"कोबीचे खुसखुशीत पराठे"

#ब्रेकफास्ट
#monday_कोबी_पराठे
" कोबीचे खुसखुशीत पराठे "
थंडीमध्ये आवर्जून खाण्यासारखा एक अप्रतिम मेनू...👌👌
"कोबीचे खुसखुशीत पराठे"
#ब्रेकफास्ट
#monday_कोबी_पराठे
" कोबीचे खुसखुशीत पराठे "
थंडीमध्ये आवर्जून खाण्यासारखा एक अप्रतिम मेनू...👌👌
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी कोबी किसून घ्या आणि त्यातील पाणी काढून कोरडी करून घ्या, नाहीतर पराठे
करताना पाणी सुटेल आणि आपले पराठे नीट होणार नाहीत - 2
आता स्टफिंग करायला घेऊया,कढई मध्ये 1 टीस्पून तेल गरम करून जीरे त्यात आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेला कांदा आणि मिरचीची खमंग फोडणी करून घ्या
- 3
त्या नंतर त्यात किसलेला कोबी घालून घ्या
- 4
आणि सर्व सुके मसाले घालून घ्या आणि मिक्स करा
- 5
बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा
- 6
आपलं सारण तयार आहे,आता सारण थंड होऊ द्या आणि आता आवरण करायला घेऊया
- 7
एका परातीमध्ये गव्हाचं पीठ, ओवा मीठ आणि तेल घेऊन एकजीव करा, आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घ्या याNइ 15 मिनटं गोळा बाजूला ठेवून घ्या
- 8
आता पराठे करायला घेऊया, आता कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्या गोळ्याची पारी लाटून घ्या,आणि त्यात तयार सारण भरून घ्या
- 9
सारण भरल्यानंतर पारी सर्व बाजूनी नीट बंद करून घ्या
- 10
आणि अशा सर्व पाऱ्या भरून बाजूला ठेवून घ्या म्हणजे पराठे करताना वेळ वाचेल
- 11
आता तयार पारीचे पराठे लाटून घ्या
- 12
आणि गरम तव्यावर मध्यम आचेवर बटर लावून दोनही बाजूनी खरपूस भाजून घ्या
- 13
गरमागरम "खुसखुशीत कोबीचे पराठे" खायला एकदम तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोबीचे पानाचे पराठे (Kobi Panache Parathe Recipe In Marathi)
#WWRकोबीचे पानाचे पराठे Mamta Bhandakkar -
कोबीचे पराठे (kobichi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट कोबीची भाजी प्रतेकाना आवडते असे नाही...म्हणून कोबी ला थोड मासाल्यासोबत वाफवून कोबीच स्टफ्फींग करून त्याचे पराठे केले की थोडे चवदार लागते आणि कोबीही संपते...आज मी असेच कोबीचे पराठे रेसिपी शेअर करत आहे... Megha Jamadade -
कोबीचे पराठे (kobiche parathe recipe in marathi)
#EB5 #W5पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता अर्थातच कोबीचे पराठे..सोप्पी कृती नक्की करून पहा... Shital Muranjan -
कोबीचे पराठे
भाजी पोळी पेक्षा मुलं पराठे आवडीने खातात...त्यामुळे वेगवेगळे पराठे मी करते.त्यातलाच एक कोबीची पराठा. लोणचे,दही यासोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
मोमोज् "मटण स्टफ फ्राईड"
#GA4#week14#keyword_momoमोमोज्" मटण स्टफ फ्राईड "चटणीसोबत किंवा मग नुसतेच गप्पांबरोबर ,मैत्रिणींबरोबर पण छान लागतात...👌👌 मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. Shital Siddhesh Raut -
"चीझ कॉर्न सॅलड"
#spoon#साप्ताहिक_सॅलड_प्लॅनर#गुरुवार एक चटपटीत सॅलड जे लहान मुलं आणि मोठे सर्वानाच आवडतं... 👌👌 Shital Siddhesh Raut -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
कोबीचे पराठे एकदम पोटभरीचे आणि चविष्ट. कोबीची भाजी खायला कंटाळा करतात .पण पराठे नक्की खातात यांत ४-५ प्रकारचे पिठ घातल्या मूळे एकदम पोष्टीक Mrs.Nilima Vijay Khadatkar -
चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा (Cheese paneer mix veg paratha recipe in marathi)
#SFR"चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा" पराठा हा दिल्ली च्या रस्त्या रस्त्यावर अगदी आवर्जून भेटतो, तेथील स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे.…..👌आणि सध्या खूपच ट्रेंडिंग आहे, एक पौष्टिक आणि पोटभरीचा असा मेनू असल्याने सर्वांचा आवडता पराठा, निरनिराळ्या स्टफिंग मध्ये बनवून मिळतो....!! Shital Siddhesh Raut -
-
कोबीचे खमंग लुसलुशीत पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5#week5#विंटरस्पेशलरेसिपीज_ebook "कोबीचे खमंग लुसलुशीत पराठे"कोबीची भाजी खाण्यासाठी जे नाक मुरडत असतील, त्यांना नक्कीच हे पराठे आवडतील..अतिशय चविष्ट होतात पराठे.. असेच खायला ही छान लागतात.. लता धानापुने -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5 #W5थंडीतील कोबीचे हिरवे पोपटी गड्डे!!या थंडीच्या सिझनला कोबीची चव खूपच छान लागते.कोबी हा ह्रदयासाठी खूपच हितकारक आहे.हार्ट अटॅकचा धोका कोबीमुळे टळतो. कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते.कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे कार्य चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो.कफ होण्यापासून सुटका कोबी करतो. कोबी खाल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चागले राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे अनेक आजारातून सुटका होते.कोबीमध्ये अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते.कोबीला थोडा उग्र वास असल्याने बऱ्याचदा कोबी आवडत नाही.पराठे,सूप,भजी,भातामध्ये...अशा कोणत्याही प्रकारे आहारात समावेश करु शकतो.आज करु या विंटर स्पेशल आठवड्यातील कोबीचे पराठे!😊👍 Sushama Y. Kulkarni -
कोबीचे पराठे (kobiche parathe recipe in marathi)
#GA4, week7#breakfast रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा नेहमीचाच प्रश्न आहे. आज माझ्या घरी कोबीची भाजी उरली होती रात्री बनवलेली. मग अन्न वाया जाऊ नये आणि त्याचा उपयोग कसा करावा यासाठी मी ब्रेकफास्ट हि थीम वापरून कोबीचे पराठे बनवले आहे Swara Chavan -
कोबीचे मिनी पॅनकेक्स (gobi mini pancake recipe in marathi)
#पॅनकेककधीतरी कोबीची भाजी खायचा कंटाळा येतो. मग त्यासाठी कोबीचे पॅनकेक्स हा उत्तम पर्याय आहे. मुलांनाही आवडेल अशी डिश आहे. ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या छोट्या भूकेसाठी हे पॅनकेक्स बनवू शकतो. कोबीच्या मिनी पॅनकेक्सची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
गोबी-प्याज-धनिया नु ठेपला (gobi pyaaz dhaniya thepla recipe in marathi)
ठेपला एक असं ऑप्शन आहे, की जे आपण कधीही खाऊ शकतो, ट्रॅव्हल करताना, तर उत्तम पर्याय म्हणजे ठेपला...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#HLR गोड पदार्थ खाल्ल्यानंतर नेहमी तिखट खावेसे वाटते अशावेळी पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ बनवायची मजा येते अशावेळी आठवण होते ती पराठ्यांची मग त्यात विविध तऱ्हेचे मराठे येतात मेथी पराठा कोबी पराठा आलू पराठा इत्यादी आज आपण बनवूयात कोबीचे पराठे Supriya Devkar -
वडीच सांबार
हा एक पारंपरिक सीकेपी पदार्थ आहे.हा पदार्थ श्रावण महिन्यात जास्त बनवला जातो याची चव अगदी चिंबोरीच्या कल्वणासारखी लागते.#ckps Rutuja Mujumdar -
-
गव्हाच्या पीठाचे व्हेजी पराठे (Veggie Parathe Recipe In Marathi)
#पराठेब्रेकफास्ट साठी हा एक झटपट तयार होणारा हेल्दी प्रकार आहे. Sumedha Joshi -
भूतानी मोमोज (bhutani momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोजच्या थीममुळे काहितरी वेगळं बनवण्याची संधी मिळाली. मी भूतानी मोमोज ट्राय केले. त्याची रेसिपी मी शेअर करते. स्मिता जाधव -
कुळीथ पुदिना पराठे (kudith pudina parathe recipe in marathi)
#कुळीथकुळीथ हे एक पौष्टीक कडधान्य आहे.यात शरीराला उपयुक्त असे अनेक घटक आहेत.पण याची उसळ सगळ्यांनाच आवडेल असे नाही.म्हणून हा खास प्रकार..कुळीथ पुदिना पराठे....breakfast साठी हा एक best option आहे.मुलांनाही लंच बॉक्स मधे झटपट करून देता येतो.या मधे पुदिना सोबतच कोथिंबिर सुद्धा add करा. करून बघा तुम्ही पण हा पौष्टीक पराठा.... Supriya Thengadi -
कोबीचे पराठे (stuffed kobiche paratha recipe in marathi)
#GA4#week14#keyword_cabbageकोबीची भाजी विशेष कोणी घरी खात नसल्याने मी नेहमी असे पराठे बनविते... लगेच फस्त करतात 😀😀 Monali Garud-Bhoite -
बीटरूट गाजर आलू पराठा (mix veg paratha recipe in marathi)
#GA4 #week1चवदार पराठे कोणत्याही जेवणास बसतात. आपण दही किंवा रायतासह पराठे सर्व्ह करू शकता.सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चवदार पराठे बनवणे सहसा सोपे असते आणि आपल्याला स्वयंपाकघरात जास्त वेळ गडबड करण्याची गरज नसते. मुलं गाजर/बीटरूट खायला नाही बघत म्हणून मी इथे गाजर, बीटरूट आणि बटाटे एकत्र मिश्रण करून स्टफ पराठे आणि 2 पंजाबी आलू पराठे केले. घरगुती योगर्ट बनवले पराठे सोबत सर्व्ह करण्याकरिता Pranjal Kotkar -
कोबीचे थालीपीठ (Kobiche Thalipeeth Recipe In Marathi)
#ChoosetoCookनेहमी नेहमी साधे थालीपीठ खाण्यापेक्षा त्यामध्ये भाज्या घालून थालीपीठ बनवता येतात ही थालीपीठ लहान मुलांना आपण सहजासहजी खाऊ घालू शकतो चला तर मग आज आपण कोबीचे थालीपीठ बनवूयात Supriya Devkar -
"पौष्टिक भेळ"(paushtik bhel recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_BHEL एक पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता... जो लहानांपासून मोठ्यांना ही खूप आवडतो...!!! आणि करायला ही सोपी रेसिपी आहे..👌👌 Shital Siddhesh Raut -
पत्ताकोबी चे स्टफ पराठे (patagobiche stuff parathe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#पराठा#कोबीपराठा#कोबीकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे कोबी पराठा बनवला. ब्रेकफास्ट दमदार असला म्हणजे पूर्ण दिवस एनर्जीने भरलेला जातो. ब्रेकफास्ट स्किप करण्याचे खूप नुकसान होतात शक्यतो प्रयत्न केले पाहिजे ब्रेकफास्ट वेळेवर केले पाहिजे.कोबीचे बरेच फायदे आहे पत्ताकोबीत पाण्याचे प्रमाण भरपूर असते. हिवाळ्यात पत्तागोबी बाजारात भरपूर प्रमाणात दिसते ताजी आणि हिरविगारपत्ता कोबी हिरवी आणि लाल रंगाची बाजारात मिळते आपण सर्वात जास्त हिरवी रंगाची पत्ताकोबी नेहमी आपल्या आहारात घेत असतो.पत्ताकोबीत भरपूर विटामिन सी असतो तसेच विटामिन ए , ई, बी पण असतो . याची भाजी, सूप,चायनिज डिशेस मध्ये पुलाव बऱ्याच पदार्थांमध्ये वापर केला जातो. शरीरासाठी खूपच उपयुक्त अशी ही भाजी आहे, वजन कमी करणाऱ्यांसाठी रोज आहारात घेतली तर खूप फरक पडतो. पोटाचे रोग ,कॅन्सर ,बीपी, शुगर बर्याच आजारांवर पत्ता कोबी च्या सेवन ने फायदे होतात.कोबी पासून स्टफ पराठे बनवले आहे दही ,मिरचीच्या लोणच्याबरोबर सर्व केले आहे. Chetana Bhojak -
मड पाॅट व्हेज यखणी पुलाव (pot veg yakhani pulav recipe in marathi)
#wd#cooksnapआज मी, माझी मैत्रिण मल्टीटॅलेंन्टेड शितल राऊत हीची ,'मड पाॅट व्हेज यखणी पुलाव ' ही रेसिपी बनवून पाहिली .मातीच्या भांड्यात हा पुलाव केल्यामुळे ,काय अप्रतिम चव आलीय या पुलावला...😋😋घरी सर्वांना फार आवडला ,माझी मुलगी रियाने तर मस्त ताव मारलाय या पुलाववर ..,😊Thank you so much dear for this delicious recipe..😊🌹 Deepti Padiyar -
क्रिस्पी आलू टोस्ट (crispy aloo toast recipe in marathi)
#cooksnapआज मी ,माझी गुणी सुगरण मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिची आलू टोस्ट ही रेसीपी कुकस्नॅप करत आहे. शिल्पा खूप सुंदर स्वयंपाक बनवते . माझ्या कितीतरी रेसिपीज तिने करून पाहिल्या आहेत...😊आज नाश्त्यासाठी , मी तिची रेसिपी करून पाहिली अप्रतिम चविष्ट झाला आहे सॅन्डविच मुलांना फार आवडले..👌👌😋😋मी फक्त ग्रील केले. Deepti Padiyar -
झटपट मिरचीचे लोणचे(राजस्थानी स्टाईल) (jhatpat mirchi che lonche recipe in marathi)
#GA4 #week13 #chilly #cooksnapगोल्डन एप्रन 4 - आठवडा 13 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड मिरची शोधून मी इन्स्टंट चिली पिकल तयार करून बनवले.झटपट मिरचीचे लोणचे ( इन्स्टंट चिली पिकल) ही रेसिपी मी कुकपॅड हिंन्दी लेखिका Rafiqua Shama यांची मूळ रेसिपी, "Hari Mirch Ke Tipore" मधून तयार करून बनविली.इन्स्टंट चिली पिकल ही प्रसिद्ध राजस्थानी साईड डिश जी कमी वेळात बनवतात. मसाल्यांनी शिजवलेल्या हिरव्या मिरच्यांचे अप्रतिम चव देणारी लोणच्याची रेसिपी आहे.या रेसिपीसाठी पसंतीनुसार आपण कोणत्याही प्रकारची ताजी हिरवी किंवा लाल मिरची वापरू शकता. Pranjal Kotkar -
पत्ता कोबीचे पराठे (patta gobi paratha recipe in marathi)
#GA4 #paratha #week1कोबीची भाजी म्हटलं कि बऱ्याचवेळा लहान मुलं नाक तोंड जमा करतात आणि जेवत नाहीत. बटाट्याचे पराठे तर आपण नेहमीच खत असतो. पत्ता कोबीचा उपयोग करून रुचकर आणि आरोग्यदायी पराठे करून बघा आणि अभिप्राय कळवा....! Amol Patil
More Recipes
- कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
- मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगांचा पौष्टिक सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
- ब्रेडचे गुलाबजामून (breadche gulabjamun recipe in marathi)
- शेवगा बटाटा रस्सा भाजी (drumstick potato curry) (shevga batata rasa bhaji recipe in marathi)
टिप्पण्या