तारलीचे सुके (Tarliche Sukhe Recipe In Marathi)

थंडीच्या दिवसात वातावरणातील प्रसन्नतेमुळे भूक खूप छान लागत असते आणि त्यात आंबट तिखट अशा चवीचा हे तारलीचे सुकं जेवताना आणखीनच रंगत आणते.
तारलीचे सुके (Tarliche Sukhe Recipe In Marathi)
थंडीच्या दिवसात वातावरणातील प्रसन्नतेमुळे भूक खूप छान लागत असते आणि त्यात आंबट तिखट अशा चवीचा हे तारलीचे सुकं जेवताना आणखीनच रंगत आणते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बाजारातून आणलेली तरी साफ करून आणि एकाचे दोन भाग करून मीठ लावून ठेवावीत.
- 2
ओलं खोबरं, उभा कापलेला कांदा,धणे, काळी मिरी, हळद मिरची पावडर, एक इंच आलं, हिरव्या मिरच्या यांचं जाडसर वाटण करून घ्यावे.
- 3
कढईत फोडणीसाठी दोन पळी खोबरेल तेल घालून त्यात उभ्या कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा घालून तांबूस रंगावर परतून घ्यावा.नंतर त्यात मीठ लावलेले तुकडे आणि वाटून घेतलेलं जाडसर वाटण,चिंचेचा कोळं आणि आवश्यकतेनुसार मीठ घालून हलक्या हाताने ढवळून घ्यावे आणि दोन मिनिट झाकून ठेवावे.
- 4
दोन मिनिटानंतर झाकण उघडून त्यात गरम पाण्यातली त्रिफळं मिक्स करावी आणि वरून कोथिंबीर घालून छान तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
पापलेट चे सुके (Pomfret Che Sukke Recipe In Marathi)
सी फुड मध्ये सर्वात खायला सोपं आणि पटकन साफ करता येणारे बिना वासाचं असं फिश म्हणजे पापलेट. काटे कमी असल्यामुळे सर्वांना खाता येण्यासारखं. अशा या पापलेटचं आंबट तिखट ही झटपट रेसिपी आहे. त्याचबरोबर चविष्ट ही आहे. Anushri Pai -
मटर-बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात मटर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात .त्या त्या सीजनमध्ये त्या त्या भाज्या भरपूर खाऊन घ्याव्यात कारण त्या सीजनमध्ये त्या भाज्यांना विशिष्ट अशी चव असते. नंतर ते फ्रोजन केलेले खाण्यापेक्षा ज्या ऋतूत ज्या भाज्या मिळतात त्या आपण भरपूर खाल्ल्या पाहिजेत, आणि म्हणूनच मटर बटाटा हे अगदी पंधरा मिनिटात होणारी आणि डब्यात नेता येण्यासारखी सुकी भाजी आज आपण पाहूया. Anushri Pai -
कैरीचे वरण (Kairich Varan Recipe In Marathi)
डाळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वरण वेगवेगळ्या प्रकारे करता येते आणि त्यात कैरी आणि गूळ घालून केलेले आंबट गोड वरण जेवणाची रंगत नक्कीच वाढवते.तर आपण बघूया आज कैरी चे वरण. Anushri Pai -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ट्रेंडिंगदडपे पोहे ही कोकणातील रेसिपी आहे आणि भूक लागली म्हटली की साधी सोपी पटकन व झटपट होणारी रेसिपी आहे.दडपे पोह्याची चव अप्रतिम अशी लागते त्यात तिखट आंबट गोड अशी सगळ्या प्रकारची चव लागते चला तर मग पाहूया दडपे पोहे Sapna Sawaji -
कोलंबीचे सुके (Kolambiche Suke Recipe In Marathi)
कोलंबी ही मच्छी खायला सोपी त्यामुळे घरातल्या सगळ्यांना ती आवडते. जेवणाची लज्जत वाढते. आज आपण बघणार आहोत कोलंबीचे सुके, ज्याची चव आंबट तिखट अशी मस्त असते भाकरी किंवा भाताबरोबरही तोंडी लावण्यासाठी अतिशय सुंदर लागते Anushri Pai -
वेर्लीचे मालवणी कालवण
वेर्ली ही मच्छी मुळातच चविष्ट आणि त्याचं मालवणी पद्धतीने केलेला कालवणं म्हणजे दोन घास भात नक्कीच जास्त जाणार. तर चविष्ट असे वेर्लीचे कालवण आपण आता बघूया. Anushri Pai -
पालकाचे पिठले (Palak Pithale Recipe In Marathi)
#WWRथंडीत कुठलीही गोष्ट गरम गरम खाण्याची मजा काही औरच आणि सध्या पालेभाज्यांची भरपूर रेलचेल बाजारात दिसते त्यामुळे जेवण करतानाही खूप मजा येते. पिठलं ही गोष्ट गरमागरमच हवी! पालकाचे पिठले आणि मक्याची भाकरी, माझं खूप आवडतं जेवण. आता आपण बघूया झटपट तयार होणार पालकाचे लसून पिठलं. Anushri Pai -
गावरान खर्डा मांदेली (Gavran Kharda Mandeli Recipe In Marathi)
#LCM1गावरान रेसिपी म्हटलं की झटपट तयार होणाऱ्या झणझणीत व साध्या सोप्या रेसिपी असतात. याच्या वासानेच तोंडाला पाणी सुटते आणि चार घास जास्तीचे जेवण जाते. अशा मस्त थंडीतील गावरान खर्डा मच्छी ची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. गावरान खर्डा मांदेली ची रेसिपी आता आपण बघूया. Anushri Pai -
मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
#DR2थंडीच्या दिवसात पालेभाज्या भरपूर मिळतात त्यातीलच एक मेथीची भाजी. कवळी, सुंदर हिरवीगार अशी मेथीची भाजी दिसल्यावर साहजिकच बाजारातून आपण आवडीने ती घेऊन येतो आणि साधीशीच पण अतिशय ही चवदार अशी भाजी गरमागरम भाकरी बरोबर खूप सुंदर लागते. तर पाहूया मेथीची भाजी!!! Anushri Pai -
कोलंबी नवलकोल रस्सा (Kolambi Navalkol Rassa Recipe In Marathi)
कोलंबी ही मच्छी घरातील सर्वांनाच आवडते कारण त्याच्यात काटे नसतात. लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत कोलंबी खाऊ शकतात, फक्त कोलंबी पांढरी असावी म्हणजे सर्वांना पचण्यासाठी हलकी असतात. लाल रंगाची किंवा शीळी कोळंबी कधीही घेऊ नये, ती वातूळ असतात आज आपण नवलकोल कोलंबी हा अतिशय उत्कृष्ट चवीचा रस्सा बघणार आहोत. Anushri Pai -
तोंडली सुरण भाजी (Tondli Suran Bhaji Recipe In Marathi)
#DR2असलेल्या साहित्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करणे हे फक्त गृहिणीलाच ठाऊक. रोज जेवणात चवीला वेगळं काहीतरी आणि सर्वांना आवडेल असं असावं असं तिला नेहमीच वाटत असतं. तोच तिचा प्रयत्न वेगवेगळ्या रेसिपी तयार होण्याच्या मागे फलप्रद होतो. अशीच ही एक नवीन रेसिपी Anushri Pai -
मॅंगलोरी नाष्टा बिस्कीट आंबोडा (Mangalorean Biscuit Ambode Recipe In Marathi)
थंडीच्या दिवसात प्रचंड भूक लागते आणि सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि पोटभरीचा असला की दिवसभर आपण ताजेतवाने आणि उत्साही राहतो. उडदाची डाळ ही अशीच शरीरासाठी अत्यंत पोषक आहे. जे लोक नॉनव्हेज खात नसतील, त्यांच्यासाठी उडदाची डाळ ही आवश्यकच आहे ,आणि म्हणूनच आज आपण उडदाच्या डाळीपासून बनवलेला कारभारी नाश्त्याचा प्रकार बघत आहोत बिस्किट आंबोडा. Anushri Pai -
शेंगा बटाटा आमटी (Shenga Batata Bhaji Recipe In Marathi)
शेवग्याच्या शेंगा यांची चव जितकी चांगली तेवढीच या शरीराला खूप पौष्टिक असतात. शेवग्याच्या शेंगांच्या झाडाच्या पानांची भाजी, फुलांची भाजी-भजी- थालीपीठ हे सर्वच अतिशय चविष्ट आहे. पण शेंगा बाजारात सध्या मुबलक प्रमाणात आहेत आणि म्हणूनच (रोजच्या जेवणात वेगवेगळ्या कालवणांच्या चवीची गरज असते) आज आपण बघूया शेंगा बटाटा हा झटपट होणारा आणि चविष्ट असा रस्सा. Anushri Pai -
वडा सांभर चटणी सोबत (vada sambar chutney sobat recipe in marathi)
#EB6 #w6. #Healthydiet#Nice dietहे खूप चवदार आणि आरोग्यदायी आहे .झटपट नाश्ता. Sushma Sachin Sharma -
साधं वरण (Sadh Varan Recipe In Marathi)
सिंपली स्वादिष्ट रेसिपी मध्ये आपण याचा समावेश करू शकतो.हे साधं वरण म्हणजे फोडणी न घालता केलेलं असतं आणि नैवेद्याच्या ताटावर जेव्हा आपण भाताची मूद वाढतो तेव्हा हे वाढले जातं. त्याच्याही खूप पद्धती आहेत. ही पद्धत जी आहे ती कोकणाकडची आहे नक्कीच ट्राय करून बघा. Anushri Pai -
चवळीची गरम मसाल्याची आमटी (Chavlichi Garam Masala Amti Recipe In Marathi)
#BWRथंडीमध्ये आपल्याला भूकही लागते आणि चटकदार मसालेदार खाण्याची चवही येते. अशा वेळेस नेहमीच नॉनव्हेज खाण्यापेक्षा तेवढेच पौष्टिक सत्व असलेल्या अशा चवळीची मसालेदार आमटी मस्त लागते. थंडीला बाय बाय करताना नक्कीच बनवून बघा. कारण पुढे येणारा प्रचंड उन्हाळा! त्यावेळेस आपण सात्विक आणि साधं खाणं पसंत करतो म्हणून थंडीमध्ये बनवून खावी अशी ही गरम मसाल्याची चवळीची आमटी. Anushri Pai -
भटई ची भाजी (bhatai chi bhaji recipe in marathi)
#md#विदर्भातील स्पेशल भटईआमच्या विदर्भात ही भाजी खास उन्हाळ्यात मिळते. ती दिसते वांग्या सारखी पण जरा कडवट लागते,त्यामुळे मुलांची नाराजीचा असते पण त्यात आंबट गोड टाकले की छान लागते.आम्हा मुलांना लहानपणी आई अगदी आवर्जून करून वाढायची.आज तिची आवडती भाजी केली पण टी आवडते सर्वांना पण माझ्या लहानपणीच आईच्या हातची चव नाही असे मला वाटते. Rohini Deshkar -
तांदूळकाची भाजी (Tandulja Bhaji Recipe In Marathi)
हिवाळ्यामध्ये भाजी मार्केटमध्ये फिरल्यावरती मन प्रसन्न होते ते ताज्या पालेभाज्या बघून. त्यातलीच तांदूळका ही भाजी खूप छान लागते. त्यामुळे आज आपण ती भाजी कशी करायची हे बघूया. Anushri Pai -
टायगर प्राॅन्स फ्राय (Tiger Prawns Fry Recipe In Marathi)
#WWRथंडीच्या दिवसात कुरकुरीत, मसालेदार, चविष्ट आणि मुख्य म्हणजे गरमागरम असे पदार्थ खायला खूप मजा येते ,आणि जायंट प्रॉन्स फ्राय हे फक्त गरम खाल्ले तरच," क्या बात है". थंड झाले की मात्र खायची इच्छा होत नाही आणि म्हणून थंडीतील या स्पेशल गरमागरम रेसिपी चा अनुभव नक्कीच घ्यायला हवा. Anushri Pai -
कोळाचे पोहे (kolache pohe recipe in marathi)
#KS1 #कोकण_रेसिपीज. #कोळाचे_पोहे कोकणामध्ये केली जाणारी अजून ही एक पारंपारिक रेसिपी.. साधारणपणे उन्हाळ्यात नाश्त्यासाठी केला जाणारा हा पदार्थ.. एकतर उन्हाळ्यामुळे जीव हैराण झालेला असतो.. सतत पाणी पाणी होत असते ..भूक लागत नाही अशा वेळेस काहीतरी चमचमीत खावेसे वाटते पण मसालेदारही खायला नको वाटते..कारण पुन्हा तहान तहान होणार..मग अशावेळेस कोकणातले staple grain तांदूळ आणि याच तांदळापासून बनवलेले पोहेआणि नारळ धावून येतात..आणि मग दडपे पोहे,कोळाचे पोहे,तेल तिखट पोहे असे झटपट होणारे,जास्त तामझाम ,fancy पणा नसलेले अस्सल पारंपरिक स्वर्गीय सुखाच्या चवीचे चमचमीत बेत आखले जातात.. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे कोळाचे पोहे..पिझ्झा, बर्गर,नूडल्स,पास्ताच्या या unhealthy रेसिपीज च्या मारापुढे विस्मरणात चाललेली एक स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी..चला तर मग रेसिपी बघूया.. Bhagyashree Lele -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 खुसखुशीत आंबट-गोड चव असलेली आळुवडी जेवणाच्या ताटात असेल तर जेवणाची चव आणखीनच वाढते. म्हणूनच आंबट गोड अशा खुसखुशीत अळूवडीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
कैरीची उडदा-मेथी (Kairichi Udid Methi Recipe In Marathi)
#SIRरोज स्वयंपाकाला भाज्या आपण वेगवेगळ्या करू शकतो पण कालवणाला जर नवनवीन असेल तर आणखीनच मजा येते.त्यात आंबट, गोड, तिखट चवीचं असं हे कैरीचं कालवण, म्हणजे कैरीची उडदा मेथी केली तर मग काय दोन घास भात जास्तच जातो. Anushri Pai -
पाटवडी रस्सा किंवा पाटोडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #शुक्रवार#पाटवडी रस्सा पाटवडी रस्सा महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक.. नागपूर विदर्भातील एक पारंपारिक चमचमीत आणि झणझणीत पदार्थ.. नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. साधारणपणे पावसाळ्यात केली जाणारा हा पदार्थ.. जेव्हां भाज्या मिळत नाहीत किंवा भाज्यांची कमतरता असते त्यावेळेस बाहेर धो-धो पाऊस आणि घरात गरमागरम पाटवडी रस्सा बेत .. अफलातून कॉम्बिनेशन.. खरंतर विदर्भातील, नागपुरातील जेवण हे देखील कोल्हापूर सारखेच चमचमीत आणि झणझणीत.. नागपूर म्हटले की आठवतो तो सावजी रस्सा .. नाका तोंडातून धूर काढणारा.. त्याचप्रमाणे हा पाटवडी रस्सा .. लालबुंद रंगाचा..विदर्भात,नागपुरात घरी पाहुणे यायचे म्हटले की पुडाची वडी, पाटवडी रस्सा,श्रीखंड.. हा बेत हमखास असतोच तसेच लग्नसमारंभात लग्न घरी पुडाची वडी,पाटवडी रस्सा आणि श्रीखंड हा बेत हवाच.. लेकी बाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी आल्या की त्यांच्या आया हा बेत हमखास करणारच.. आणि आपल्या लेकींना प्रेमाने खाऊ घालणार .आईचं प्रेम ते ..कुठल्याही प्रदेशात राहणारी आई असो..त्या भागातील जे प्रसिद्ध व्यंजन आहे ते आपल्या मुलीसाठी माहेरी आल्यावर करतेच करते.असो..तर विदर्भाची स्पेशालिटी असलेला पाटवडी रस्सा मी पहिल्यांदाच करून बघितलेला आहे.. चमचमीत झणझणीत पाटवडी रस्सा अफलातून झालाय.. सगळ्यांनाच नाविन्यपूर्ण पदार्थ खूप आवडला.. Cookpad मुळे वेगवेगळ्या प्रदेशातील नवनवीन रेसिपी करायला मिळतात आणि चाखून बघायला मिळतात.. खूप खूप आभार..🙏 चला माह्या किचन कडे..सांगते तुमाले पाटवडी रश्श्याची गोष्ट..😊 Bhagyashree Lele -
शहाळं- काजू मालवणी ग्रेव्ही (Shahale Kaju Malvani Curry Recipe In Marathi)
शाहाळ्याचे पाणी आपल्याला सर्वांना नक्कीच आवडतं मधुर आणि तेवढेच एनर्जेटिक असतं. काही शहाळ्यांमध्ये थोडं जाड असं खोबरं आपल्याला मिळतं आणि त्याच शहाळ्याच्या जाड मलई पासून, आपण मालवणी ग्रेव्ही बनवलेली आहे. अतिशय चविष्ट आणि छान झाली नक्की करून बघा. Anushri Pai -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपी_चँलेंज#कटाची आमटी..😋😍 ... पुरणपोळीचा बेत असला की खमंग रुचकर चवदार चविष्ट कटाची आमटी ही झालीच पाहिजे असा अलिखित नियम असतो आणि तो सर्व घरांमध्ये अगदी अदबीने पाळला जातो 😍आणि देवाला नैवेद्य दाखवून झाला की भात आणि कटाची आमटी ,पुरणपोळी आणि कटाची आमटी यावर मनसोक्त ताव मारला जातो, या कटाच्या आमटी मध्ये मी कांदा-लसूण घालत नाही. अप्रतिम अशा आंबट गोड अशा स्वर्गीय चवीची कटाची आमटी आज कशी करायची ते आपण पाहूया.. Bhagyashree Lele -
अंबाड्याची भाजी (Ambadyachi Bhaji Recipe In Marathi)
आंबट गोड तिखट अशी ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsआज हा मस्त थोडा तिखट आंबट चवीचा लेमन राईस.करायला सोपा आणि झटकन पटकन होणारी रेसिपी. :-) Anjita Mahajan -
डाळवडा
आजची माझी डाळ वड्याची रेसिपी ही थोडीशी स्ट्रीट फूड च्या अंगाने जाणारी . , घरी आपल्या डब्यांत आणि फ्रिजमध्ये असलेल्या घटकपदार्थांपासून झटपट आणि चविष्ट बनणारी! हे वडे गरम गरम खायला मजाच येते पण जर जास्त उरले तरी चिंता करू नका . मी ना माझ्या उरलेल्या वड्यांना झणझणीत रस्स्यात घालून मस्त साजूक तूप लावून फुलक्यांसोबत वाढले होते. इतके चवदार लागले काय सांगू , तुम्ही छानपैकी कढी बनवून त्यात देखील हे वडे घालू शकता ! Smita Mayekar Singh -
छोले-भटुरे (Chole Bhature Recipe In Marathi)
#ZCRथंडीच्या दिवसात काहीतरी चटपटीत मसालेदार खावं असं सर्वांनाच वाटतं आणि घरातल्या सर्व मंडळींचा आवडता जेवणाचा प्रकार म्हणजे छोले भटूरे ,त्यामुळे थंडीच्या दिवसात ही पाककृती घरोघरी होतच असते. Anushri Pai -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
विंटर स्पेशल- थंडीच्या दिवसात अतिशय सुंदर वांगी मिळतात ,त्याची चवही अप्रतिम असते Charusheela Prabhu
More Recipes
- पापलेट रस्सा (Paplet Rassa Recipe In Marathi)
- पनीर लबाबदार (Paneer Lababdar Recipe In Marathi)
- गावरान गवाराची चटकदार भाजी (Gavar Bhaji Recipe In Marathi)
- लोबिया/ चवली -बटाटा भाजी (Chawli Batata Bhaji Recipe In Marathi)
- पोहे ज्वारी पीठ हेल्दी नास्ता (Pohe Jowari Peeth Healthy Nasta Recipe In Marathi)
टिप्पण्या