शाही चिकन करी (Shahi Chicken Curry Recipe In Marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
शाही चिकन करी (Shahi Chicken Curry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खोबरे काजू दोन कांदे थोडे थोडे तेल घालून चांगले भाजून घेणे थंड झाल्यावर त्याची बारीक पेस्ट करून घेणे गॅस वर कुकर ठेवून तो गरम झाल्यावर ते त्यात तेल घालावे तेल गरम झाल्यावर अख्खा गरम मसाला (दालचिनी, काळामिरी, लवंग, वेलची) घालावा.
- 2
कांदा थोडा शिजल्यानंतर तयार केलेले वाटण त्यात घालून चांगले शिजू द्यावे ते शिजल्यावर हळद, मीठ,मसाला घालून सर्व एकजीव करावे व नंतर चिकन स्वच्छ धुऊन त्यात घालावी व एकत्र करावे.
- 3
पाहिजे तेवढेच पाणी घालावे व कुकर बंद करून दोन शिटी घ्याव्यात दोन मिनिटे बारीक करून गॅस बंद करावा थंड झालेले चिकन एका भांड्यात काढावे व वरून गरम मसाला घालावा सर्व्ह करण्यास तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16632951












टिप्पण्या