स्पॅनिश गार्लिक झुकिनी (Spanish Garlic Zucchini Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#TBR
अतिशय टेस्टी व हेल्धी पटकन होणारा हा प्रकार टिफिन मध्ये मुलांना खूप आवडतो

स्पॅनिश गार्लिक झुकिनी (Spanish Garlic Zucchini Recipe In Marathi)

#TBR
अतिशय टेस्टी व हेल्धी पटकन होणारा हा प्रकार टिफिन मध्ये मुलांना खूप आवडतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिट
1 सर्विंग
  1. 1मोठी झुकिनी
  2. 2 टीस्पूनबटर
  3. 2 टिस्पून मिरी पावडर
  4. 1/4 वाटीकोथिंबीर
  5. 15लसणाच्या पाकळ्या
  6. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    प्रथम झुकिनी धून त्याचे मोठे गोल तुकडे करून ठेवावे व त्याला मीठ चोळून ठेवावा तोपर्यंत लसुन v कोथांबिर बारीक कापून घ्यावी

  2. 2

    नंतर झुकीनीच सुटलेलं पाणी टिशू पेपरने स्वच्छ पुसून सगळ्या फोडी ड्राय करून घ्याव्यात फ्राय पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये बटर घालावं त्यामध्ये बारीक केलेला लसूण कोथिंबीर व थोडे मीठ व मिरपूड घालून छान परतून घ्यावं अर्ध्या सेकंद साठी

  3. 3

    मग ते काढून प्लेट मध्ये ठेवावं पॅन मधे सुक्या केलेल्या झुकिनीच्या फोडी घालून बटर घाला व दोन्ही साईडने छान सोनेरी भाजून घ्याव्या. मग त्यावर लसणाचं सारण घालून छान सजवावे व डब्यात द्याव्यात अतिशय टेस्टी हेल्दी असा टिफिन बॉक्स रेडी होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes