आलू-कोबी परांठे (Aloo Kobi Parathe Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#BRR
#ब्रेकफास्ट रेसिपी
हैल्दी एडं सफीशिएटं डाईट फार ब्रेकफास्ट ।

आलू-कोबी परांठे (Aloo Kobi Parathe Recipe In Marathi)

#BRR
#ब्रेकफास्ट रेसिपी
हैल्दी एडं सफीशिएटं डाईट फार ब्रेकफास्ट ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनट
4 लोक
  1. 3उकडलेले बटाटे
  2. 1/2 वाटीकिसलेली कोबी
  3. 1/2 चम्मचचाउमीनस् हक्का नूडल्स मसाला
  4. 1 स्पूनसेजवान चटणी
  5. 1/2 टीस्पूनमिरची पावडर
  6. 2-3चिरलेला मिरची
  7. 3 चम्मचचिरलेली कोथिंबीर
  8. मीठ, चवीनुसार
  9. 1/2 टीस्पूनजीरे
  10. 3 कपगव्हाचे पीठ
  11. पिचं आफ हिंग
  12. मीठ आणि
  13. 1/3 टीस्पूनअजवाइन
  14. पाणी गरज अनुसार
  15. 3-4 चम्मचतूप
  16. कोणत्याही सॉस किंवा चटणीसोबत किंवा गरम चहासोबत सर्व्ह करा

कुकिंग सूचना

20 मिनट
  1. 1

    प्रथम तीन उकडलेले बटाटे छान मिक्स करावे नंतर अर्धी वाटी किसलेली अर्धी उकडलेली कोबी,

  2. 2

    चाउमीनस् हक्का नूडल्स मसाला, सेजवान चटणी, मिरची पावडर, चिरलेला कांदा, चिरलेली मिरची, चिरलेली कोथिंबीर, मीठ, जीरे मिक्स करावे. प्रत्येक गोष्ट नीट मिसळा.

  3. 3

    नंतर गव्हाचे पीठ, हिंग, मीठ आणि अजवाइन अणि पाणी यांचे पीठ बनवा.

  4. 4

    यानंतर पीठ दहा समान भागांमध्ये विभागून घ्या. नंतर एक गोळा घ्या आणि बटाट्याचे मिश्रण भरून घ्या आणि बंद करा आणि गोल करा.

  5. 5

    नंतर रोलिंग पिनच्या मदतीने पराठ्याप्रमाणे पसरवा. नंतर तवा गरम करून त्यावर तूप पसरवून पराठा ठेवा आणि दोन्ही बाजू सोनेरी तपकिरी रंगावर भाजून घ्या.

  6. 6

    नंतर कोणत्याही सॉस किंवा चटणीसोबत किंवा गरम चहासोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes