा त्यावर काकडी, टमाटर, कॅप्सिकम, कांदा हे सर्व टाका आणि थोडा चाट मसाला स्प्रिंकल करा.

  5. 5

    वरून चिंचेची गोड चटणी, हिरवी चटणी, लसणाची चटणी टाका वरून बारीक शेव, डाळिंब दाणे, कोथिंबीर टाका थोडा चाट मसाला स्प्रिंकल करून करा.

  6. 6

    अशा प्रकारे आपली झटपट आणि टेस्टी अशी शेवपुरी तयार झाली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

टिप्पण्या

Similar Recipes