आलू-पनीर स्टफड परांठे (Aloo Paneer Stuff Parathe Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#PRN
#choosetocook
#पराठा रेसिपी
हैल्दी एडं न्यूट्रीशियस डाइट ।

आलू-पनीर स्टफड परांठे (Aloo Paneer Stuff Parathe Recipe In Marathi)

#PRN
#choosetocook
#पराठा रेसिपी
हैल्दी एडं न्यूट्रीशियस डाइट ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 लोक
3-4 लोक
  1. 4-5उकडलेले बटाटे जाळी करून
  2. १०० ग्रॅम पनीर
  3. 2चिरलेल्या हिरव्य मिर्च
  4. 1/2 टीस्पूनलाल मिरची पावडर, किवा दाणे
  5. 1/2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 1 टीस्पूनभाजलेले जीरे पावडर
  7. 1/2 टीस्पूनसेजवान चटणी
  8. कोथिबीर थोङी
  9. मीठ. चवीनुसार
  10. गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी मैदा,
  11. चिमूटभरहिंग
  12. 1/2 टीस्पूनआजवाइन
  13. मीठ
  14. पाणी अवशकताअनुसार
  15. 3-4 चमचेलोणी किंवा तुप

कुकिंग सूचना

25 लोक
  1. 1

    प्रथम ४-५ उकडलेले बटाटे जाळी करून,१०० ग्रॅम पनीर, दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ टीस्पून लाल मिरची पावडर, १/२ टीस्पून आले लसूण पेस्ट, १ टीस्पून भाजलेले जीरे पावडर किंवा दाणे, १/२ टीस्पून सेजवान चटणी, कोथिबीर थोङी, मीठ. प्रत्येक गोष्ट छान मिसळा.

  2. 2

    नंतर तीन वाट्या गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी मैदा, चिमूटभर हिंग, १/२ टीस्पून अजवाईन आणि मीठ, पाणी यांचे अर्ध सैल पीठ बनवा.

  3. 3

    नंतर पॅन गरम करा आणि पनीर बटाटे भरलेले पराठे बनवायला सुरुवात करा.
    पराठ्याच्या दोन्ही बाजू लोणी किंवा तुपाने भाजून घ्याव्यात.

  4. 4

    नंतर सेजवान सॉस किंवा गरम दुधासोबत सर्व्ह करा.💖

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes