काकडीचे सुप (Kakdiche Soup Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कुकस्नॅप चॅलेंज
#सुप रेसिपी

काकडीचे सुप (Kakdiche Soup Recipe In Marathi)

#कुकस्नॅप चॅलेंज
#सुप रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
  1. 2काकडी
  2. 1कांदा
  3. 2लसूण पाकळ्या
  4. 1हिरवी मिरची
  5. 1/2 इंचआलं
  6. 1/4 टिस्पून मिरपूड
  7. 1/2 टिस्पून काळ मीठ
  8. 1/2लिंबाचा रस
  9. मीठ चवीनुसार
  10. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  11. साखर चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    प्रथम काकडी किसून घेतली कांदा, कोथिंबीर, मिरची चिरून घेतले. सर्व साहित्य संकलित केले.

  2. 2

    आता गॅसवर कढईमध्ये कांदा, आलं, मिरची, लसूण सर्व परतून घेतल्यावर मग त्यात काकडीचा कीस घालून परतून घेतले. थंड झाल्यावर मिक्सरमधून पेस्ट करून घेतली.

  3. 3

    आता कढईमध्ये तुप जीऱ्याची फोडणी करून त्यात वरील पेस्ट ओतली. त्याला उकळी आल्यावर त्यात मिरेपूड, मीठ, लिंबाचा रस, साखर, थोडीशी कोथिंबीर सर्व घालून तीन-चार मिनिट चांगले उकळून घेतले.

  4. 4

    काकडीचे सूप तयार झाल्यावर बाऊलमध्ये काढून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes