सुरमई करी विथ राइस(Surmai Curry Recipe In Marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#VNR
फिश आवडणाऱ्या सगळ्यांसाठी मस्त रेसिपी.गरमागरम सुरमई करी आणि वाफाळलेला भात.

सुरमई करी विथ राइस(Surmai Curry Recipe In Marathi)

#VNR
फिश आवडणाऱ्या सगळ्यांसाठी मस्त रेसिपी.गरमागरम सुरमई करी आणि वाफाळलेला भात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
३-४
  1. १०-१२ तुकडे सुरमई चे
  2. 1 कपनारळाचे काप
  3. 6-7लसूण पाकळ्या
  4. 1 टेबलस्पूनधणे
  5. १०-१२ लाल मिरच्या
  6. 4-5आमसुले
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सूरमर्ईचे तूकदे स्वच्छ धून साफ करून घेतले.

  2. 2

    वाटण करण्यासाठी मिरची धने पाण्यात भिजत घातले.खोबर खवून घ्यायचं किंवा तुकडे करून सोबत लसूण पाकळ्या हे सर्व मिक्सर मधून बारीक वाटायचं.

  3. 3

    पॅन मध्ये तेल घालून त्यात वाटण छान परतले.पाणी, मीठ, आमसुले घालून उकळी आणली.त्यात माशाचे तुकडे घालून दहा मिनिटे उकळून शिजवून घेतले.

  4. 4

    तयार करी भातासोबत सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes