टोमॅटोचे थंडगार सूप (tomatoche thandagar soup recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
टोमॅटोचे थंडगार सूप (tomatoche thandagar soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य संकलीत करून घेतले. टोमॅटो स्वच्छ धुऊन चिरून घेतले.
- 2
आता मिक्सरच्या जार मधे टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, काळमीठ, सैंधव मीठ, लिंबाचा रस, मीरपुड, सर्व घालून पेस्ट करून घेतली.
- 3
मग ह्या मिश्रणात बीटाचा रस कलर व टेस्ट साठी मीक्स करून गाळून घेतले. आता ग्लास मधे बर्फाचे क्युब घातले.
- 4
ग्लास मधे टोमॅटो सुप ओतले.व गार्निश केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटोचे थंडगार सूप (tomatoche thandagar soup recipe in marathi)
#hs टोमॅटो हे पौष्टिक व आरोग्यदायी फळ मानले जाते टोमॅटो पिकताना त्याचे रूपांतर डेक्स्ट्रोज या साखरेत होते . टोमॅटोत " अ " जीवनसत्व आहे त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहाते. टोमॅटो रोगघटक बाजूला करून शरीरातील नैसर्गिक मार्ग खुले करतो. मूत्रपिंडांना हळुवारपणे उद्दीपित करतो व शरीरातील प्रतिविषांचा निचरा करतो. त्यामुळे रोगाचे कारण व शरीराची दुर्बलता नाहिशी होते. पिकलेल्या टोमॅटोत " क " जीवनसत्व असते. शरीरातील आम्लाची तीव्रता कमी होते. मधुमेही व्यक्तींना फायदेशीर रक्तातील साखरेचे नियंत्रण करतो. अतिरिक्त आम्लामुळे होणारे मूतखडे टोमॅटोमधील अ व क जीवन सत्वामुळे विरघळतात. रोज सकाळी टोमॅटो ज्यूस घेतल्यास पित्ताच्या उलट्या अपचन कमी होते. चला तर अशा पौष्टीक फळभाजी पासुन तयार होणारा खास उन्हाळ्या साठीची थंडगार टोमॅटो सुप ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
डाळींबाचे सूप (dalimbache soup recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-2मी ज्योती भवारी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.डाळींबाचे हे सूप, खूप छान झाले होते. Sujata Gengaje -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapभारती किणी ह्यांची टोमॅटो सूप ची रेसिपी आज कुकस्नॅप केली आहे Nilan Raje -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#soupsnapसुमेधा जोशी तुमची मुगाचे सूप ही रेसिपी मी कूक स्नॅप केली आहे. सूप खूप मस्त झालं. आम्हाला खूप आवडले. थँक्स अशी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल. Shama Mangale -
क्रिमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup)
#soupsnapमी लता धानापुने काकूंची क्रिमी टेस्टी टोमॅटो सूप ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Thank you kaku for recipe ❤️ Ranjana Balaji mali -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#Cooksnap Challenge#विंटर स्पेशल ग्रीन रेसिपी चॅलेंजमी छाया पारधी यांची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
टोमॅटो सूप विथ ब्रेड क्रोटन्स (Tomato soup with bread croutons recipe in marathi)
मी संपदा शृंगारपुरे यांची टोमॅटो सूप विथ ब्रेड क्रोटन्स रेसिपी कुकस्नॅप केली.रिमझिम पाऊस सुरू आहे आणि त्यात गरमागरम सूप चा आनंद ...मस्त... Preeti V. Salvi -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#Soupsnapमी आज भाग्यश्री ताई यांचे हेल्दी असे मुगाचे सूप थोडासा बदल करून कूकस्नॅप केले.सूप खूप छान झाले सर्वांना खूप आवडलेचव खूपच छान झाली 😊 Sapna Sawaji -
आलू सॅन्डविच (Aloo Sandwich Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#ब्रेकफास्ट रेसिपीहि रेसिपी छाया पारधी यांच्या रेसिपी मधे थोडा बदल वरून कुकस्नॅप केली. छान झाले सॅन्डविच. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
तीळगुळ गजक (tilgul gajak recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज#संक्रांती स्पेशल रेसिपी चॅलेंज प्रभा शामभारकर ह्यांची हि रेसिपी मी कूकस्नॅप केली. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कशाय काढा (kashay kadha recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#काढा चॅलेंजसुप्रिया देवकर ह्यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली. काढा छान झाला. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
मूगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#soupsnap #भाग्यश्री लेले यांनी केलेले मुगाचे सूप, मी आज करून पाहिले. करायला सोपे आणि चवीला छान असे हे सूप पचायला हलके. आजारी व्यक्तींसाठी एकदम परफेक्ट, असे पौष्टिक. Thanks. मी फक्त त्यात गाजर टाकले आहे जास्तीचे. Varsha Ingole Bele -
सात्विक आरोग्यवर्धक आवळा सुप (awala soup recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap challenge#सात्विक रेसिपीचेतना भोजक ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली छान झालं सुप.धन्यवाद चेतना ताई. Sumedha Joshi -
टोमॅटो सूप/ टोमॅटो बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#soupsnapमी रूपाली तुझी रेसिपी cooksnap केली सूप खुप छान झाले Thank you Suvarna Potdar -
दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दहीआर्या पराडकर ह्यांची दही साबुदाणा ही रेसिपी मी कूकस्नॅप केली. दही साबुदाणा खुप छान आणि झटपट झाला.धन्यवाद. तुमच्या मळे एक नवीन रेसिपी शिकायला मिळाली. Sumedha Joshi -
काकडीचे सूप (kakadiche soup recipe in marathi)
#soupsnap #cooksnap माझी मैत्रिण Rajshri Deodhar हिची काकडी सूप ही रेसिपी मी cooksnap केलीये..मी शेपू आणि बर्फ ,चिली साँस वापरला नाहीये..कारण शेपूचा वास आवडत नाही घरी..बर्फ ,साँसची allergy आहे...त्या ऐवजी हिरवी मिरची,आलं वापरलं...अतिशय रुचकर,चविष्ट, थंडगार असे हे सूप सगळ्यांनाच खूप आवडले..Thank you राजश्री for this delicious recipe.😊🌹❤️ अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी no gas recipe आहे..म्न्हाहणून थंड,गारेगारच सर्व्ह करतात..उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आपण काकडी तिखट मीठ लावून खातो, कोशिंबीर करुन खातो.. कधीतरी तुम्ही हे काकडीचे रुचकर चविष्ट सूप करुन बघा..नक्कीच आवडेल तुम्हांला...चला तर मग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
व्हेजीटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#व्हेजीटेबल रायता कूकस्नॅप#cooksnep चॅलेंजमी भाग्यश्री लेले यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून Sujata Gengaje -
-
मीक्स डाळ (Mix Dal Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#डाळ कुकस्नॅप रेसिपीसुप्रीया देवकर ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. डाळ छान झाली धन्यवाद. Sumedha Joshi -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnap टोमॅटो सूप कोणाला आवडत नसेल असे फार कमी लोक असतील. वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे हे सूप खूप पौष्टिक आहार आहे. Supriya Devkar -
कोरियांडर सूप (coriander soup recipe in marathi)
#soupsnapथँक्यू शितल मुरांजन मी तुझी कोरियांडर सूप रेसिपी चा कूकस्नॅप घेतला आहेअगदी थोडासा बदल केला आहेउन्हाळ्यामध्ये कोथिंबीर खाण खूप आरोग्य दायी आहे Smita Kiran Patil -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapटोमॅटोचे सूप बहुतेक करून सर्वांनाच खूप प्रिय असते. आमच्या घरीही सर्वांचे आवडते सूप म्हणजे टोमॅटो सूप, पटकन होते आणि फारशी सामुग्री त्याला लागत नाही. मी दरवेळेला टोमॅटो सूप करताना टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेते पण या वेळेला टोमॅटो सूप कूकस्नॅप करताना रूपाली अत्रे- देशपांडे यांची रेसिपी फॉलो केली आहे. तसेच टोमॅटो बरोबर थोडेसे गाजर ही मी यात वापरले आहे.या रेसिपीने सूप खूपच टेस्टी झाले,घरातले सर्वजण खूष झाले. थँक्यू रूपालीताई या सुंदर रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#supesnap मी ही रेसिपी शीतल मुरंजन यांचीकेली आहे. ' ड्रमस्टिक सूप ' ( शेवग्याच्या शेंगांचे सूप ) ही रेसिपी मी थोडी मॉडिफाय केली आहे.मला व माझ्या घरातील सर्वांना आवडली. Manisha Satish Dubal -
ब्रोकोली मशरूम सूप (broccoli mushroom soup recipe in marathi)
#wd#cooksnapमी डॉक्टर हिमानी ह्यांची ब्रोकोली मशरूम सूप ही रेसिपी मुलांच्या आवडीनुसार थोडा बदल करून केली आहे.मस्त झाले सूप. Preeti V. Salvi -
पारंपरिक टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapमी भाग्यश्री लेले यांची रेसिपी soupsnap करत आहे. अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Shital Muranjan -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#soupsnap#टोमॅटो गाजर सूप# मूळ रेसिपी varsha Ingole Bele यांची आहे त्यात थोडा बदल मी केला पण खूपच छान पौष्टिक आणि चविष्ट सूप झाले Thanks ताई 🙏🙏 Shweta Khode Thengadi -
मुगाचे सूप (कढण) (moongache soup recipe in marathi)
मुगाचे सूप ही शितल मुरांजनची रेसिपी मला खूपच आवडली. अतिशय चविष्ट आणि हेल्दी रेसिपी आहे. थॅकयू शितल छान रेसिपी.....#soupsnap Shilpa Pankaj Desai -
-
चिजी पोटॅटो चिप्स (Cheesy potato chips recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजसुवर्णा पोतदार ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. ताई चिप्स खुपचं छान झाले सगळ्यांना आवडले. व एक नविन रेसिपी शिकायला मिळाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मसाला पुलाव (Masala Pulao Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजमेघा जमदाडे ह्यांची मसाला पुलाव ही रेसिपी मी कुकस्नॅप केली. ताई छान झाला पुलाव. धन्यवाद. Sumedha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14870995
टिप्पण्या