भाजक्या पोह्याचा चमचमीत चिवडा (Bhajakya Pohyancha Chivda Recipe In Marathi)

#DDR
दिवाळी धमाका रेसीपी
दिवाळी फराळ रेसीपी
भाजक्या पोह्याचा चमचमीत चिवडा (Bhajakya Pohyancha Chivda Recipe In Marathi)
#DDR
दिवाळी धमाका रेसीपी
दिवाळी फराळ रेसीपी
कुकिंग सूचना
- 1
भाजके पोहे निवडून चालून घ्या. कडकडीत उन्हात ठेवून घ्या म्हणजे कुरकुरीत होतात. नाहीतर भाजून घ्या.
- 2
प्रथम मोठ्या कढईत तेल घालून गरम करून घ्या. त्यात शेंगदाणे, खोबरं काप, डाळव, किशमिश, काजू, कढीपत्ता पाने तळून घ्या. तळलेला कांदा भाजक्या पोह्यावर घाला.
- 3
मसाला:- धणे, जीरे, लाल तिखट, हळद हिंग, आमचूर पावडर मिक्सर चा भांड्यात घ्या व ते बारीक वाटून घ्या.
- 4
250 ग्रॅम तेल कडकडीत तापवून घ्या. त्याचा धूर थोडा कमी झाला की त्यात जीरे, घाला. धणे ठेचून घाला, लसूण पाकळ्या ठेचून कुरकुरीत होई पर्यंत परतून घ्या. गॅस बंद करावा. त्यात बारीक केलेला मसाला घालून, मिक्स करून घ्यावा तेलात.
- 5
आता भाजक्या पोह्यावर ती मसाला फोडणी घाला. चवीनुसार मीठ, पिठीसाखर घालून छान एकजीव करावे.
- 6
भाजक्या पोह्याचा चमचमीत चिवडा सर्व्ह करावा.
- 7
- 8
टिप्स
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लक्ष्मी नारायण चिवडा (Laxmi Narayan Chivda Recipe In Marathi)
#DDRदिवाळी धमाका रेसीपीपुणे स्पेशल Sampada Shrungarpure -
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चिवडा#भाजके पोहे#कांदा चिवडाहा चिवडा नाशिक चा प्रसिद्ध चिवडा आहे. Sampada Shrungarpure -
पात्तळ पोह्याचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#dfr दिवाळी चां फराळ बनवताना करंजी ,चकली,शंकरपाळी आणि चीवडा तर अस्तोज, मी आज पात्तळ पोह्याचा चिवडा बनवून दाखवते. चला म बनवायला सुरुवात करते. Varsha S M -
पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी पातळ पोह्यांचा चिवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हवाई पद्धतीने रवाळ बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळी धमाका रेसीपीदिवाळी फराळ रेसीपी Sampada Shrungarpure -
भाजक्या मुरमुरे चिवडा (bhajkya murmure chivda recipe in marathi)
#dfrभाजके मुरमुरे मार्केट ला दिवाळी च्या दिवसा मध्ये उपलब्ध असतात साध्या मुरमुऱ्या पेक्षा हा चिवडा कुरकुरीत होतो व बरेच दिवस कुरकुरीत राहतो दिवाळी साठी खास फराळ साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे Sushma pedgaonkar -
मक्याचा चिवडा (maka chivada recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#मका#मका पोहे चिवडाचिवडा म्हणजे सगळ्यांचा आवडीचा पदार्थ. म तो कुठलाही का असेना, दिवाळी फराळ म्हणा की एरवी कधी ही करून खाता येतो. मधल्या वेळेत चहा सोबत खाता येतो.दिवाळी चा फराळ मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की हा चिवडा खाल्ला जातो, तिखट, चटपटीत, चमचमीत आणि त्यात आयत्यावेळी त्यात कांदा कच्चा, कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो घालून जर मिक्स करून खाल्ल्याने त्याची लज्जत अजून वाढते.चला तर म असाच हा कुरकुरीत, चुरचुरीत चिवडा रेसिपी बघूया. Sampada Shrungarpure -
भाजक्या पोह्यांचा चीवडा (Bhajakya Pohyancha Chivda Recipe In Marathi)
#DDR भाजल्या चुरमुरे चा चीवडा. Shobha Deshmukh -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#DiWALI2021 # दिवाळी फराळ तिखट पदार्थ चिवडा Chhaya Paradhi -
गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत शंकरपाळे (Gavhachya Pithache Shankarpale Recipe In Marathi)
#DDRदिवाळी धमाका रेसीपीदिवाळी फराळ रेसीपी Sampada Shrungarpure -
खाजाचे गुलाब कानवले (CKP स्पेशल)(Khajyache Gulab Kanavle Recipe In Marathi)
#DDRदिवाळी धमाका रेसीपीCKP स्पेशल Sampada Shrungarpure -
भाजक्या पोह्यांचा चिवडा (bhajkya pohyancha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#post5#चिवडा Shubhangee Kumbhar -
खमंग चिवडा (chivda recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#खमंग चिवडा चिवडा म्हटलं की चिवड्यांच्या असंख्य प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळू लागतात..कच्च्या पोह्यांचा,भाजक्या पोह्यांचा,नायलॉन पोहे,मक्याचा,फराळी,तळलेल्या पोह्यांचा,कुरमुर्यांचा ,बटाट्याचा असे असंख्य प्रकार..😋😋 दिवाळीत चिवडा हा पदार्थ मस्ट असतो..लाडू captain असेल तर चिवडा vice captain म्हणावा लागेल..😀😀..चिवड्याशिवाय दिवाळी अपूर्णच वाटते.. चला तर मग दिवाळीतल्या खमंग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
तळलेला पोह्याचा चिवडा (Talelya Pohyancha Chivda Recipe In Marathi)
#DDR#हा चिवडा मला दरवर्षीच करावा लागतो कारण घरात सगळ्यांच माझ्या हातचा चिवडा आवडतो .तेलकटही लागत नाही.माझ्या वडिलांना ही हा चिवडा खुप आवडायचा. Hema Wane -
पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
कांदा घालून#DDRपातळ पोह्यांच्या चिवड्यापासून दिवाळी फराळाची सुरुवात केली. Pragati Hakim -
-
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Beleतुम्ही केलेल्या चिवडा मध्ये थोडा बदल करून केला आहे. छान झाला 👌👌 Sampada Shrungarpure -
भाजक्या पोह्यांचा चिवडा. (bhjakya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा # चिवडा#दिवाळी_फराळ माझी मामेबहीण उज्ज्वला वाडेकर आणि तिची सून सायली वाडेकर या सासूसुनांच्या जोडगोळीनं चिवड्यावर एवढं खमंग खुसखुशीत भाष्य केलंय की ते तुमच्या सोबत शेअर करण्याचा मला मोह आवरत नाहीये....चिवडा आणि आपणचिवडा म्हणजे घरोघरी हमखास बनवला जाणारा दिवाळी फराळ. खमंग, चटकदार, खुसखुशीत, कुरकुरीत अशी किती म्हणून सांगावी ह्या चिवड्याची विशेषणं! पातळ पोहे , कुरमुरे , खोबरं, हळद, साखर, मीठ, मिरच्या, डाळं आणि तेलामध्ये केलेली 'जिवंत' फोडणी असे अनेक जिन्नस एकत्र करून केलेला कल्ला म्हणजे आपला 'चि' 'व' 'डा' चिरतरुण, वरचढ आणि डामडौलात मिरवणारा!खरेतर चिवडा आणि आपले कुटुंब यामध्ये खूप साम्य आहे. चिवड्यामधील प्रत्येक घटकाला त्याची स्वतःची चव असते पण त्याच बरोबर ते सर्व घटक एकत्र योग्य प्रमाणात 'मिळून आले' तरच आपला चिवडा हा खऱ्या अर्थाने 'जमून येतो' अगदी तसेच घरामध्ये सुद्धा प्रत्येक सदस्याची स्वतःची अशी ओळख असते परंतु सगळ्यांचे एकमेकांशी एक घट्ट नाते विणलेले असते.चला तर मग भेट घेऊ या आपल्या 'चिवडा कुटुंबाची'. चिवडा करायचा म्हटलं तर पोहे हा मुख्य घटक म्हणजेच आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ 'वडील'. दाणे, खोबरं, मिरची अशा चिल्ल्यापिल्यांना आपल्या छायेखाली सुखरूप ठेवणारे. चिवड्यासाठी जसे प्रमाणात तेल गरजेचे आहे तसेच आईची माया आणि शिस्त दोन्ही योग्य प्रमाणात असणे अत्यंत आवश्यक. चिवडा कुरकुरीत होण्यासाठी कुरमुरे हवेच तसेच कुटुंब खुसखुशीत ठेवण्यासाठी 'आजी-आजोबा' असायलाच हवेत. अधूनमधून मिळणारे आजी-आजोबांचे अनुभवी सल्ले हे मधूनच लागणाऱ्या कुरमुऱ्यांच्या कुरकुरीतपणासारखे भासतात. चिवड्यातील डाळं, दाणे, खोबरं हे घरातील मुलांप्रमाणेच असतात. Bhagyashree Lele -
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkyacha pohyancha chivda recipe in marathi)
#tmrज्यांना तळुन पोह्यांचा चिवडा आवडत नाही किंवा हेल्थ कॉन्शस चे लोक आहेत त्यांच्यासाठी भाजक्या पोह्याचा चिवडा खूप बेस्ट ऑप्शनआहे. एकदम कमी तेलात कुरकुरीत खूप छान चिवडा होतो. Deepali dake Kulkarni -
-
दगडी पोह्याचा चिवडा(चपटे पोहे) (Dagdi Poha Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळा मधला तिखट पदार्थ म्हणजे चिवडा चिवडा हा बऱ्याच प्रकारचा बनवला जातो पातळ पोह्याचा चिवडा तळलेल्या पोह्यांचा चिवडा मक्याचा चिवडा भाजक्या पोह्यांचा चिवडा आज आपण बनवणार आहोत दगडी पोह्यांचा चिवडा Supriya Devkar -
भाजक्या जाड पोहेचा चिवडा (pohecha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल भाजक्या जाड पोह्याचा चिवडाखमंग खुसखुशीत चिवडा साहित्य आणि कृती पाहूया Sushma pedgaonkar -
तळलेल्या पोह्यांचा चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.4हा चिवडा माझ्या वडिलांची आठवण करून देतो सर्वांना, माझ्या हातचा चिवडा त्यांना फार आवडत असे त्यामुळे आवर्जुन मी नेहमीच दिवाळीला त्यांच्या साठी करत असे.हा चिवडा तळलेला असुनही अजिबात तेलकट लागत नाही तुम्ही अवश्य करून पाहा ह्या दिवाळीला. Hema Wane -
अनारसे (Anarse Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी फराळ धमाका रेसिपी चॅलेंज 🤪🤪दिवाळी फराळासाठी अनारसे ही अगदी नैवेद्य साठी लक्ष्मीला दाखवायला. Madhuri Watekar -
-
चुरमुरे / मुरमुरे चिवडा (churmure chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चुरमुरे#मुरमुरेझटपट होणारा असा हा चिवडा आहे, या चिवड्याचा भेळ करायला किंवा भेलबत्ता करता येतो. Sampada Shrungarpure -
-
मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ मध्ये विविध प्रकारचे चिवडे बनवले जातात त्यातलाच एक म्हणजे मक्याचा चिवडा लहान मुलांचा अतिशय आवडता चिवडा म्हणजे मक्याचा चिवडा चला मग बनवण्यात मक्याचा चिवडा Supriya Devkar -
कच्च्या पोह्यांचा चिवडा (kacchya pohyancha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ रेसिपी चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant. -
लक्ष्मीनारायण चिवडा (laxminarayan chivda recipe in marathi)
#dfr .. चिवडा म्हटला की वेगवेगळ्या चवीचे चिवडे आठवतात. त्यातीलच, एक, मला आवडणारा, पुण्याचा, लक्ष्मीनारायण चिवडा... ऑफिसच्या कामानिमित्ताने, पुण्याला गेल्यानंतर, हमखास, हा चिवडा आणल्या जातो. म्हणून, या वेळी दिवाळीच्या निमित्त, लक्ष्मीनारायण चिवडा बनविण्याचा प्रयत्न केला आहे... छान झालाय चिवडा... Varsha Ingole Bele
More Recipes
- नमकिन शंकरपाळी (Namkeen Shankarpali Recipe In Marathi)
- साबुदाणा वडा आणि दही शेंगदाणा चटणी (Sabudana Vada Recipe In Marathi)
- रवा करंजी (Rava Karanji Recipe In Marathi)
- गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत शंकरपाळे (Gavhachya Pithache Shankarpale Recipe In Marathi)
- पंजाबी छोले चना (Punjabi Chole Recipe In Marathi)
टिप्पण्या (2)