बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

#DDR
दिवाळीच्या फराळातलं काय आवडतं असं कोणालाही विचारलं तर बेसन लाडू हे उत्तर पहिले येतच. साजूक तुपातली खमंग भाजलेले असे हे बेसन लाडू ,फराळाचा राजा म्हटलं तरी चालू शकेल.

बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)

#DDR
दिवाळीच्या फराळातलं काय आवडतं असं कोणालाही विचारलं तर बेसन लाडू हे उत्तर पहिले येतच. साजूक तुपातली खमंग भाजलेले असे हे बेसन लाडू ,फराळाचा राजा म्हटलं तरी चालू शकेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
वीस
  1. 1 किलोचणाडाळ
  2. 1/2 किलोपिठीसाखर
  3. चारोळी आणि बेदाणे आवश्यकतेनुसार
  4. 1/2 किलोसाजूक तूप
  5. 3 चमचेवेलची पावडर

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम चणाडाळ मंद आचेवर जवळजवळ पाऊण तास खमंग अशी भाजून घ्यावी आणि नंतर जाडसर रवाळ दळून घ्यावी. भांड्यामध्ये अर्धा किलो साजूक तूप गरम झाल्यावरती त्यात दळलेले बेसनाचे पीठ घालून ते खूप हलके होईपर्यंत आणि फसफसून येईपर्यंत मंद आचेवर सतत ढवळत भाजून घ्यावे.त्याला सुंदर तांबूस कलर आला आणि पीठ ढवळताना हलकं लागलं की मग गॅसवरून बाजूला करून थंड करून ठेवावे.

  2. 2

    पीठ एकदा थंड झालं की त्यात अर्धा किलो पिठीसाखर घालून ते हाताने नीट मिक्स करून घ्यावे व नंतर फूड प्रोसेसर मधून फिरवून घ्यावे त्यात नंतर पिठीसाखर व भाजलेली चारोळी ही मिक्स करावी. व आपल्याला हव्या असलेल्या आकाराचे लाडू वळून घ्यावे, वळताना वरती एक एक बेदाणा लावावा जेणेकरून ते आणखी सुंदर दिसतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes