खमंग खुसखुशीत चकल्या हीरव्या वाटणाच्या (Chakli‌ Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#DDR
ही रेसिपी माझ्या आईची खास असल्याने त्यांत माहेरच्या मायेची स्निग्धता जाणवते.

खमंग खुसखुशीत चकल्या हीरव्या वाटणाच्या (Chakli‌ Recipe In Marathi)

#DDR
ही रेसिपी माझ्या आईची खास असल्याने त्यांत माहेरच्या मायेची स्निग्धता जाणवते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. 1/4 किलोचकलीच्या भाजणीचे पीठ
  2. 1/2 टीस्पूनलोणी
  3. 5-6हीरव्या मिरच्या
  4. 4-5लसणीच्या पाकळ्या
  5. 1 इंचआल
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. चवीनुसारमीठ
  8. चकल्या तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम हीरव्या मिरच्या, आल व लसूण याची पेस्ट करून घेतली.
    नंतर भाजणी च्या पीठांत मीठ व हळद घालून घेतले.

  2. 2

    जेवढे पीठ तेव्हढेच पाणी घेतले. पाण्यांत मीठ, आल, लसूण मिरचीची पेस्ट व लोणी घालून ते पाणी ऊकळवले. पाणी उकळल्यानंतर भाजणीचे पीठ घातले व सर्व एकजीव करून त्यावर झाकण दीले व गॅस बंद केला.

  3. 3

    नंतर थोडे थंड झाल्यावर ते पीठ छान मळून घेतले. चकलीच्या सो-याने चकल्या करून घेतल्या.

  4. 4

    नंतर तेल तापवून त्यात चकल्या छान खमंग तळून घेतल्या व गरमागरम सर्व्ह केल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes