गार्लिक बटर मसाला टोस्ट (garlic butter masala toast recipe in marathi)

गोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये गार्लिक बटर हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली गार्लिक बटर टोस्ट कमी घटक मध्ये तयार होणारा हा पदार्थ आणि पटकन होणारा गार्लिक बटर टोस्ट हा पास्ता ,व्हेजिटेबलविथ सॉस, बऱ्याच प्रकारचे सॉसेस, डीप बरोबर सर्व केला जातो तो असाच खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो. टी,कॉफी बरोबर सर्व्ह करता येतो. लहान मुलांचा तर खूप आवडीचा असतो बनवायला ही खूप सोपा आहे
गार्लिक बटर मसाला टोस्ट (garlic butter masala toast recipe in marathi)
गोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये गार्लिक बटर हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली गार्लिक बटर टोस्ट कमी घटक मध्ये तयार होणारा हा पदार्थ आणि पटकन होणारा गार्लिक बटर टोस्ट हा पास्ता ,व्हेजिटेबलविथ सॉस, बऱ्याच प्रकारचे सॉसेस, डीप बरोबर सर्व केला जातो तो असाच खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो. टी,कॉफी बरोबर सर्व्ह करता येतो. लहान मुलांचा तर खूप आवडीचा असतो बनवायला ही खूप सोपा आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊ
एका वाटी मधे वितळलेले बटर घेऊन
त्यात ठेचलेला लसूण टाकून घेऊ - 2
त्यानंतर आले-मिरची पेस्ट, मिरची पावडर
- 3
मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स
- 4
सगळे घटक टाकून बटर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ तयार बटर ब्रेड वर लावून ब्रेड तव्यावर बटर लावून भाजून घेऊ, ओवन असेल तर ओवन मध्ये टोस्ट करून घेऊ.
- 5
अशाप्रकारे सगळे ब्रेड तयार करून घेऊ ब्रेडला दोन भागात कट करून सर्व करू
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटर गार्लिक टोस्ट (Butter Garlic Toast Recipe In Marathi)
#BRKकामावर जाणाऱ्या बायकांसाठी पटकन होणारा हेल्दी व टेस्टी असा हा ब्रेकफास्ट आहे Charusheela Prabhu -
गार्लिक चीज टोस्ट (garlic cheese toast recipe in marathi)
#GA4 #week20गोल्डन एप्रन मधील कीवर्ड गार्लिक ब्रेड Purva Prasad Thosar -
टोस्टेड चीझी गार्लिक ब्रेड (toast cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #Week20 #गार्लिकब्रेडगोल्डन एप्रन 4 -आठवडा 20 चे कीवर्ड- गार्लिक ब्रेड Pranjal Kotkar -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
"गार्लिक बटर स्टीर फ्राय प्रॉन्स" (garlic butter stir fry prawns recipe in marathi)
#GA4#week19#keyword_prawns"गार्लिक बटर स्टीर फ्राय प्रॉन्स" एकदम झटपट होणारा स्टार्टर मेनू... जो नेहमी माझ्या घरी बनतो..👌👌 Shital Siddhesh Raut -
चिझी गार्लिक ब्रेड (Cheesy garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#गार्लिक ब्रेड Sampada Shrungarpure -
गार्लिक चीज ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #week17पझल मधील चीज शब्द. गार्लिक चीज ब्रेड हा पदार्थ मी केला. झटपट होणारा. Sujata Gengaje -
"बटर गार्लिक चीझ स्ट्फ ब्रेड" (butter garlic cheese stuff bread recipe in marathi)
#GA4#WEEK20#KEYWORD_गार्लिकब्रेड झटपट होणारा लहान मुलांच्या आणि आपल्यातल्या ही लहान मुलांचा🤗 आवडता आणि मस्त मेनू।।। Shital Siddhesh Raut -
चिली गार्लिक ब्रेड स्टिक रेसिपी (chilli garlic bread stick recipe in marathi)
#GA4 #Week24-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील गार्लिक हा शब्द घेऊन चिली गार्लिक स्टिक रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
गार्लिक ब्रेड (Garlic Bread Recipe In Marathi)
#JPRपटकन तयार होणारे आणि सगळ्यांच्याच आवडीचा स्नॅक्स हा प्रकार. खायला एकदम चविष्ट लागते बनवायला हे सोपे आहे मी माझ्या मागच्या रेसिपी लसूण भुरका तयार केला तो या रेसिपीत वापरला आहे.छान चविष्ट गार्लिक ब्रेड तयार झाला आहेरेसिपी तून बघूया Chetana Bhojak -
स्क्रम्बल्ड एग, बटर टोस्ट आणि संत्रा ज्युस (egg butter toast recipe in marathi)
#GA4 #week7 ब्रेकफास्ट म्हटलं की खूप विचारात पडतो। इतके ऑपशन्स असतात आणि नेहमी काहीतरी वेगळं खायची इच्छा होते। म्हणून आज ब्रेकफास्ट मधे बनवले स्क्रम्बल्ड एग, बटर टोस्ट आणि संत्रा ज्युस।टीप: दूध च्या जागी घरी फ्रेश क्रीम असेल तर फार उत्तम, त्याने टेस्ट आणि texture अजून चांगलं येते। गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावा/ इंडकशन असल्यास 400W। Shilpak Bele -
इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, झटपट होणारा पदार्थ... इन्स्टंट गार्लिक ब्रेड Varsha Ingole Bele -
गार्लिक चीज ब्रेड (Garlic Cheese Bread Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या ब्रेकफास्टसाठी पटकन होणारा हेल्दी गार्लिक चीज 🍞 Charusheela Prabhu -
चीझी गार्लिक बटर नान (cheese garlic butter naan recipe in marathi)
#GA4 #week9 #Maidaक्रॉसवर्ड पझल मधील 'Maida' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चीझी गार्लिक बटर नानची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
गार्लिक ब्रेड.. (garlic bread recipe in marathi)
#GA4 #Week20 की वर्ड-- गार्लिक ब्रेड गार्लिक ब्रेड..ब्रेडच्या कुटुंबातील अतिशय खमंग खरपूस मेंबर..याच्या signature चवीमुळे सगळ्यांचाच हा आवडीचा पदार्थ..करायला अतिशय सोप्पा..अजिबात तामझाम नाही..उगाच भांड्यांचा होणारा फाफटपसारा नाही..अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारा पण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या खमंग चवीने तृप्त करणारा हा पदार्थ..जणू minimalisticlife style मध्ये स्वतः आनंदाने जगत असतानाच समोरच्यावर पण आनंदाची बरसात करणारा.. चला तर मग आपल्या खमंग खरपूस चवीने जगाला वेड लावणार्या या पदार्थाची रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele -
आलू चीझ टोस्ट (aloo cheese toast recipe in marathi)
#बटरचीझ#week5बटर आणि चीझ कोणाला आवडत नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यन्त सर्वांचा लाडका विषय. आज मी आलू चीझ टोस्ट केले आहेत. खूप चविष्ट होतात. Manali Jambhulkar -
-
चिझी गार्लिक ब्रेड स्टीक्स (cheese garlic bread snacks recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Garlic Breadएक झटपट आणि तितकाच टेस्टी बनणारा नाश्ता ...😊 Deepti Padiyar -
इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी मुलांसाठी पटकन होणारा स्नॅक...माझ्या मुलांना आणि मला फार आवडतो, हा इस्टंट गार्लिक ब्रेड... 😊 Deepti Padiyar -
चिजी गार्लिक ब्रेड कॉईन्स (cheese garlic bread coin recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी भाग्यश्री ताईंची गार्लिक ब्रेड रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे. Supriya Thengadi -
गार्लिक बटर लच्छा पराठा (garlic butter lachha paratha recipe in marathi)
#cpm3रेसिपी मॅगझीन साठी अजुन एक रेसिपी.....मस्त यम्मी,टेस्टी गार्लिक बटर पराठा.......खाउनच मुले म्हणतील....its like garlic bread.....करुन बघा तुम्ही पण Supriya Thengadi -
गार्लिक मसाला पराठा (GARLIC MASALA PARATHA RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24पझल मधील गार्लिक शब्द. मी जो पदार्थ आज केला आहे तो झटपट होणारा. पीठ मळून घ्यायचे नाही. घरातील साहित्यातून होणारा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
फ्लेकी बटर गार्लिक मेथी पराठा (butter garlic methi paratha recipe in marathi)
#tmr" फ्लेकी बटर गार्लिक मेथी पराठा" Shital Siddhesh Raut -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week24 # की वर्ड garlic... सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीच्या ब्रेड पेक्षा थोडी वेगळी चव म्हणून ही चीज गार्लिक ब्रेड... Varsha Ingole Bele -
-
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #Week20 #Garlic bread Shubhangi Sonone -
गार्लिक बटर पनीर (garlic butter paneer recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली गार्लिक बटर पनीरची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. सरिता बुरडे -
बटर गार्लिक तंदुरी रोटी (butter garlic tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12"बटर गार्लिक तंदुरी रोटी" Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या