शेंगदाण्याची दह्यातली चटणी (Shegdanyachi Dahyatli Chutney Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

शेंगदाण्याची दह्यातली चटणी (Shegdanyachi Dahyatli Chutney Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिट
  1. 1/2 मेजरींग कप भाजलेले शेंगदाणे
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. 3/4 टिस्पून जीरे
  4. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  5. 1/2 इंचआलं
  6. 3 टेबलस्पूनदही
  7. 1 टिस्पून साखर
  8. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    प्रथम भाजलेले शेंगदाणे मिक्सर च्या. जार मधे काढून घेतले.

  2. 2

    मग त्यात हिरव्या ैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैमिरच्या, कोथिंबीर, आलं, साखर, मीठ, जीरे सर्व घालून थोडं बारीक करून त्यात दही घालून ््वा््वाटून घेतले.

  3. 3

    व बाऊलमधे काढून कटलेट, पॅटीस बरोबर सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes