पनीर- चीज-कान्दा पराठा (Paneer Cheese Kanda Paratha Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#SCR
#स्ट्रीट स्टाइल फूड रेसिपी
नेवर फारगेट टेस्ट ।

पनीर- चीज-कान्दा पराठा (Paneer Cheese Kanda Paratha Recipe In Marathi)

#SCR
#स्ट्रीट स्टाइल फूड रेसिपी
नेवर फारगेट टेस्ट ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनट
2 लोक
  1. 2क्यूब्स चीज
  2. 100 ग्रॅमपनीर
  3. 50 ग्रामचीज किसून घ्या
  4. 1/2 चमचाजीरे पावडर
  5. 1/3 टीस्पूनतिखट
  6. मीठ,
  7. 1/2 टीस्पूनजिजंर-गारलिक चटणी
  8. 1/2 टीस्पूनशेजवान सासॅ
  9. 1चिरलेला कांदा
  10. थोडी कोथिंबीर
  11. 1/2 वाटीमैदा
  12. 1 वाटीगव्हाचे पीठ
  13. चिमूटभरहिंग
  14. 1/4 चमचाअजवाईन
  15. 1 चमचातेल
  16. गरजेनुसार पाणी
  17. 3-4 चम्मचलोणी किंवा तूप
  18. सेजवान चटणी किंवा सॉस आणि गरम चहा बरोबर सर्व्ह करा.💖😋

कुकिंग सूचना

25 मिनट
  1. 1

    प्रथम दोन क्यूब्स चीज आणि 100 ग्रॅम पनीर,(50 ग्राम चीज) किसून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात अर्धा चमचा जीरे पावडर, 1/3 टीस्पून तिखट, मीठ, जिजंर,गारलिक चटणी, शेजवान सासॅ आणि एक चिरलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर घाला.
    सर्वकाही छान मिसळा।

  3. 3

    नंतर अर्धी घट्ट पीठ बनवा,(अर्धी वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचे पीठ, चिमूटभर हिंग, १/४ चमचा अजवाईन आणि एक चमचा तेल, गरजेनुसार पाणी.)

  4. 4

    नंतर तवा गरम करून पीठाचे 10 समान भाग करा. नंतर एक कणिक घेऊन त्यात पनीर-चीजचे मिश्रण भरून पुन्हा बंद करा आणि त्यावर पीठ पसरल्यावर रोलिंग पिनच्या मदतीने पसरवा

  5. 5

    लोणी किंवा तूप वापरून मध्यम आचेवर पराठ्याच्या दोन्ही बाजू सोनेरी तपकिरी रंगावर भाजून घ्या. नंतर सेजवान चटणी किंवा सॉस आणि गरम चहा बरोबर सर्व्ह करा.💖😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes