वेज पुलाव (veg pulao recipe in marathi)

वेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. व अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे. लागणारी इतर सर्व सामग्री, कांदा, गाजर, बीन्स,बटाटा,सिमला मिरची, चिरून घ्यावे. तसेच आवश्यक ती सर्व सामग्री जवळ ठेवावी.
- 2
गॅस सुरू करून गॅस वर एक पॅन ठेवावे. त्यात तूप टाकावे व काजू टाकावे. किंचित परतल्यावर जीरे व तेज पान टाकावे. कांदा टाकावा. तसेच मीठ टाकावे चवीनुसार. कांदा सोनेरी झाल्यावर, आले-लसूण पेस्ट, लाल मिरची टाकून परतावे. त्यानंतर त्यात बटाटा, सिमला मिरची आणि बीन्स टाकावे. व दोन मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे.
- 3
झाकण काढून त्यात आता गाजर आणि हिरवा वाटाणा घालावा. एकत्र केल्यावर त्यात मॅगी मसाला टाकावा. हे होईपर्यंत भिजलेले तांदूळ पाण्यातून काढून घ्यावे. ते चांगले फुललेले दिसतील.
- 4
आता पॅनमध्ये तांदूळ आणि कीसमिस घालावे. व चांगले मिक्स करून घ्यावे. मिक्स झाल्यावर आता वेळ आहे पाणी आहे टाकण्याची. तांदूळ पूर्वीच अर्धा तास भिजत ठेवल्यामुळे, आता जेवढे तांदूळ तेवढेच पाणी घालावे. म्हणजे एक मेजरींग कप! हे एकत्र केल्यावर स्वादा करिता दोन टेबलस्पून दुधामध्ये, भिजवलेल्या 2_4 केशराच्या काड्या टाकाव्या.
- 5
आता सर्व पुन्हा मिसळून कुकरमध्ये एक शिट्टी मंद आचेवर काढून घ्यावी. शिट्टी झाल्यावर गॅस बंद करावा व थंड झाल्यावर कुकर काढावा. आपला व्हेज पुलाव, मोकळा मोकळा तयार झालेला असेल. आता हा वेज पुलाव दह्याच्या रायत्या सोबत, गरमागरम खाण्यास तयार आहे.
Similar Recipes
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
व्हेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
अचानक कोणी पाहुणे घरी येणार असतील तर आपल्याला आयत्यावेळी काही सुचत नाही काय बनवावे/कधी कधी खूपच जेवण बनवायचा कंटाळा येतो मग काहीतरी शॉर्टकट मारायचं असतं त्यासाठी अशीच आज मी रेसिपी दाखवणार आहे व्हेज कुकर पुलाव खूप सोपा आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. nilam jadhav -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
-
-
पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4 #Week8 #पुलाव #cooksanp ही रेसिपी मी शुभांगी ताईची थोड़ा बदल करुन केली आहे. Tina Vartak -
पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4#week8माझ्या घरी विशेष मसाल्याचे पदार्थ कोणाला आवडत नाही... त्यामुळे पुलाव रेसिपी मी माझ्या way ने invent केली... ती ही अगदी २० मिनटात तयार होणारी 😀 Monali Garud-Bhoite -
स्वीटकॉर्न लेयर पुलाव (sweetcorn layer pulao recipe in marathi)
#GA4 #week8 Sweetcorn Pulao Milk या क्लूनुसार मी स्वीटकॉर्न लेयर पुलाव केला आहे. Rajashri Deodhar -
रूचकर वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4#week4वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती... 😊वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो.ही झटपट बनणारी ही पाककृती असून घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटांत तयार होणारी डिश म्हणजे रुचकर वेज पुलाव! हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर किंवा एखाद्या डाळीसोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
व्हेज मेथी पुलाव (veg methi pulav recipe in marathi)
#cpm4#मॅगझीन week4हा एक वेगळ्या प्रकारचा व्हेज पुलाव आहे. यात मी इतर भाज्या सोबत मेथीदाण्याचे उपयोग केला आहे. याची चव कृष्ट असून अतिशय हेल्दी आहे. Rohini Deshkar -
सोया चंक्स पुलाव (soya chunks pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #post2 किवर्ड पुलाव. सोया चंक्स ची कुठलीही रेसिपी असली तरी ती माझ्या मुलींना खायला खूप आवडतात. उपवासाचा दिवसी माझ्या मुलींच्या दुपारच्या जेवणासाठी सोया चंक्स ची एक तरी रेसिपी घरात बनवली जाते. आज संकष्टी. मी मुलींचा लंच साठी सोया चंक्स पुलाव बनवले. Pranjal Kotkar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
मिक्स व्हेजिटेबल पुलाव (mix vegetable pulav recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड पुलावफ्रीज मध्ये काही भाज्या शिल्लक होत्या. त्यामध्ये गाजर,मटार,फ्लॉवर,बटाटे,सिमला मिरची टाकून मिक्स व्हेजिटेबल पुलाव केला. सर्व शिल्लक भाज्यांचा वापर पण झाला आणि एक नवीन रेसीपी पण तयार झाली. rucha dachewar -
साऊथ इंडियन टोमॅटो पुलाव (tomato pulao recipe in marathi)
#GA4 #Week8 #pulao आपल्याकडे पुलाव सर्व भाज्या किंवा मोड आलेले कडधान्ये वापरून केला जातो पण मी आज साऊथ इंडियन टोमॅटोचा पुलाव केला आहे कसा? चला तर तुम्हाला दाखवते कसा करायचा ते Chhaya Paradhi -
तवा पुलाव (tawa pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट आणि चटपटीत असा होणारा तवा पुलाव केला आहे. घरातील छोटया बर्थडे पार्टी ला हा असा पुलाव करू शकता. Rupali Atre - deshpande -
झटपट आलू पुलाव (aloo pulao recipe in marathi)
#GA4#week8#cooksnap#पुलावआज मोनाली ताईंनी कुकर मधील पुलाव ही रेसिपी केली मी त्यात थोडे बदल करून कुकरमधेच पुलाव बनवलाय बघा कसा झालाय. Jyoti Chandratre -
नवरतन व्हेज पुलाव (navratna veg pulav recipe in marathi)
#cpm4नवरतन ”म्हणजे नऊ रत्न. या पुलावामध्ये 9 भाज्या आणि सुकामेवा मिळून घालतात (मी 9 पेक्षा जास्त वापरले आहेत). नवरतन पुलाव हा एक रॉयल डिश म्हणून ओळखले जाते, आणि तो विशेष प्रसंगी बनविला जातो. चला तर मग बघूया नवरतन व्हेज पुलावची रेसिपी 😊👍 Vandana Shelar -
"खडा पावभाजी पुलाव"
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#मंगळवार"खडा पावभाजी पुलाव" एकदम चमचमीत आणि मस्त असा पुलाव.. नक्कीच करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
मटर पुलाव (mutter pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #पुलावसध्या मार्केटमध्ये भरपूर मटर उपलब्ध आहेत तर आज मी अगदी झटपट दहा मिनिटात होणारा मटर पुलाव केला. Ashwinii Raut -
-
फुलकोबी तुरीच्या दाण्याचा पुलाव : (fulgobi turichya danyacha cauliflower pulao recipe in marathi)
फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा स्वादिष्ट भात/कॉलीफ्लॉवर पुलाव :#कॉलीफ्लॉवर#GA4#week10वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊ या चमचमीत रुचकर ,स्वादिष्ट फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा रूचकर भात/ कॉलीफ्लॉवर पुलावची साधीसोपी रेसिपी. Swati Pote -
काश्मिरी पुलाव (kashmiri pulao recipe in marathi)
#उत्तर भारत # काश्मीरकाश्मिरी पुलाव हा अनेक प्रकारे बनवतात. नॉनव्हेज /व्हेजमध्ये बनवतात आज मी ड्राय फ्रुट्स आणि फ्रुट्स वापरून पुलाव बनवलाय. अप्रतिम झालाय अवश्य करून पहा. Shama Mangale -
काश्मीर व्हेज पुलाव (kashmiri veg pulao recipe in marathi)
#उत्तर#काश्मीर- आज मी काश्मीर व्हेज पुलाव बनवला आहे. यामध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर जास्त होतो. चवीला खुप छान लागतो. Deepali Surve -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#डिनर व्हेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. पुलाव हा पदार्थ तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर पुलाव दही, कोशिंबीर किंवा एखाद्या सूप बरोबर खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. Prachi Phadke Puranik -
वेज पुलाव रेसिपी (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज वेज पुलाव रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज पुलाव (Veg Pulao Recipe In Marathi)
#TBRमुलांच्या टिफिन साठी रोजचा प्रश्न असतो काय द्यावा तर मी मुलांच्या टिफिन साठी झटपट होणारा व्हेज पुलाव केला आहे जेणेकरून मुलांना पोटभर तर होतेच शिवाय भाज्याही त्यांच्या पोटात जातात Sapna Sawaji -
कॉर्न पुलाव (corn pulao recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#सात्विकहा पुलाव जरा वेगळ्या पद्धतिने केला आहे , कांदा लसूण न वापरता.माईल्ड चव येते, खूप छान होतो चवीला. वेगळ प्रकार म्हणून छान आहे. Manali Jambhulkar -
पुलाव (नारळाचे दूध वापरून) (pulav recipe in marathi)
#cpm4मॅगझीन week4 मी कधी कधी व्हेज पुलाव नारळाचे दूध घालून करते चव फारच छान येते त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rajashri Deodhar -
नवरत्न व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#shr ।ही रेसिपी मुळात अकबरच्या काळात जन्माला आलेली। असे म्हणतात त्याच्या सभेतील 9 रत्नांन्ना उद्देशून हे बनवलेले। या मध्ये आपण कोणतेही 9 पदार्थ वापरू शकता। Shilpak Bele
More Recipes
टिप्पण्या