साबुदाण्याचे नगेटस (Sabudana Nuggets Recipe In Marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#CSR
चटपटीत पदार्थ

साबुदाण्याचे नगेटस (Sabudana Nuggets Recipe In Marathi)

#CSR
चटपटीत पदार्थ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रामसाबुदाणा 1कप
  2. 150 ग्रामबटाटे
  3. 1/2 टिस्पून जीरे
  4. 4हिरव्या मिरच्या
  5. मुठभर कोथिंबीर
  6. मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी
  7. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    साबुदाणा 1-2 मिनिटे भाजून घ्या.बटाटे स्वच्छ धुवून, साले काढून फोडी करून घ्या.

  2. 2

    साबुदाणा थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.

  3. 3

    बटाटे, मिरच्या, कोथिंबीर, जीरे मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.साबुदाण्याचे पीठ व बटाट्याचे मिश्रण मीठ व थोडे पाणी घालून एकजीव करून घ्यावे.10 मिनिटे बाजूला ठेवा.गरज भासल्यास पाणी घालून सारखे करावे.

  4. 4

    कढईत तेल तापवून त्यात भजीप्रमाणे छोटे छोटे पकोडे सोडून खमंग तळून घ्या.टिशूपेपरवर निथळत ठेवा.

  5. 5

    गरम गरम नगेटस् मिरची सोबत सर्व्ह करा.छान खमंग, कुरकुरीत होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes