भाजणीच्या चकल्या (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)

#DDR खमंग, खुसखुशीत फराळ बनवायला सगळ्यांनी सुरुवात केलीच असेल. मी चकल्यांनी केलीये सुरुवात. दिवाळी फराळातला माझा सर्वात आवडता पदार्थ. नक्की करुन बघा.
भाजणीच्या चकल्या (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR खमंग, खुसखुशीत फराळ बनवायला सगळ्यांनी सुरुवात केलीच असेल. मी चकल्यांनी केलीये सुरुवात. दिवाळी फराळातला माझा सर्वात आवडता पदार्थ. नक्की करुन बघा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात ओवा, तीळ, तेल, लोणी, लाल तिखट आणि मीठ घालून एकत्र करावे आणि पातेलं गॅसवर ठेऊन मिश्रणाला उकळी आणावी.
- 2
आता त्या गरम पाण्यात चकलीची भाजणी घालून मिक्स करावं. आता २० मिनीटं हे मिश्रण असचं ठेवावं. मग हाताने मळून घ्यावं आणि गोळा करुन चकलीच्या सोर्यात भरावा.
- 3
आता तयार मिश्रणाच्या सोर्याच्या मदतीने चकल्या पाडाव्या. गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्याव्या. खमंग, खुसखुशीत चकली तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.2.. सर्वात जास्त संपणारा पदार्थ खमंग खुसखुशीत अशी चकली. Hema Wane -
भाजनीची खुसखुशीत चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR माझी चकली कधीच फसत नाही कारण ही चकली भाजणी माझ्या आईने मला शिकवली. तीचेच प्रमाण मी नेहमी वापरते .चकली भाजणीची पोस्ट मी आधीच पोस्ट केली आहे. अचूक प्रमाण असून चकली खुसखुशीत होतात. Supriya Devkar -
भाजणीची चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR चकली भाजणीची चकली म्हणजे सर्वांच्या आवडीचा , व दिवाळी मधे होणारा खमंग,खुसखुशीत व महत्वाचा फराळाचे प्रकार आहे. Shobha Deshmukh -
दिवाळी फराळ चकली (Chakli Recipe In Marathi)
#DDRदिवाळी फराळात मानाचे स्थान असलेला पदार्थ म्हणजे चकली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे. खुसखुशीत चकलीची परफेक्ट रेसिपी. Shital Muranjan -
खुसखुशीत भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत भाजणी चकली मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. मस्त खुसखुशीत आणि खमंग चकली झाली आहे. चकली कशी वाटली ते सांगा. Rupali Atre - deshpande -
-
भाजणीची चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी भाजणीची चकली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दिवाळी विशेष भाजणीच्या चकल्या (Bhajnichya Chaklya Recipe In Marathi)
#DDRचकली शिवाय दिवाळी फराळ हा अपूर्णच. म्हणून खास दिवाळी विशेष भाजणीच्या चकलीची रेसिपी तुमच्यासाठी. Priya Lekurwale -
चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र 4भाजणीची चकली सर्वांचीच आवडती. दिवाळी चकली शिवाय होत नाही. दिवाळीतील इतर पदार्थ पेक्षा चकल्या आमच्याकडे खूप बनवाव्या लागतात. Shama Mangale -
भाजणी ची चकली (bhajni chi chakli recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल खमंग खुसखुशीत भाजणी चकली Sushma pedgaonkar -
रवा तांदळाच्या कुरकुरीत चकल्या (Rava Tandlachi Chakli Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी धमाका रेसिपीज Sumedha Joshi -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post2 दूसरा दिवाळी फराळ भाजणीची चकली बनवली Pranjal Kotkar -
-
कडबोळी (kadboli recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#कडबोळी दिवाळी फराळातील खमंग ,खरपूस, खुसखुशीत किंवा कुडकडीत पदार्थ म्हणजे कडबोळी..येता जाता किंवा चहाबरोबर खायला नंबर 1 अगदी..😀 चलग रेसिपीकडे.. मी यंदा थालिपीठाच्या भाजणीची कडबोळी केलीत.. Bhagyashree Lele -
चकली (Chakali Recipe In Marathi)
#अन्नपूर्णाचकली हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणून महाराष्ट्रात बनविला जातो. दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक मराठी घराघरातून फराळाचे निरनिराळे सुवास येत असतात यातलाच एक खमंग सुवास असतो तो चकलीचा सुवास दिवाळीच्या फराळातील अतिशय आवडता पदार्थ अर्थात चकली पण खमंग आणि रुचकर चकली तेंव्हाच तयार होते जेंव्हा तिची भाजणी छान जमून येते, चकलीची भाजणी मी कूक पॅड वर पोस्ट केली आहे, चला मग आज चकली बनवूया ...... Vandana Shelar -
खमंग खुसखुशीत चकली (chakli recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#खमंग_खुसखुशीत_चकली खमंग चकली ही दिवाळीच्या तिखट फराळाची महाराणी ..सर्वांचीच अतिशय लाडकी 😍...हिच्यासाठी सदैव तत्पर सगळे😜 कुणीही ना करणारच नाही..😍..All time favorite 😋😋...खमंग,खुसखुशीत ,काटेदारपणा हे चकलीचे ऐश्वर्य,सौंदर्य..😍अशी चकली पाहिली की कुणीही तिच्या सहज प्रेमात पडेल..❤️चला तर मग या महाराणींच्या साजशृंगाराकडे जाऊ या... Bhagyashree Lele -
चकली (chakli recipe in marathi)
#DIWALI 2021आपण प्रत्येकाला विचारले की दिवाळी मध्ये तुझा आवडता फराळ कोणता तर सगळ्यांच्या तोंडून अगदी लहान मोठ्यांच्या सुद्धा चकली हा पदार्थ येईल चकली शिवाय दिवाळीचा फराळ अपूर्ण आहे Smita Kiran Patil -
कडबोळी (kadboli recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत कडबोळी कडबोळी हा दिवाळी फराळातील एक खमंग आणि खुसखुशीत असा पदार्थ आहे. जशी चकलीची भाजणी असते तशीच कडबोळी ची ही भाजणी असते. आज मी भाजणी सहित ही रेसिपी पोस्ट करत आहे. या भाजणीचे थालीपीठ ही बनवू शकता. Rupali Atre - deshpande -
झटपट चकली (Instant Chakli Recipe In Marathi)
#DDR #दिवाळी धमाका रेसिपीस # दिवाळीत गोड पदार्था सोबत तिखट पदार्थ ही हवेतच चिवडा, चकल्या, तिखट शंकरपाळी, कडबोळी चला तर चकलीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळभाजणीच्या चकली ला थोडी पूर्वतयारी करावी लागते 😀चकली म्हटली की सर्वांचेच आवडतीचकली साठी भाजणी करून ती दळून आणावे लागते तेव्हाच चकली खमंग खुसखुशीत होते आणि भाजणीचे प्रमाण पण योग्य प्रमाणात हवे तेव्हा बघूया Sapna Sawaji -
-
खमंग भाजणीची चकली (chakli recipe in marathi)
#dfrदिवाळीतील फराळामध्ये 'चकली' खाल्ली नाही तर फराळ पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. भाजणी तयार करण्यापासून चकलीची चव जीभेवर रेंगाळण्यापर्यंतचा प्रवास एकदम 'खमंग' असतो...😋😋खातांना कुरकुरीत लागणारी गोल गरगरीत अशी ही चविष्ट चकली. चकली खायला जितकी सुंदर लागते त्याप्रमाणे ती दिसतेही काटेरी सुंदर, चकलीसुध्दा घरातील महिला विविध पध्दतीने बनवतात. चकली ही भाजणीची बनवतात. भाजणीची चकलीमध्ये वेगवेगळया डाळी मिक्स असतात आणि ही भाजणीची चकली अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी लागते.चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
दिवाळी विशेष दही लसणाच्या गरम-गरम,खमंग,खुसखुशीत चकल्या (dahi lasun chya chaklya recipe in marathi)
दिवाळीतील आवडीचा पदार्थ म्हणजे सर्वांचा चकली ! महाराष्ट्रात अनेक प्रकारे चकली बनवली जाते. खमंग आणि खुसखुशीत असणारा हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. Swati Pote -
चकली...एक खमंग चक्रव्यूह (chakali recipe in marathi)
#दिवाळी फराळ रेसिपी #अन्नपूर्णा #भाजणीची चकली..करंजी आणि चकली या जोडगोळीचं फराळामध्ये स्थान उच्चीचं..आवडीमध्ये या दोन्ही पदार्थांचे ग्रह कायम उच्चीचेच असतात.. मला तर नेहमी चकली एक चक्रव्यूहच भासते..खमंग खुसखुशीत कुरकुरीत असे चक्रव्यूह..या चक्रव्यूहात तिच्या खमंगपणा मुळे आपण अलगद शिरतो खरे..पण अलौकिक चवीमुळे आपण स्वतःहून यातून बाहेर पडायला मागत नसतो..तिथेच घुटमळतो..तिच्या वेढ्यात गुंगून जातो..तर अशी ही चकली करणं हे सत्वपरीक्षेपेक्षा कमी नाही बरं..चकली ही process च म्हणायची..तिची भट्टी जुळून आली तर वाह..उस्ताद..क्या बात है....असंच म्हणावं लागेल..चकलीचे चार पडाव असतात..भाजणे,दळणे,मळणे,तळणे..हे चारही पडाव गृहिणींची परीक्षा पाहणारेच..नजर हटी दुर्घटना घटी..हे तर ठरलेलंच..कारण प्रत्येक पडाव डोळ्यात तेल घालून पार पाडावा लागतो ..तेव्हां कुठे आपल्यावर फराळ देवतेचं हे नटखट अपत्य प्रसन्न होतं..आणि मग आपल्या पदरात पडते खमंग , खुसखुशीत, कुरकुरीत आतून नळी पडलेली चकली..अहाहा... अशी चकली ,तिच्या सोबत लोणी,दही हे combination तर वर्णनातीत..हे सुख फक्त खाऊन अनुभवायचे..पण माझी लहानपणीची गंमत सांगते तुम्हांला..नळी पडलेल्या चकलीचा तुकडा चहामध्ये बुडवून स्ट्राॅ सारखा चकलीच्या नळीतून चहा फु फु करत ओढून प्यायचा..अजूनही मला असं करायला आवडतं..आणि मी करते पण..मोठेपणाची झूल उतरवून थोडावेळ तरी लहान झाल्यासारखं वाटतं आणि दिल गार्डन गार्डन हो गया म्हणत बालपणीचा काळ पुन्हा काही क्षणासाठी अनुभवता येतो.. काय मग येतात नं माझ्या किचनमध्ये चकल्यांचे चक्रव्यूह बघायला... Bhagyashree Lele -
खमंग खुसखुशीत मेथी फ्लेवर कडबोळी (kadboli recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्रकडबोळी ही चकली ची लहान बहिणच म्हणावी.दिवाळी फराळ ला पण करतात. माझा माहेरीखास बैल पोळ्याला जे बैल घरी आणून पुजले जातात त्या दिवशी बैलांच्या शिंगात अडकवून आणि त्यांचा समोर वाटीत ठेवून नैवेद्य अर्पण केला जातो. या कडबोळी ला खूप महत्व आहे त्या दिवशी. त्याच बरोबर शंकरपाळे पण असतात.चला तर ही खमंग खुसखुशीत कडबोळी ची रेसिपी बघू या. Sampada Shrungarpure -
-
-
भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#भाजणी चकलीचकली हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. लहान मुलां पासून मोठ्यानं पर्यंत सगळयांना च आवडतात. Sampada Shrungarpure -
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चँलेजच क ली....तमाम गृहिणींची जिव्हाळ्याची,सुगरणपणाचा कस लागणारी...करेपर्यंत अगदी कशी काय होतेय बाई!...या थोड्याश्या दडपणाखालीच केली जाणारी ही चकली...झाली छान तर ठीक...नाहीतर काही खरं नाही😉.दिवाळीचा सगळा मूड या चकलीवरच अवलंबून असतो...पटतंय ना?सगळी प्रमाणं वगैरे लिहून ठेवली जातात,आता युट्यूब आहे..कोणाची कशी झाली,अमकीची तर मस्त...तमकीची अगदी तोंडात घालताच विरघळणारी😋नाहीतर कुणाची अगदीच मऊ...अगदी सरळ भुईचक्रासारखी उलगडणारी😄कुणाची करेपर्यंत एकदम छान...आणि डब्यात गेल्यावर मऊ🤔कुठे भाजणी चुकते,कुठे दळून आणायला चुकते,कुठे भाजणी भाजायला चुकते,कुठे चकलीचे मोहन घालणं चुकते,कुठे तेलात पडल्यावर चकली अगदी पसरू लागते...हसू लागते आणि करणारीला अगदी रडू येते😏अनेक वर्ष बरेच प्रयोग करुन मग हळूहळू जमायला लागते,आणि नाहीच जमली तर हल्ली बाजारात हजारो जणी चकल्या देतातच करुन!!...तरीही मला वाटते,दिवाळीचा फराळ ही गृहिणीचा सगळा संयम पहाणारी गोष्ट आहे.सगळं कसं अचूक प्रमाणात झालं तरच तो पदार्थ खाण्याची मजा असते.स्वतः खपून करण्यासारखी मजा नाही...!चुकलं तरी काय चुकतंय,कस़ं केलं की छान होईल याचा शोध वर्षानुवर्ष घेतल्याशिवाय आजी,आईसारखे पदार्थ जमत नाहीत.मी कधी चकलीची रेसिपी लिहीन असं चुकूनही वाटलं नव्हतं,कारण आता आताच माझी चकली छान होऊ लागलीय असं म्हणतात!😅..कुकपँडमुळे हे करता येतंय हे खरं👍बघा,तुम्हाला आवडतेय का ही चकली?... Sushama Y. Kulkarni -
लसुनी शेव (lasuni sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चॅलेंजखुसखुशीत खमंग लसुणी शेव Shobha Deshmukh
More Recipes
टिप्पण्या