हिरव्या चिंचेची चटणी (green chincha chutney recipe in marathi)

Sujata Gengaje @cook_24422995
हिरव्या चिंचेची चटणी (green chincha chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चिंचेचे वरची सालं काढून घेणे. स्वच्छ धुवून तुकडे करून घ्यावे. आतील कोवळ्या बिया काढून घेणे.
- 2
मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर,चिंचेचे तुकडे,मीठ,साखर,जीरे,मिरची,शेंगदाणे व थोडेसे पाणी घालून पातळ वाटून घेणे.
- 3
एका बाऊल मध्ये तयार चटणी काढून घेणे. खूप छान लागते, ही चटणी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हिरव्या ओल्या चिंचेची चटणी (green chincha chutney recipe in marathi)
#GA4#week4#chutney Mangala Bhamburkar -
रताळ्याचा तिखट किस (rtyalyacha tikhat kis recipe in marathi)
#GA4 #week11पझल मधील स्वीट पोटॅटो हा शब्द. 2-3 रेसिपी मी रताळ्यांच्या टाकल्या आहेत. ही नवीन डीश. Sujata Gengaje -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#GA4 #week13पझल मधील चिली शब्द. आज मी #शेजवान चटणी केली.करायला सोपी आहे. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
हिरव्या मूगाचे डोसे (green moong dosa recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील डोसा पदार्थ.रेसिपी-3 डोसा अनेकप्रकारे केला जातो. मी हिरव्या मूगाचे डोसे नेहमी करते. पौष्टिक आहे. Sujata Gengaje -
ग्रीन चटणी (green chutney recipe in marathi)
#GA4 #week4 ग्रीन चटणी खूप वेग वेगळ्या पदार्थांसोबत खाता येते। नक्की करून पहा। Shilpak Bele -
कोथींबीर ची चटणी (kothimbir chutney recipe in marathi)
#GA4#week4कोथींबीर ची ही चटणी ताटात कोणत्याही भाजी बरोबर चांगले लागते,& sweet corn शेकून त्यावर पण ही चटणी लावून स्वीट कॉर्न खावे मस्त लागते. Sonali Shah -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#GA4#week4Golden apran 4 मध्ये दिलेल्या कीवर्ड पैकी चटणी हा वर्ड घेऊन मी आज अतिशय सोपी आणि रूचकर चटणी बनवलेली आहे. Sneha Barapatre -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4 #week12पझल मधील शेंगदाणा हा शब्द. (Peanuts) आज चतुर्थी असल्याने मी शेंगदाणा लाडू केले. इतर वेळी खायला करताना तीळ,सुके खोबरे ही घालू शकता. Sujata Gengaje -
कोथिंबीरीची चटणी (kothimbir chutney recipe in marathi)
कोथिंबीरीची चटणी#GA4#week4#GA4#week4चँलैंज़ मधुन मी चटणी हा कि- वर्ड निवडला आहे.कोथिंबीरीची चटणी बहुतेक घरांमधे केली ज़ाते तीची रेसीपी आज़ मी शेअर करत आहे Nanda Shelke Bodekar -
हिरव्या टोमॅटो ची लाल चटणी (green tomato chi chutney recipe in marathi)
#GA4#week4 ही चटणी बनविण्यासाठी अतिशय सोपी आहे . Arati Wani -
लसणाच्या पातीची चटणी (LASNAYCHYA PATICHI CHUTNEY RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24पझल मधील लसूण शब्द. मी जेव्हा जेव्हा लसणाची पात मिळते. तेव्हा ही चटणी करतेच.माझ्या मोठ्या नणंदेच्या घरी खालेली.खूप आवडलेली.तुम्ही ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चिंचेची चटणी (chinch chutney recipe in marathi)
#GA4 #week1 रेसिपी-5 पझल मधील चिंच. ही चटणी मी भारती सोनवणे यांच्या प्रमाणे केली.पण त्यात मी काही बदल केले. धने पावडर घातली आणि मी थोडी शिजवून घेऊन थोडी घट्ट केली. विकतच्या चटणीपेक्षा जास्त प्रमाणात व कमी खर्चात होते. कटोरी चाट,भेळ,पाणीपुरी,तुरीच्या डाळीची आंबट गोड आमटी इत्यादी साठी लागते. Sujata Gengaje -
शेंगदाण्याची खमंग चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4Keyword: chutney Surekha vedpathak -
सोलापूरची शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 7सोलापूर शेंगदाणा चटणी खूप प्रसिद्ध आहे. तसेच ज्वारीच्या व बाजरीच्या कडक भाकऱ्या ही प्रसिद्ध आहे. Sujata Gengaje -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
# GA4# week7-.टोमॅटो चटणीगोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो ही थीम घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. टोमॅटो चटणी ही चपाती,पराठा,भाकरी,थालिपीठ या सोबत खावू शकता.. प्रवासात नेण्यासाठी पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. rucha dachewar -
शेंगदाण्याची खानदेशी पद्धतीची पातळ चटणी (shengdanechi khandesi patad chutney recipe in marathi)
#GA4#week12गोल्डन एप्रन चार मधील week12 चे पझल क्रमांक 12 मधील की वर्ड पीनट हा ओळखून मी माझ्या जवळची म्हणजे खानदेश ची शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. अतिशय सोपी आहे व अतिशय रुचकर आहे. ही चटणी तेथील दशमी हा प्रकार सोबत खाल्ले जाते. Rohini Deshkar -
कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
कडिपत्त्याची खमंग चटणी#cooksnap#कूकस्नॅप्स#चटणीभाग्यश्री ताई /bhagyashree lele यांची कढीपत्त्याची खमंग चटणीकूकस्नॅप्स केली . करताना खूप मजा आली खरच खूप छान आणि झटपट तयार होते चवीलाही खूप छान आहे. धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल. आणि हेल्दी पण आहे.खरंच कूकस्नॅप्स खूप छान ऍक्टिव्हिटी आहे. सगळ्यांनी ट्राय केली पाहिजेज्यांची रेसिपी त्यांनाही आनंद मिळतो आणि ज्यांनी तयार केली त्याना ही आनंद मिळतो. रेसिपी चे ॲप्रिसिएशन मिळते. आपण जी मेहनत करतो कूकस्नॅप्स त्याचे फळ आहे. सगळ्यांनी कूकस्नॅप्स केले पाहिजे. धन्यवाद कुकपँड टिम छान ऍक्टिव्हिटीज दिल्या बद्दल Chetana Bhojak -
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीअतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही कढीपत्ता चटणी..चला तर मग आता पाहूया रेसिपी.... Shital Muranjan -
लाल भोपळ्याच्या सालांची चटणी (lal bhoplyachya saalachi chutney recipe in marathi)
#GA4 #Week4चटणी हा क्लुनुसार मी लाल भोपळ्याच्या सालांची चटणी केली आहे. Rajashri Deodhar -
उपवासाची खोबऱ्याची चटणी (upwasachi khobre chutney recipe in mara
#GA4 #week4गोल्डन एप्रन कीवर्ड चटणी ही थीम घेतली आहे. Purva Prasad Thosar -
-
-
टमाटर चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week4प्रवासात न्यायला अतिशय सोपी आणि चवदार ... टमाटर चटणी.. पराठे, दशमी किंवा पोळी कशाही बरोबर छान लागते.. Shital Ingale Pardhe -
शेंगदाणा खोबरे लसूण चटणी (shengdana khobre lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#Chutneyया आठवड्यात मी खमंग अशी शेंगदाण्याची..खोबर आणि लसूण घालून चटणी बनवली आहे.. जेवणात तोंडी लावायला चटणी हवीच असते.. झटपट होणार ही चटणी फ्रीज मध्ये 15 दिवस टिकते.. लसूण ही खाल्ला जातो.. Ashwinii Raut -
बदाम मिल्क शेक (badam milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 पझल मधील मिल्क शेक. रेसिपी-2 यासाठी लागणारे साहित्य घरात असतेच. Sujata Gengaje -
कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड-#चटणी कडिपत्त्याची खमंग चटणी... चटकदार चटण्याच चटण्या...जेवणाच्या पानातील डावी बाजू जर रिकामी असेल तर मला कायमच जेवण झाल्यासारखं वाटतच नाही..अपूर्णतेचा ध्यास लागतो मला..आणि काहीतरी कैरी,लिंबू,मिरची लोणचं,चटणी,ठेचा,खर्डा,साखरांबा,गुळांबाछुंदा यांची उपस्थिती अनिवार्य असते..माझ्या खाद्यरुपी शाळेमध्ये डाव्या बाजूच्या या पदार्थांनी हजेरी ही लावलीच पाहिजे..हा माझा अलिखित नियम आहे..नाहीतर रंगत नाही हो जेवणात..कुछ स्वाद है जिंदगी में..या कुठल्याशा advertise च्या tag line प्रमाणे.. चला तर मग आज पाहू या कडिपत्त्याची जेवणाची रुची वाढवणारी आणि आरोग्यास हितकारक अशी खमंग चटणी..ही चटणी 3-4 दिवस सहज टिकते..पण ती टिकण्यासाठी बरणीत टिकली पाहिजे ना.. आता मी काय म्हणते कडिपत्त्याचे औषधी गुण तेवढे गुगलून म्हणजे गुगल करुन बघा हो..आणि ते ही सावकाश...तर आता मी आपली तुम्हांला रुचकर चटणीची रेसिपीच देते कशी..आधी पोटोबा मग गुगलोबा.. Bhagyashree Lele -
कढीपत्त्याची चटणी (kadipatta chi chutney recipe in marathi)
कढीपत्ता हा कॅल्शियम रीच आहे जेवणाची टेस्ट वाढतो फोडणीला खमंगपणा येतो केसांच्या समस्येवर उपयुक्त आहे. काल माझ्या मैत्रिणीने मला तिच्या गावाकडून आईने दिलेला ताजा कडीपत्ता भरपूर प्रमाणात दिला म्हटल आता हा कढीपत्ता सुकून जाणार म्हणून त्याची चटणी बनवली Smita Kiran Patil -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#GA4 #week26पझल मधील पाणी पुरी हा शब्द. आमच्या कडे सर्वांना खूप आवडते. मी घरीच बनवते.मी हिरवे मूगच वापरते.चिंचेची चटणी व हिरवी चटणी मी घरीच करते.यांची रेसिपी मी माझ्या 1-2 रेसिपी मध्ये दिली आहे. Sujata Gengaje -
-
आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutneyआवळा आपल्या आंबट आणि तुरट चवीसाठी ओळखला जातो. त्यामुळे अनेकजण आवळा पाहिला की नाकतोंड मुरडतात. दिसायला जरी आकाराने लहान असला तरी त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील चटणी या की-वर्ड पासून बनविलेली आवळा चटणीची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13812794
टिप्पण्या