कोथिंबिर समोसा (Kothimbir Samosa Recipe In Marathi)
कोथिंबिर समोसा
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कोथिंबीर तोडून स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊ आणि बारीक चिरून घ्या.
- 2
आता तेल गरम करून त्यात जीरा आणि मिरचीची फोडणी देऊ त्यानंतर आले लसुन पेस्ट तिखट मीठ आणि सगळे मसाले घालून मिक्स करून घ्यावेत त्यानंतर खाकस घालून घेऊ आणि थोडा वेळात चिरलेले कोथिंबीर घालून घ्या.
- 3
कोथिंबीर टाकल्यानंतर शेंगदाणा कुट घालून परतून घेऊन आणि खोबरा किस घालून पुन्हा छान परतून घ्यावेत, सगळे मसाले एकत्र मिक्स करून घेऊ आणि पाच मिनिट झाकून ठेवू कोथिंबीर समोसा सारण तयार आहे.
- 4
एक वाटी मैदा एक वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाच्या पीठ खाण्याच्या सोडा तिखट मीठ आणि तेल घालून कणीक मळून घे
- 5
आता गोल पाती लाटून घेऊ आणि समोसासाठी पातीच्या मधात कट करून दोन भाग तयार करून आणि समोसा तयार करून घ्या.
- 6
आता तेल गरम करून समोसा तळुन घेऊ छान खरपूस समोसे तळून घ्यायचे आहे.
- 7
गरमागरम कोथिंबीर समोसा तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
समोसा (samosa recipe in marathi)
#ks8समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो. महाराष्ट्रातही वडा पाव नंतर समोसाच खूप लोकप्रिय आहे. तिखट, गोड चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत गरमागरम समोसे खूप छान लागतात...😋👍चला तर मग पाहूया..... Vandana Shelar -
समोसा (samosa recipe in marathi)
#cook along मध्ये ममता जी नी शिकवलेली रेसिपी समोसा करून पाहीली छान झाली. Supriya Devkar -
पोटली समोसा (Potli samosa recipe in marathi)
#HSRHoli special recipeरेग्युलर समोसा ला वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला .छान खुसखुशीत होतात. नक्की ट्राय करा. Rashmi Joshi -
स्ट्रीट स्टाईल खस्ता समोसा (khasta samosa recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो.तिखट ,गोड चटणी आणि गरमागरम चहा सोबत खूप छान लागतात गरमागरम समोसे...😋😋वडापाव ,भजीपाव सोबतच मला स्ट्रीट फूड वरील , कुरकुरीत आणि खस्ता गरमागरम समोसा खाण्यात पण एक वेगळीच मजा असते...😊😋चला तर मग पाहूया खस्ता समोसा. Deepti Padiyar -
पंजाबी समोसा (punjabi samosa recipe in marathi)
#cooksnap #samosaसमोसा आवडत नाही असे कोणी असेल असं मला वाटत नाही.. आपल्या मुंबई मध्ये समोसा पाव आणि वडापाव हे अगदी सर्रास खाल्ले जातात. समोसा चे अनेक प्रकार केले जातात पण त्यातला माझा आवडीचा समोसा आहे पंजाबी समोसा. तिखट, गोड चटणी बरोबर हा समोसा खायला एक वेगळीच मजा येते. कांदा, लसूण नसूनही याला स्वतःची एक वेगळीच चव असते. आज मी संगीता कदम यांची पंजाबी समोसा रेसिपी कूकस्नॅप केली आहे. माझा स्वतःचा टच देण्यासाठी म्हणून थोडेसे बदल मी यामध्ये केले आहेत थँक्यू संगीताताई या सुंदर रेसिपीसाठी!!Pradnya Purandare
-
समोसा(samosa recipe in marathi)
# समोसा खूप दिवस झाले बनवायचा विचार करत होती आज बनवले....आणि छान झाला होता... तुम्ही पण करून बघा. Kavita basutkar -
हरियाली समोसा (Hariyali Samosa Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#समोसा#सामोसा Sampada Shrungarpure -
चीज समोसा (cheese samosa recipe in marathi)
#GA4 #week21समोसास्नॅक्स मध्ये समोसा खायला मजा येते. गरमागरम समोसा कोरडा ही खाऊ शकतो. चीज समोसा काहीसा चवीला वेगळा लागतो. Supriya Devkar -
चंद्रकोर समोसा (samosa recipes in marathi)
#रेसिपीबुक#week6Cookpad च्या चंद्रकोर थीम साठी खास चंद्रकोर आकाराचा समोसा ट्राय केला. Pallavi Maudekar Parate -
मटार समोसा (mutter samosa recipe in marathi)
#GA4 #week21#समोसा ओळ्खलेला कीवर्ड आहे Sampada Shrungarpure -
फ्लॉवरचा रिंग समोसा (cauliflower ring samosa recipe in marathi)
#GA4 #week10 मध्ये #cauliflower हा कीवर्ड घेऊन मी #फ्लॉवरचा #रिंग #समोसा ही रेसिपी केली.कोलकात्याला असताना थंडी मध्ये तिथे फ्लॉवरचे समोसे खूपदा खाल्ले होते आणि खूप आवडलेही होते. कधीपासून तो ट्राय करावा असं मनात होतं. तसंच रिंग समोसा सुध्दा करून पाहू पाहू म्हणत बरेच दिवस गेले.मात्र आता week10 मध्ये ठरवलं की ह्या दोन्हींचा समन्वय साधायचा. Cookpad मुळे माझे दोन्ही बेत पार पाडता आले आहेत. Rohini Kelapure -
सांबारवडी पुडाची वडी (sambar vadi recipe in marathi)
#सांबारवडीसांबारवडी हा विदर्भातील लोकप्रिय पदर्ध आहे.थंडीच्या दिवसात बाजारात कोथिंबिर मुबलक प्रमाणात मिळतो. हिवाळ्यात हमखास हा पदार्थ केला जातो.याला सांबारवडी,कोथिंबिर वडी,पूडाची वडी, पाटवडी असेही म्हणतात. rucha dachewar -
इराणी समोसा (irani samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1#माझी आवडती रेसिपीआज मी माझे आवडते इराणी समोसे बनविले जे हैद्राबादी समोसा, ओनीयन समोसा म्हणूनही ओळखले जातात. करायला सोपी आणि मस्त चवीला क्रिस्पी असे हे समोसे खुपच छान लागतात. आपण जी समोसा पट्टी बनविणार आहोत ती तुम्ही जास्त करून ठेवलात तर स्प्रिंग रोलसाठीही वापर करू शकता. Deepa Gad -
हरभरा समोसा (Harbhara samosa recipe in marathi))
#GA4#week21Hya week मधला की वर्ड समोसा वरुन मी हरभरा समोसा केले आहे. डिसेंबर, जानेवारी,& रथसप्तमी परेंत रस्त्यावर ओला हरभरा विकणारे दिसत असतात.हे नुसते कवले दाने खायला पण मस्त वाटते. कधी भाजून,कधी आमटी 😋, आमचा कडे तर 5 ते 6 वेळा हरभरा चा समोसा होतोच.मस्त लागते. Sonali Shah -
चटपटीत समोसा (samosa recipe in marathi)
#cookpadसमोसा हा प्रत्येकाचा आवडता आहे चटपटीत असेल तर अजून खायला मज्जा तर मग बघुया Supriya Gurav -
जत्रेतील समोसा (samosa recipe in marathi)
#ks6जत्रा म्हटली की समोसा,वडा,भजी हे पदार्थ आलेच.आज आपण समोसा बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
पंजाबी समोसा (Punjabi Samosa Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStory#chefsmitsagarभारतात जवळपास बरेच समोसा आवडीने खाणारे लोक तुम्हाला दिसतील. फेमस स्ट्रीट फूड म्हणून समोसा हा भारतात उपलब्ध आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात समोसा आणि वडापाव खाऊन दिवस भागवणारे लोक तुम्हाला दिसतील .कधीही कुठेही मिळणारा कोणत्याही वेळेस खाल्ला जाणारा हा फेमस असा स्ट्रीट फूड आहे नेहमीच तुम्हाला अवेलेबल असेल.भारतात प्रत्येक ठिकाणी कानाकोपऱ्यात, नाक्या, चौकात याच्या टपऱ्या तुम्हाला दिसतील .समोसा हा भारतात13 व्या 14 व्या शतकात इराणकडून आला असे सांगितले जाते तेव्हा हा समोसा नॉनव्हेज प्रकारात तयार करायचे भारतात हा प्रकार खूप वेगळ्या पद्धतीने तयार झाला आणि सगळ्यांचा आवडीचा प्रकार बनला. आता हा भारतात नाही तर जगात बऱ्याच देशांमध्ये समोसा खाणारे लोक तुम्हाला मिळतील. समोसा आणि चहाची जुगलबंदी आहे.जिथे जिथे भारतीयांचा राहणीमान झाले तिथे स्ट्रीट फूड फेमस झाले आहे भारतीय लोकांनी जगभरात पसरवले आहे. समोसा वेगवेगळ्या टेस्टमध्ये आपल्याला मिळतो प्रत्येक ठिकाणी समोसाचा टेस्ट हा वेगळा असतो मी तयार केलेला प्रकारा पंजाबी सामोसा आहे.करायला अगदी सोपा हा प्रकार असला तरी आपल्याला बाहेरचा खायला जास्त आवडतो समोसाला काही जास्त असे सामानही लागत नाही मैद्याचे पिठापासून पुऱ्या लाटून बटाट्याची भाजी चे सारण भरून तळून समोसा तयार होतो. बघूया मी तयार केलेला समोसा चा प्रकार कसा वाटतो कमेंट करून सांगा. Chetana Bhojak -
समोसा (samosa recipe in marathi)
#GA4 #week21 या विकच्या चंँलेजमधुन समोसा हा क्लू घेऊन मी आज़ चविष्ट व खमंग समोसे। बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
रिंग समोसा (ring samosa recipe in marathi)
#cooksnap#समोसाआज मी स्वरा चव्हाण हिची समोसा रेसिपी करून बघितली खूपच छान झाली. फक मी साहित्यात थोडा बदल केला व आकार वेगवेगळे बनविले. स्वराने दिलेल्या टिप्सचा वापर केला आणि रिझल्ट खूप छान मिळाला, धन्यवाद स्वरा! Deepa Gad -
समोसा (samosa recipe in marathi)
#cooksnapसमोसा हा पदार्थ मी पहिल्यांदाच बनवला आहे आणि तो खूप छान झाला आहे madhura bhaip -
समोसा छोले चाट (samosa chole chaat recipe in marathi)
#GA4#week21मधे समोसा ( Samosa) हे keyword वापरुन समोसा छोले चाट। बनविले आहे.मी समोसे बनवुन फ़्रीज़र मधे ठेवते व जेव्हा मन असते तेव्हा फ़्राई करुन चाट बनवते. Dr.HimaniKodape -
बेक्ड किंवा एअर फ्राईड समोसा (baked samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पाऊस सुरू झाला की चमचमित खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होते!!! मग बटाटे वडे, समोसा, भज्या....ह्या सगळ्यांची रेलचेल असते!!!..मग मस्त थंड वातावरणात गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेतला जातो...!"समोसा" .... नाही..."बेक्ड किंवा एअर फ्राईड समोसा"!!!सध्या कमी तेल वापरून आपण पदार्थ बनविण्याचा प्रयत्न करत असतो.कमी तेल वापरून बनविलेला हा समोसा हेल्दी तर होतोच शिवाय चविलाही छान लागतो. Priyanka Sudesh -
पंजाबी समोसा... (punjabi samosa recipe in marathi)
#GA4 #Week21 #की वर्ड--समोसा #Cooksnap..माझी मैत्रिण शितल राऊत हिची पंजाबी समोसा ही रेसिपी मी cooksnap केली आहे.. शीतल जबरदस्त, अफलातून चवीचे नंबर 1 झाले होते हे समोसे..सगळ्यांनी आवडीने ताव मारला..खूप खूप धन्यवाद👌👌🙏🌹🙏 समोसा ,समोसा पाव,समोसा चाट,समोसा छोले,समोसा चटणी,पंजाबी समोसा,व्हेजिटेबल इराणी समोसा,बेक्ड समोसा,स्वीट समोसा,nonveg. समोसा,ड्रायफ्रुट समोसा,पट्टी समोसा,नूडल्स समोसा..जसा प्रदेश,भाषा बदलत जाते तसा समोश्यांचे प्रकार,त्यातील सारण बदलत जाते..एवढंच काय पण समोश्याची नावं पण भारी भारी आहेत..जसं की समोसा, समौसा, सम्बोसक, सम्बूसा, समूसा,संबुसाग,संबुसाज,सिंघाड़ा..संपूर्ण भारतात ,आशिया खंडात समोश्याची भक्त मंडळी तुम्हांला दिसून येतील..न चुकता रोज देवदर्शनासारखं समोसा देवाचं दर्शन घेऊन ही मंडळी पेटपूजा करतात..कारण हे देखील स्ट्रीट फूड..समोश्यापुढे गरीब,श्रीमंत सगळेच सारखे..आपपर भाव नाही ..आपल्या चवीने,वासाने सगळ्यांना सैरभर करुन सोडणार म्हणजे सोडणार..आणि diet चे बारा वाजवणारच..काय करणार पण..छोटे बडे शहरों, गावों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है..😀नाईलाजासमोर इलाज काम करत नाही..चला तर मग सगळ्यांच्या "आंख का तारा "असलेल्या स्ट्रीटफूडला घर पर बनाकर होमफूडचा दर्जा देऊ या..घाला पिठामध्ये तेल मग कोन बनवा रे.हळद मिरची,मीठ मिसळून गरम तेलात तळा रे..याचबरोबरीने आम्ही बटाटा पण घालतो सामोश्यात🤣🤣.. Bhagyashree Lele -
बेक स्ट्रीप समोसा
#ब्रेकफास्टतेलाचा अतिरिक्त वापर आरोग्याला घातक असतो पण जिभेचे चोचले तर भारी म्हणून मी बनवला बेक समोसा पट्टी समोसा नेहमीपेक्षा वेगळा न तळता केलाय ,कसा वाटला? Spruha Bari -
Crispy कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीरवडी#3आजकाल मार्केट मधे मस्त हिरवीगार कोथिंबिर मिळते.मग या कोथिंबिरीचे मस्त मस्त पदार्थ तर झालेच पाहीजे.या स्नॅक्स थिम मुळे अजुन एक मस्त पदार्थ करण्यात आला आहे.मस्त खुसखुशित कोथिंबिर वडी.... Supriya Thengadi -
तर्री स्पेशल समोसा (tari special samosa recipe in marathi)
# कुक अलोंग विथ मध्ये ममता मॅडम सोबत आम्ही काल तर्री स्पेशल समोसा ही रेसिपी बनवली. मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कॉर्न समोसा (corn samosa recipe in marathi)
#GA #Week21 कीवर्ड समोसावाह समोसा म्हंटला की कोणाला नाही आवडणार. आपण समोसा बटाटा घालून करतो. पण आज मी समोसाच्या पारीमध्ये मैदा न वापरता कणिक वापरलेली आहे. मुलांसाठी पौष्टिक आणि समोसाची पण मजा घेण्यासाठी समोसा बनवला आहे. Deepali dake Kulkarni -
शाही रोझ समोसा (shahi rose samosa recipe in marathi)
#MS विशेष म्हणजे लहान मुलांच्या पार्टीला किंव्हा समारiभात तेच तेच समोसे खाऊन कंटाळा येतो...म्हणून थोडे लहान मुलांना आकर्शित करतील असे... समोसे बनवण्याचा माझा प्रयत्न..शाही रोझ समोसा Saumya Lakhan
More Recipes
टिप्पण्या