वालपापडी,वांगीबटाटा भाजी (Val Papdi Mix Veg Bhaji Recipe In Marathi)

Hema Wane @hemawane_5557
वालपापडी,वांगीबटाटा भाजी (Val Papdi Mix Veg Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
खालीलप्रमाणे तयारी करावी भाज्या चिरून घ्या.
- 2
कुकरमधे तेल तापत ठेऊन फोडणीला हिंग घाला नी नंतर कांदा घालून परतून घ्या.नंतर सर्व मसाले घालून परता आणि सर्व भाज्या घाला छान परतून घ्या. थोड्याचवेळात झाकण ठेऊन वाफ येऊ द्या. नंतर त्यात ओले खोबरे,कोथिंबीर, गुळ घाला परता नी पाणी घालून कुकरला दोन शिट्या घ्या.
- 3
भाजी तयार आहे.
- 4
भाकरी बरोबर छान लागते चपाती नी भातात बरोबरही छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16632946












टिप्पण्या