मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)

#cpm5 विक5 कूकपड रेसिपी मॅगझिन साठी मी आज मिक्स डाळ वडा या थीम साठी माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे.
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5 विक5 कूकपड रेसिपी मॅगझिन साठी मी आज मिक्स डाळ वडा या थीम साठी माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पाऊण वाटी चणाडाळ, पाव वाटी मुगडाळ, पाव वाटी उडीद डाळ व पाव वाटी तुरडाळ घेतली.
- 2
मग सगळ्या डाळी एकत्र करून घेतल्या. मग त्यात स्वच्छ पाणी घालून तीन ते चार वेळा धुवून घेतल्या.
- 3
नंतर धुवून घेतलेल्या डाळी मध्ये पाणी घालून दोन तास झाकून ठेवले.
- 4
दोन तासानंतर सर्व भिजवलेल्या डाळी मधली थोडी डाळ बाजूला काढून ठेवली. व मग सर्व डाळी, 4-5 हिरव्या मिरच्या, दिड इंच आले घालून जाडसर वाटून घेतले.
- 5
नंतर त्यात बाजूला काढून ठेवलेली डाळ वाटलेल्या डाळीत मिक्स करून घेतल्या. मग त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, पाव चमचा हिंग व चवीनुसार मीठ घालून एकदम मऊ पीठ मळून त्याचे गोल गोल वडे बनवून घेतले.
- 6
मग एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात बनवून घेतलेले वडे सोनेरी रंगावर खरपूस तळून घेतले. आणि सर्व्ह करावे गरमा गरम मिक्स डाळींचे खमंग व खुसखुशीत वडे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड मिक्स डाळ ढोकळा या साठी माझी रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5#रेसिपी मॅग्झीन#week5# मिक्स डाळ वडा Anita Desai -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5आज आमची मैत्रीण दीपा नायडू जी आज हयात नाही 😪😪 तिच्या स्मरणार्थ ही रेसिपी मी पोस्ट करीत आहे. तिची आई व ती आम्ही तिच्या घरी गेलो की नेहमी हे मिक्स डाळीचे वडे आम्हाला गरम गरम खायला द्यायच्या.Luv u always Dearest deep(a) Yadnya Desai -
मिक्स डाळ वडा (mix dal wada recipe in marathi)
#डाळदक्षिण भारतातील डाळ वडा हा एक पदार्थ आहे. हरभरा डाळ पासून बनवतात. मी हाच वडा मिक्स डाळी वापरून बनवला आहे. Pallavi paygude -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज उत्तपम या किवर्ड साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
#SIR साऊथ इंडियन रेसिपीज साठी मी माझी रस्सम वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी साबुदाणा वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5मॅक्झिन रेसिपीसर्व प्रकारच्या डाळी वापरून केलेले हे मिक्स वडे खुपच चवीला लागतात बाहेर मस्त पाऊस पडतोय कांदा भजी वडापाव सर्वांना खावेसे वाटतात मिक्स डाळीचे वडे सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आणि सर्व डाळी वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
मूग डाळ इडली (Moong Dal Idli Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी आज माझी पौष्टिक मूग डाळ इडल्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उडीद डाळ मुगडाळ भजी (Urad dal Moong Dal Bhajji Recipe In Marathi)
कुकस्नॅप चॅलेंज साठी डाळ घालून केलेल्या रेसिपीज साठी मी आज सौ. शुषमा सचिन शर्मा यांची उडीदडाळ व मुगडाळ भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळवडा वडा म्हटलं डोळ्यासमोर बटाटेवडा मेदू वडा ,मुग डाळ वडा ,मटकी वडा ,शेपू वडा, दक्षिणेतला डाळवडा ,मख्खन बडा, उडदाच्या डाळीचा वडा ते फलाफेल हमस असे जगातील,भारतातील विविध राज्यांतील विविध नावांनी प्रसिद्ध असलेले चमचमीत वडे डोळ्यासमोर तरळू लागतात..खऱंतर वडे,भजी, पकोडे, मुटके,मुठिया हे आपल्या खाद्य जीवनाच्या पुस्तकातील एक जिव्हाळ्याचे पान.. आपली खाद्यसंस्कृती, आपला रोजचा आहार खमंग चविष्ट करणारं हे पान..आणि तितकेच पौष्टिकही.. डाळवडा कीवर्ड वाचल्यावर साउथ चे स्ट्रीट फूड असलेला डाळवडा करावं असं वाटलं होतं पण तितक्यातच माझी मैत्रीण रेणू कुलकर्णी हिची नागपूर विदर्भाची खासियत असलेली,पहचान असलेली प्रसिद्ध डाळ वडा ही रेसिपी मी वाचली. नागपूर ,विदर्भात होळीच्या सणाला पुरणपोळी बरोबर हा डाळ वडा करतात..आणि हा डाळ वडा भातात कुस्करुन त्यावर मोहरी हिंगाची खमंग फोडणी देऊन कढी किंवा चिंचेच्या भाताबरोबर हा वडाभात खाल्ला जातो..खमंग स्वादिष्ट अशी signature dish आहे ही या प्रांताची.. अतिशय सुंदर आणि झटपट होणारी बिना कांदा लसणाची ही खमंग रेसिपी करायचं ठरवलंच मी.. त्यानिमित्ताने एका वेगळ्या खाद्यसंस्कृतीचे बोट मी धरणार होते.आता होळी पण जवळच आली आहे तर तुम्हाला विदर्भ, नागपूरच्या मेन्यू कार्ड वरच्या संत्रा बर्फी, तर्री पोहे ,गोळा भात, वडा भात,डाळ वडा या यादीतील खमंग कुरकुरीत डाळ वडा direct नागपूर हून मी मुंबईत कसा केला ते सांगते.. खूप खूप धन्यवाद रेणू या खमंग रेसिपी बद्दल😊🌹❤️मी डाळीचा भरडा न काढता डाळी भिजवून त्यात बिलकुल पाणी न घालता वाटून घेऊन हे डाळवडे केली आहेत. अतिशय खमंग आणि स्वादिष्ट असे हे डाळवडे झालेले आहेत.. Bhagyashree Lele -
मेदुवडा चटणी (Medu Vada Chutney Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी आज माझी मेदुवडा चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगाच्या डाळीचा ढोकळा (Moong Dal Dhokla Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मुगाच्या डाळीचा ढोकळा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी आज माझी मिक्स डाळींची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीज थीम साठी मी आज माझी मेतकूट रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक6 थीम पालक पुऱ्या. या थीम साठी मी माझी रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5रेसिपी मॅक्झीनweek 5वडे, भजी हे पदार्थ मुलांच्या आवडीचे. मिक्स डाळी असल्यामुळे हे वडे सात्विक असतात. त्यामळे मुलांना सर्व प्रकारच्या डाळीमधील सत्व मिळतात. म्हणून बरेचदा असे वडे मी वेग वेगळ्या डाळींपासून बनवत असते आज कसे वडे केलेत ते पहा. Shama Mangale -
मिक्स डाळ (Mix dal recipe in marathi)
नेहमी नेहमी साधी डाळ बनवण्यापेक्षा मिक्स डाळ हा पर्यायही उत्तम आहे चला तर मग बनवूया मिक्स डाळ Supriya Devkar -
मिक्स झनझनीत डाळ (mix dal recipe in marathi)
#drडाळ ही आपल्या आहारात ला अविभाज्य घटक आहे. चला बनवूयात मिक्स डाळ ते ही झणझणीत. Supriya Devkar -
मटकी तोंडली मिक्स भाजी (Matki Tondli Mix Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी मटकी तोंडली मिक्स भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
टोमॅटो मिक्स डाळ वडा
मिक्स टोमॅटो डाळ वडा बनवताना उडीद डाळ मुग डाळ व चना डाळीचा वापर केला आहे तसेच टोमॅटो आणि बीट मटार पण वापरलेले आहे #Goldenapron3 week 6 Shilpa Limbkar -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#shrश्रावणात अनेक सणांची धामधुम असते,प्रत्येक सणाला नैवेद्य,गोडधोड किंवा कुणाकडे कुळाचाराच काही ना काही असतंच. आणि वडा असा पदार्थ आहे की तो काहीही गोड केले की तिखट म्हणुन जोडीला असतोच.म्हणून श्रावणातल्या कुळाचाराच्या सणांना आवर्जुन केल्या जाणार्या मिक्स डाळ वड्याची रेसिपी पाहुयात.हे वडे मी पाच धान्य वापरुन केले आहेत. Supriya Thengadi -
मिश्र डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
मिक्स कडधान्याची भाजी (Mix Kadadhanyachi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल साठी मी आज माझी मिक्स कडधान्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चणाडाळ कचोरी (Chana Dal Kachori Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मी आज चणाडाळ कचोरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज चिकन पुलाव या किवर्ड साठी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7 कूकपॅड रेसिपी मॅगझिन week 7 थीम साठी मी आज माझी स्वीट कॉर्न मसाला भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भाजणीचे थालिपिठ (Bhajniche Thalipeeth Recipe In Marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी माझी भाजणीचे थालिपिठ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
- फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha pancake recipe in marathi)
- मटार आलू समोसा रेसिपी (matar aloo samosa recipe in marathi)
- म्हैसुरी पंचरत्न डाळवडा (mysore panchratna dal vada recipe in marathi)
- साबुदाणा फ्रुट पार्फे (Sabudana Fruit Parfe recipe in marathi)
- ना कांदा ना लसूण बटाटा सुकी भाजी (batata sukhi bhaji recipe in marathi)
टिप्पण्या