मँगो कोकोनट लाडू (Mango Coconut Ladoo Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#DDR
दिवाळी धमाका रेसिपी

मँगो कोकोनट लाडू (Mango Coconut Ladoo Recipe In Marathi)

#DDR
दिवाळी धमाका रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5-6 जणांसाठी
  1. 2 कपआंब्याचा रस
  2. 2 कपओल्या नारळाचा कीस
  3. 2 कपदुधाची साय
  4. 4 टेबल स्पूनसाखर
  5. 4 टेबल स्पूनडेसिकेट कोकोनट

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य जमवून घ्यावे

  2. 2

    एका पॅन मध्ये सर्व साहित्य एकत्र करून मंद गॅसवर ठेवून सारखे ढवळत रहावे

  3. 3

    पंधरा ते वीस मिनिटात मिश्रण आळायला लागेल घट्ट झाले की गॅस बंद करावा

  4. 4

    थंड झाल्यावर आवडतील त्या आकाराचे लाडू वळून घ्यावेत डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्यावेत.

  5. 5

    मँगो कोकोनट लाडू तयार. हे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes