घी रोस्टेड गार्लिक ब्रेड (Ghee Rosted Garlic Bread Recipe In Marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

सकाळी सकाळी प्लेन ब्रेड खाण्यापेक्षा त्याला थोडासा ट्विस्ट देऊन खाण्याची मजा वेगळीच आमच्याकडे ब्रेडला तूप लावून भाजून खायला फार आवडते मग त्यात थोडासा ट्विस्ट दिला की आणखी मजा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच मिनिटं
चार स्लाईस
  1. 4स्लाईस सँडविच ब्रेड
  2. 4 ते पाच लसूण पाकळ्या
  3. 2 ते तीन टेबलस्पून तूप
  4. 1 टीस्पूनइटालियन सीजनिंग किंवा ओरिगानो
  5. 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  6. तूप

कुकिंग सूचना

पाच मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम एका वाटीमध्ये तूप घ्यावे या तुपात ओरिगानो किंवा इटालियन सीजनिंग घालावे त्यानंतर त्यात लसूण किसून घालावा हे सर्व मिश्रण चमच्याने एकत्र करावे

  2. 2

    आता ब्रेडच्या स्लाईस घेऊन त्याला तयार मिश्रण एका बाजूने लावून घ्यावे तवा गरम झाल्यानंतर ज्या बाजूने आपण मिश्रण लावले आहे ती बाजू तव्याच्या वर टाकावी आणि वरील बाजूस पुन्हा चमच्याने उरलेले मिश्रण लावून घ्यावे मध्यम आचेवर दोन्ही बाजूने छान खरपूस ब्रेड भाजून घ्यावेत हे ब्रेड गार्लिक ब्रेड इतके चविष्ट लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes