कोकोनट व्हॅलेंटाईन नेकलेस (coconut valentine necklace recipe in marathi)

#Heart
व्हॅलेंटाईन डे म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर सुंदर गुलाब दिसतात . गुलाबी रंग हा प्रेमाचा स्वप्नांचा आहे हार्ट शेप चॅलेंज मध्ये मी तुमच्यासाठी डेसिकेटेड कोकोनट पासून नेकलेस, कर्णफुले व अंगठी बनवली आहे . अतिशय इनोव्हेटिव्ह रेसिपी तयार झाली. दिसतेही छान व चवीलाही सुरेख.... सर्वांना हॅपी व्हॅलेंटाइन ....
कोकोनट व्हॅलेंटाईन नेकलेस (coconut valentine necklace recipe in marathi)
#Heart
व्हॅलेंटाईन डे म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर सुंदर गुलाब दिसतात . गुलाबी रंग हा प्रेमाचा स्वप्नांचा आहे हार्ट शेप चॅलेंज मध्ये मी तुमच्यासाठी डेसिकेटेड कोकोनट पासून नेकलेस, कर्णफुले व अंगठी बनवली आहे . अतिशय इनोव्हेटिव्ह रेसिपी तयार झाली. दिसतेही छान व चवीलाही सुरेख.... सर्वांना हॅपी व्हॅलेंटाइन ....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅनमध्ये डेसिकेटेड कोकोनट, दूध व साखर एकत्र करा.
- 2
सिम गॅसवर परतत रहा. थोडेसे घट्ट होत आल्यावर त्यात 1 टेबलस्पून साय टाका व परतत रहा.
- 3
नंतर रोज इसेन्स टाकून गॅस लगेचच बंद करा.थोडेसे कोमट होऊ द्या.
- 4
मिश्रण कोमट झाल्यावर तीन चतुर्थांश भागात गुलाबी कलर टाकून मिश्रण चांगले ढवळून घ्या. एक चतुर्थांश भागात हिरवा कलर टाका व व्यवस्थित मिक्स करा.
- 5
नंतर एका प्लेटमध्ये गुलाबी रंगाचे मिश्रण थापून त्याला मोल्ड ने हार्टशेप द्या व हिरव्या रंगाच्या मिश्रणाचे मिश्रण घेउन त्याला पानाचा आकार द्या.
- 6
अशाप्रकारे व्हॅलेंटाईन डे साठी सुंदर असा नेकलेस,कर्णफुले व अंगठी तयार केली.. इनोव्हेटिव्ह व चवीलाही सुरेख लागते. रोज इसेन्स मुळे जिभेवर गारवा येतो. चला आपण टेस्ट करूयात.. हॅपी व्हॅलेंटाइन डे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
पान चॉकलेट रोझ बुके (pan chocolate rose Bouquet recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे म्हणजे चॉकलेट,गुलाब,बुके ह्या गोष्टींशिवाय पूर्ण होतच नाही. ही एक इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह,व सर्वांनाच आवडणारी रेसिपी आहे. चॉकलेट व पान हे कॉंबिनेशन फारच मस्त लागत. Sumedha Joshi -
रोझी शाही तुकडा (rosy shahi tukda recipe in marathi)
#Heart # व्हॅलेंटाईन स्पेशल # गुलाब हे प्रेमाचे प्रतीक...म्हणून मग आज गुलाब इसेन्स वापरून शाही तुकडा बनवलाय....आता शाही म्हटले, की भरपूर सुकामेवा आलाच...शिवाय व्हॅलेंटाईन डे करिता केल्यावर 💓 शेप आलाच.... Varsha Ingole Bele -
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele -
रोझ हार्ट रसमलाई (rose heart rasmali recipe in marathi)
#Heartगुलाबी रंग प्रेमाचा,जिव्हाळ्याचा,गुलाबी आठवणींचा ,गुलाबी स्वप्नांचा,गुलाबी गुलाब,गुलाबी सुंदरतेचा ,गुलाबी भावनांचा .गुलाब म्हटलं की,या सर्व भावना डोळ्यासमोर येतात.गुलाब🌹 म्हणजे माझं सर्वात आवडतं फुल🥰आज माझ्या आवडत्या गुलाबाप्रमाणेच कोमल,साॅफ्ट,रसरशीत,देखणी गुलाब रसमलाई सादर करीत आहे...😊 Deepti Padiyar -
रेड वेलवेट हार्ट (red velvet heart recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे निमित्त आज मी रेड वेलवेट केक बनविला त्यालाच हार्ट शेप मध्ये आकार दिला आणि साकार झाला रेड वेलवेट हार्ट... Deepa Gad -
आटा कुकीज विथ स्ट्रॉबेरी जॅम (atta cokkies with strawberry jam recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे चॅलेंज साठी खास एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. हेल्दी टेस्टी व क्रीएटीव्ह. Sumedha Joshi -
रोझ कोकोनट लाडू (rose coconut laddu recipe in marathi)
#9 _रात्रींचा_जल्लोष #nrr #नारळ#दिवस_दुसरा #रोझ_कोकोनट_लाडू#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏 आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏 शारदीय नवरात्र... दिवस दुसरा.देवी ब्रह्मचारिणीला पूजण्याचा..🙏🌹🙏 2....ब्रह्मचारिणी – हे देवीमातेचे दुसरे रूप. देवीने ब्रह्मात लीन होऊन तप केले म्हणून ती ब्रह्मचारिणी. हिच्या पुजनाने आपल्यातील शक्ती जागृत होतात व त्या नियंत्रणाचे सामर्थ्यही देवी देते. ब्रह्मचारिणी ही ब्रह्मपद प्राप्त करून देणारी आहे. ही मोक्षदायिनी आहे , हिच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य , संयम इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. अशी उपासकांची श्रद्धा आहे.हिने शुभ्रवस्त्र परिधान केले असून ही द्विभुजा आहे. 🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
इन्स्टंट कोकोनट लाडू (coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज मी तुम्हाला इंस्टंट कोकोनट लाडू ची रेसिपी शेअर करत आहे आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून मी हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू खुपच पटकन तयार होतात आणि माझ्याकडे सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात . हे लाडू दिसायला जितकी सुंदर दिसतात तितकेच खुप चविष्ट लागतात.Dipali Kathare
-
हार्ट चिकन सलामी पिझ्झा (heart chicken salami pizza recipe in marathi)
#Heart#व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने नवरोबाच्या आवडीचा हार्ट शेप पिझ्झा बनवला.नवरोबासाठी खास......... Purva Prasad Thosar -
तिरंगा कोकोनट मोदक (tiranga coconut modak recipe in marathi)
#तिरंगा#मोदकआपली तिरंगा थीम असल्यामुळे मी हे सोपे आणि इन्स्टंट कोकोनट मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
पारंपारिक रोझ रवा केक.. (paramkarik rose rava cake recipe in marathi)
#Heart #A Heart-y Challengeरंग दे सारी गुलाबी चुनरिया..आपले भावविश्ववातले जीवन हे इंद्रधनुष्या सारखे आहे.इंद्रधनुष्यातले हे सात रंग आपल्या भावभावनांचे प्रतीक आहेत.आपल्या मनाशी,जीवनाशी या रंगांचा गहरा संबंध आहे.लाल रंग उर्जा ,शक्तीचे प्रतीक आहे..पांढरा रंग शांतीचे,कोमलतेचे प्रतीक आहे..आणि या दोन रंगांपासून तयार होणारा गुलाबी रंग..म्हणून गुलाबी रंगाला उर्जा, शक्ती,ताकद याच बरोबर सुखसमृद्धीचे, भाग्याचे, शांतीचे,कोमलतेचे,प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते..शीतलता प्रदान करणार्या या रंगाला प्रेमाचा सूचक रंग मानला जातो.प्रेमाचे प्रतीकच हा गुलाबी रंग.देवी लक्ष्मीला देखील गुलाबी रंगाची कमळे विशेष प्रिय..म्हणजेच स्त्री ही शक्ती आणि प्रेम यांचा संगम असलेली ईश्वराची सुरेख कलाकृतीच आहे.. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा संदेश देणारा दिवस आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक.. गुलाबी गुलाबाचा दिवस..म्हणूनच या कोमल गुलाबी भावनेचा ,प्रेमाच्या रंगाचा,गुलाबांचा पाककलेत वापर करुन आपल्या कुटुंबियांवरचे आपले प्रेम व्यक्त केले नाही तर नवलच..म्हणूनच मी खास पारंपरिक असा गुलाब पाकळ्या वापरुन ह्दयाच्या आकाराचा रव्याचा केक करुन आजचा माहौल अधिक प्रेममय केलाय..😍❤️ कसा ते बघू या.. Bhagyashree Lele -
हार्ट ब्रेड (heart bread recipe in marathi)
#Heart #१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो हा एकप्रकारे प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा आणि रोमांसचा अनोखा उत्सवच आहे या दिवशी लोक त्यांच्या प्रियकर प्रियसी किंवा जोडीदाराला सुंदर भेटवस्तु आणि संदेश पाठवतात व्हॅलेंटाईन डे संत व्हॅलेंटाईन ह्यांच्या नावाने साजरा केला जातो चला तर ह्या निमित्ताने मी बनवलेली हार्ट ब्रेड ही सोपी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मिल्क पावडर कोकोनट पेढा (coconut pedha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्र नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन ही थीमच खूप सुरेख वाटली .दोन्ही सण अत्यंत प्रेमाचे .मला माझ्या भावासाठी पेढ्यातून राखी बनवली याचा मनोमन खूपच आनंद झाला व अत्यंत आनंदाने ओवाळून पेढा खाऊ घातला . नंतर तयार केलेली राखी बांधली.भावाला खूप खूप आवडली..... मी ही खुश व तो ही खुश...... Mangal Shah -
कोकोनट चाॅकलेट (coconut chocolate recipe in marathi)
#tmr चॉकलेट आवडत नसेल अशी व्यक्ती फारच कमी असतील लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच चॉकलेटच्या आवड आहे कोकोनट चॉकलेट हा एक एक प्रकार मला फार आवडतो आणि तो झटपट बनतो चला तर मग बनवण्यात कोकोनट चॉकलेट Supriya Devkar -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14 "जय गजानन माउली" आज गजानन महाराजांचा प्रगटदिन.....त्या निमित्याने नैवेद्यासाठी केलेले खास राघवदास लाडू.....पारंपारीक रेसिपीत ओल्या नारळाचा चव वापरतात पण मी डेसिकेटेड कोकोनट वापरलाय,आणि चवीलाही अप्रतीम झालेत..... Supriya Thengadi -
बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 #डेसीकेटेड कोकोनट बर्फी, अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे Anita Desai -
रवा कोकोनट केशर लाडू (rava coconut kesar laddu recipe in marathi)
#लाडू #रवाकोकोनट_केशर_लाडू... सर्वांचा आवडता रवा कोकोनट लाडू आज मी आज केशर घालून केला... खूप सुंदर कलर आणि चव आहे .. फक्त मी कोकोनट ची काळी पाठ काढायला हवि होती ती राहून गेली आणि मी मी मीक्सरमधे फीरवून घेतलं ...त्यामूळे काळे बारीक पॉईंट दिसतात 😃 बाकी रंग चव एकदम सुंदर आली... Varsha Deshpande -
तिरंगा कोकोनट लाडू (tiranga coconut ladoo recipe in marathi)
#tri🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏श्रावणात बरेच सण असतात. त्यातलाच आपला राष्ट्रीय सण म्हणजे🇮🇳Independence Day🇮🇳आपल्याला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे पूर्ण झाली आणि यावर्षीचा 75 वा.....त्यानिमित्ताने तिरंगा कलर मध्ये नारळाचे लाडू तयार केलेत, चला तर मग ह्या आनंदात सहभागी होत ,आपण तिरंगा कोकोनट लाडू कसे करायचे ते बघुया😋👍 Vandana Shelar -
कोकनट पुडींग विथ पिस्ता ॲन्ड चोकलेट चीप्स (coconut pudding recipe in marathi)
#wd आज महिला दिनाच्या निमित्ताने मी ही रेसिपी माझ्या मुलीला डेडीकेट करत आहे माझ्या मुलीला खोबरे प्रचंड आवडते त्यामुळे मी डेसिकेटेड कोकोनट वापरून ही रेसिपी केली आहे. Rajashri Deodhar -
-
स्टॅाबेरी हार्ट बर्फी (strawberry heart barfi recipe in marathi)
#Heart#स्टॅाबेरी बर्फी# ०हॅलेनटाईन डे म्हटल की डोळ्यांसमोर येत ते म्हणजे प्रेमाच प्रतीक लाल रंगांचा फुल , म्हणुन मी सुध्दा आज फक्त लाल स्टॅाबेरीचा वापर केला आहे , तो पण हार्ट शेप मधे बर्फी केली , चला तर मग बघु या ..... Anita Desai -
ब्रेडचा केक (breadcha cake recipe in marathi)
#Heartव्हॅलेन्टाइन डे स्पेशल हार्टशेप रेसिपी. यासाठी मी नवीन प्रकारचा केक केला.कमी साहित्य,गॅसचा वापर नाही. 10-15 मिनिटात होणारा,चवीलाही छान!तसेच ही माझी *201 वी रेसिपी आहे. त्यामुळे खूप आनंद होत आहे. कूकपॅडच्या सर्वांना खूप धन्यवाद! Sujata Gengaje -
कोकोनट- बेरी स्टफ्ड चॉकलेट मोदक (coconut berry chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 10 #मोदकपारंपारिक चुरमा मोदक झाल्यावर आताच्या नव्या युगाला साजेसे चॉकलेटचे मोदक बनवण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न केला. मला स्वतःला व्हाईट चॉकलेट खूप आवडते म्हणून मी या व्हाईट चॉकलेटमध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि ड्राय बेरीज यांचे स्टफ्फिंग भरून रिच मोदक तयार केले. त्याच बरोबर व्हाईट चॉकलेट मध्ये लाल रंग घालून दोन रंगाचे प्लेन चॉकलेट मोदकही बनवले.Pradnya Purandare
-
झटपट खोबरा लाडू (jhatpat khobra ladoo recipe in marathi)
#GA4#week14#ladooडेसिकेटेड कोकोनट व मिल्कमेड असे दोनच साहित्य वापरून अतिशय झटपट होणारे लाडू नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
प्रीटी पिंक ऍप्पल-कोकोनट स्क्वेअर (apple coconut square recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_आठवा_कोणतेही_फळ#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा" प्रीटी पिंक ऍप्पल-कोकोनट स्क्वेअर " आपल्या आहारात तुम्ही केवळ एका सफरचंदाचा समावेश केल्यास तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जावं लागणार नाही, असं म्हटलं जातं. सफरचंद हे एक असं फळ आहे, ज्याच्या सेवनानं शरीरास पोषक असलेली सर्वच तत्त्वं आपल्याला मिळतात. निरोगी आरोग्यासाठी दररोज सकाळी एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते. सफरचंदाच्या सेवनामुळे अल्झायमर, कॅन्सर आणि ट्युमरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. या फळात असणाऱ्या फायबरमुळे आपलं पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. शिवाय, हृदय आणि स्नायूंच्या समस्यांपासून तुमची सुटका होते.म्हणून मी आज सफारचंदा पासून मस्त अशी रेसिपी बनवली आहे, तुम्ही ही रेसिपी नक्की करून पाहा...👍 Shital Siddhesh Raut -
रोझ पिस्ता बर्फी - नो गॅस/फायर (Rose Pista Barfi Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#बर्फी#गुलाब#rose#पिस्ता Sampada Shrungarpure -
कोकोनट शंकरपाळे (coconut shankarpale recipe in marathi)
#goldenapron3#week19#घीआज मी डेसीककेटेड कोकोनट घालून शंकरपाळे नवीन आकारात बनविलेत. Deepa Gad -
मिल्की कोकोनट मोदक (milk coconut modak recipe in marathi)
#gurगणेशोत्सव सण हा सर्वच अगदी भक्तीभावाने साजरा करता.त्यातही नैवेद्याचे असंख्य प्रकार बाप्पासाठी केले जातात.बाप्पाच्या प्रसादात मोदक म्हटलं की ,निरनिराळे प्रकार आलेच ..नाही का?असेच एक तोंडांत टाकताच विरघळणारे कोकोनट मोदकांची रेसिपी पाहू..😊 Deepti Padiyar -
रोझ कोकोनट लाडू (coconut rose ladoo recipe in marathi)
रेसिपीबुक #week8नारळ... आपल्या रोजच्या स्वयंपाकात नारळ वापरला जातो. त्याचे गोड पदार्थ पण केले जातात. नारळ वडी, कोकोनट बिस्कीट, करंज्या, उकडीचे मोदक असे विविध प्रकार केले जातात आज मी अशीच एक वेगळी रेसिपी केली करायला एकदम सोपी आणि चव तर भन्नाट एक झाला की अजून खायची इच्छा होतेच. Sanskruti Gaonkar
More Recipes
टिप्पण्या (5)